बांगडा फ्राय (bangda fry recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
बांगडा फ्राय (bangda fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बांगडे साफ करून स्वच्छ धुवून घ्या.
- 2
सर्व्ह मसाले आणि बेसन पीठ व्यवस्थीत एकजीव करून घ्यावे. हे सर्व मिश्रण बांगड्याना व्यवस्थीत लावुन घ्यावे. बांगडे मुरण्यासाठी ३-४ तास ठेवून दया.
- 3
गॅसवर तव्यात तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात बांगडे सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम बांगडे भाकरीसोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बांगडा-फ़ाय (bangda fry recipe in marathi)
#फीश करण्यासाठी सुट्टी असेल, तर मस्तच कारण सगळेच घरात असतात . एकत्र जेवणचा आस्वाद घेता येतो. Shital Patil -
बांगडा फ्राय अलिबाग पद्धतीने (bangda fry alibaag padhatine recipe in marathi)
#av मनिषा मिलिंद मयेकर Manisha Milind Mayekar -
बांगडा रवा फ्राय (bangda rava fry recipe in marathi)
#wdr रविवार म्हणजे सर्व घरात त्यामुळे मासे मटणावर मनसोक्त ताव मारायचा.... अशातच हे बांगडा फ्राय असतील तर सगळेच तुटून पडतात... Nilesh Hire -
हळदीतला बांगडा फ्राय (haldi bangda fry recipe in marathi)
#सीफूड हळदी चा सुगंध व त्याचे औषधी गुण जर जेवणात वेगळ्या पद्दधतीने वापरला तर पदार्थाची चव व महत्व खुलून येते. ताजी हळद किंवा हळदीची पाने खूप कमी प्र्माणात वापरली जातात पण त्यांचे महत्व खूप जास्त आहे. मी मासे -नॉनवेज खात नाही परंतु माझ्या खवय्ये कुटूंबा साठी असे अनेक वेगवेगळे पदार्थ करायला मजा येते. #सीफूड Swayampak by Tanaya -
-
कुरकुरीत कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4#week23#fishfryकोळंबी साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा तव्यावर भाजून काढायला अगदी थोडा वेळ लागतो.कोळंबी साफ करताना त्याची मागची शेपटी तशीच ठेवल्याने कोळंबी अधिकच सुंदर दिसते. अशाप्रकारे बनवलेली कोळंबी बघूनच भूकेला निमंत्रण मिळते आणि ताटात पडताच सफाचट होऊन जाते.😋 Vandana Shelar -
-
"इंडियन मॅकरेल फिश (बांगडा) फ्राय" (bangda fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#KEYWORD_FISH" इंडियन मॅकरेल फिश (बांगडा) फ्राय " माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.उदाहरणार्थ उत्तम प्रतीचे प्रोटीन, आयोडीन तसेच विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ह्यांची कमतरता आपल्या शरीरात असू शकते. अशा वेळी साल्मन, ट्राउट, ट्यूना, मॅकरेल, सार्डीन असे मासे खाल्ल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होते. या माश्यांमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या मेंदूचे कार्य नीट चालण्यासाठी आवश्यक असते.तसेच ह्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि अनेक गंभीर आजार नियंत्रणात राहतात....चला तर मग मस्त अशी चमचमीत रेसिपी बघूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#GA4 #Week5#Fishइतकी सुंदर सुरमई सर्वांना पाहता यावी म्हणून घरी आणून फोटो काढून मग कापली, अगदी सराईतपणे कापता आले नाही,तरी तुकडे व्यवस्थित कापता आले याच समाधान आहे... Ashwini Vaibhav Raut -
"क्रिस्पी पापलेट फ्राय" (crispy papplet fry recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Fish_fry "क्रिस्पी पापलेट फ्राय" साधी,सोपी पद्धत पण चविष्ट क्रिस्पी पापलेट ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
-
फिश फ्राय - चटणी भरलेलं पापलेट (fish fry recipe in marathi)
#GA4 #week23 #fish_fryफिश फ्राय करताना फिश मधे चटकदार चटपटीत चटणी भरुन फिश फ्राय केलं तर खाताना खूपच चविष्ट लागतात. खरपूस भाजलेली पापलेटं बनवणे तर एकदम सोपं आहे. याची छान रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
फ्राय इडली (fry idli recipe in marathi)
# GA4# week7-. Breakfast.फ्राय इडलीगोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडलीपासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. rucha dachewar -
-
-
मालवणी बांगडो फ्राय (Malvani bangda fry recipe in marathi)
#MWKवीकेंड म्हटलं की, नाॅनवेजचा बेत घरी हमखास बनवला जातो.मासे म्हंटले कि कित्येक जणांना सुरमई अखियों वाली सुरमई नी देखण्या सरंग्याची स्वप्ने पडत असली तरी इथल्या कोंकणी माणसाला खाडीचे , समुद्राचे काटेरी मासे , खेकडे रोजच्या जेवणात जास्त भावतात !त्यातून बांगडा हा मासा अतिप्रिय (माझा प्रचंड)😊म्हणून पोर्तुगीजांच्या जेवणात सुद्धा याचे महत्त्वाचे स्थान , हे एक कारण .त्याची रापण जास्त पडते आणि म्हणून हा किमतीतही जरा स्वस्त .कोकणातल्या साध्या गरीब घरात सुद्धा हा परवडला जातो..😊 Deepti Padiyar -
"तंदुरी पापलेट फ्राय" (tandoori Paplet fry recipe in marathi)
#GA4#week23#keyword_फिश_फ्राय माझ्या घरात मी सोडली तर सगळे नॉनव्हेज प्रेमी,त्या मुळे उपवासाचे वार सोडले तर प्रत्येक दिवशी नॉनव्हेज घरी बनवावेच लागते, आणी फिश फ्राय म्हणजे सर्वांचीच आवडती डिश.... घरी मासे असले तर माझा नवरा आणि मुलगा सतत किचन मध्येच घुटमळत राहणार... जो पर्यंत जेवायला पान वाढत नाही तोपर्यंत काही सुचत नाही...😍😍 तर एकदम सोपी अशी ही माझी रेसिपी नक्की करून बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला सुरमई फ्राय (masala surmai fry recipe in marathi)
#GA4#week18#fishकिंग फिश / मॅकरेल म्हणून ओळखली जाणारी सुरमई ही अतिशय चवदार आणि आकर्षक मासा आहे. तांदळाचे पीठ कोटिंगसाठी वापरल्या ने वरून कुरकुरीत आणि आतून मऊ माशासह चवदार लागतो. चला तर मग बनवूया मसाला सुरमई फ्राय 😀 Vandana Shelar -
कोळंबी मसाला फ्राय (kolambi masala fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोळंबी (prawn - kolambi) साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा तव्यावर भाजून काढायला अगदी थोडा वेळ लागतो.कोळंबी साफ करताना त्याची मागची शेपटी तशीच ठेवल्याने कोळंबी अधिकच सुंदर दिसते. अशाप्रकारे बनवलेली कोळंबी बघूनच भूकेला निमंत्रण मिळते आणि ताटात पडताच सफाचट होऊन जाते Vandana Shelar -
कोळंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फूड डे च्या निमित्ताने माझी फेव्हरेट "नॉन व्हेज डिश " कोळंबी फ्राय "..... ती रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
आंबट तिखट बांगडा फिश करी (bangda fish fry recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनररविवार- फिश करी Deepti Padiyar -
-
-
कुरकुरीत मालवणी रवा बोंबील फ्राय (rava bombil fry recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Fish fry Deepti Padiyar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#wdrरविवार म्हंटल कि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. त्यात मासे म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं.म्हणून रविवार स्पेशल अक्खे पापलेट फ्राय बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
कतला फिश फ्राय (katla fish fry recipe in marathi)
#GA4#Week 5;-कतला फिश फ्राय थीम नुसार कतला फिश फ्राय ही रेसिपी बनवीत आहे.मासे हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे. कतला ही फिश नदीतील फिश आहे.बाजारात गेल्यावर नदीची एकदम ताजी फिश दिसल्यामुळे कतला फिश फ्राय करीत आहे.अतिशय कमी वेळात होणारी ही रेसिपी असून.फिश पचायला खूप हलकी असते.त्या मुळे माझी आवडती रेसिपी मी बनवीत आहे. rucha dachewar -
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड सुरमई फ्राय साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
- शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
- पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
- गार्लिक & चीज़ मसाला पापड, कुरडई (garlic cheese masala papad recipe in marathi)
- मुग डाळीचा शिरा (moong dadicha sheera recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14625403
टिप्पण्या