गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)

#गवार भाजी
आमच्या कडे गावरची भाजी आम्हाला दोघांना आवडते. ही भाजी ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाता यायची. त्यामुळे गवारीची भाजी मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. आज दाण्याचा कुट घालून केली आहे.
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#गवार भाजी
आमच्या कडे गावरची भाजी आम्हाला दोघांना आवडते. ही भाजी ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाता यायची. त्यामुळे गवारीची भाजी मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. आज दाण्याचा कुट घालून केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
गवार स्वच्छ धुऊन एक इंच एव्हढी तोडून घ्यावी
- 2
गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य घालून त्यात गवार व बटाटा घालावा तेलावर परतुन घ्यावी.
- 3
परतल्यावर त्यात सर्व मसाले घालून हलून त्यात पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे.
- 4
भाजी शिजल्यावर त्यात मीठ व दाण्याचे कुट घालून ढवळून घ्यावे परत एक वाफ काढावी.गवार भाजी तयार.. पोळी किंवा वरण भाता बरोबर सर्व्ह करावी.
Similar Recipes
-
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
Weekly Trending recipe गवार भाजीगवार भाजी विवीध प्रकारे करता येते . पण जर कुठेलेही मसाले न घालता , व हिंग जीरे घालुनफोडणी दिली कर गवारीची भाजी खुप चविष्ट होते. Shobha Deshmukh -
गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
#गवार ची भाजी विविध प्रकारे करता येते त्या पैकी मसाला गवार केली आहे छान टेस्टी होते Shobha Deshmukh -
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
पटकन होणारी गावठी गवारीची परतून भाजी अतिशय चांगली लागते Charusheela Prabhu -
गवार बटाट्याची रस्सा भाजी (gavar batatyachi rassa bhaji recipe in marathi)
#cooksnapज्योती किंकर ताई ह्यांची गवार बटाट्याची भाजी मी कूकस्नॅप केली आहे. गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट, सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून केलेली रस्सा भाजीही छान लागते. चला तर मग बघूया गवार बटाट्याची रस्सा भाजी 👍 Vandana Shelar -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपईची हरभरा डाळ घालून भाजी केली आहे.ही भाजी दुधीच्या भाजी सारखीच लागते. Shama Mangale -
चमचमीत गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#KS4ही गवार ची भाजी माझ्या मैत्रिणी ची आहे ती खान्देशातच राहते एकदा मी तिच्या घरी खाल्ली होती. आणि तिला मी काल फोन केला आणि रेसिपी विचारली आणि आज बनवली खूप छान झाली आहे तुम्ही पण करून बघा.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
दह्यातली गवार (dahyatli gavar recipe in marathi)
#गवारीची भाजी #ट्रेडिंग रेसिपीगवरीची भाजी नेहमीच करत असाल पण दह्यातली गवार जरा वेगळी आणि खुप मस्त होते. पहा कशी करायची ते Shama Mangale -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
मी चारुशिला प्रभु ताईंची गवार बटाटा भाजी कुक स्नैप केली . एक्दम मस्त चविष्ट झाली, सगळ्यांना खूप आवडली. Preeti V. Salvi -
गवार ची भाजी (gavarchi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी#गवारअश्या पद्धतीने भाजी केली की गवार छान शिजते, व मिळून येते.जर नीट नाही शिजली तर चरचरीत लागते भाजी. Sampada Shrungarpure -
गवार भरडा भाजी (Gavar Bharda Bhaji Recipe In Marathi)
#BPR गवारीची भाजी डाळीचा भरडा घालुन खुप छान होते, Shobha Deshmukh -
-
गवार भाजी रेसिपी (gavar bhaji recipe in marathi)
#cooksnap#वर्षा ताईंची गवार भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे.पहिल्यांदाच मी तिळकूट वापरून केली भाजी खूप छान झाली होती. nilam jadhav -
गवार रस्सा भाजी (gavar rassa bhaji recipe in marathi)
#भाजी # आज मी गवार शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे.. मस्त चविष्ट लागते भाजी.. नक्की करून पहा.. आवडेल तुम्हाला.. Varsha Ingole Bele -
गवार बटाटा भाजी
#लॉक डाऊन २० गवार भाजी तशी नावडतीच म्हणुन त्यात ऐखादा बटाटा टाकला तर पोळी बरोबर खाल्ली जाते ( आमच्या फार्मवरची ताजी ताजी गवार टमॉटो ) Chhaya Paradhi -
गवार रस्सा बटाटा भाजी (gavar rassa batata bhaji recipe in marathi)
गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट घालून केलेली रसा भाजी छान लागते Jyoti Kinkar -
-
स्वादिष्ट गवार भाजी (gawar bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#गवारभाजी गवारीची भाजी म्हटलं की बहुतेक लोक नाक मुरडतात कारण थोडी तुरट आणि कडवट लागते म्हणुन पण या खास रेसिपीने जर ही भाजी करून पाहीलीत तर खुपच टेस्टी होते.मग तुम्ही पण करून बघा.... Supriya Thengadi -
भरलं वांग (bharla wanga recipe in marathi)
##GA4#week 9भरलं वांग आम्हाला खूप आवडत. तें वेगवेगळ्या प्रकारे करता येते. मी भरल्या वांग्यात बटाटा आणि वालपापडी चे वाल घालून हे वांग बनवते. माझ्या मुलाला आणि मिस्टरांना ही भाजी खूपच आवडते. Shama Mangale -
मसाला गवार (Masala Gavar Bhaji Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला गवारीची गोडा मसाला घालून केलेली परतून भाजी खूप आवडते Charusheela Prabhu -
गवार रस्सा सावजी स्टाईल (gavar rassa saoji style recipe in marathi)
पश्चिम महाराष्ट्रात जसा अक्खा मसूर प्रसिद्ध आहे ,तसाच नागपूरला "सगळा गवार" म्हणून ही भाजी प्रसिद्ध आहे .सावजी स्टाइलची ही भाजी ..शेवग्याच्या शेंगेसारखी गवार ओरपायची ..आज भाजीवाल्याकडे अस्सल गावरान गवार मिळाल्यामुळे हा बेत संपन्न झाला Bhaik Anjali -
परवळ मटार भाजी (parwal mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week 26Pointed Gourd हा किवर्ड घेऊन मी परवळ मटार भाजी बनवली आहे. Shama Mangale -
शेंगदाणे -गवार शेंगांची भाजी (shengdane gavar shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 आमच्याकडे -शेंगदाणे गवार भाजी सर्वांच्या आवडीची आहे . Dilip Bele -
गवार बटाटाभाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गर्लिक रेसिपीश्रावणात, चातुर्मासात कांदा लसूण बहुतेक जण खात नाहीत तेव्हा खास त्यासाठी गवार बटाटा भाजी Sapna Sawaji -
कुरकुरीत गवार (Kurkurit Gavar Recipe In Marathi)
ही एक साईड डीश आहे. जेवणात डाविकडील.लांब आणि जरा जाडसर पण कोवळ्या गवारी या साठी घ्याव्यात. Shama Mangale -
सावजी गवार शेंगा. नागपूर स्पेशल (saoji gawar shenga recipe in marathi)
रोशन मुढेंकर यांची गवार शेंगा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. अख्खी गवार आम्ही पितृपक्षात करतो.पण नेहमीचे मसाले घालून. Sujata Gengaje -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale -
अख्ख्या गवार भाजी सावजी स्टाईल (gavar bhaji recipe in marathi)
#Trending_recipe ....... ....... 😋👉नागपूर सावजी स्पेशल चमचमीत तर्रीदार... 𝙂𝙖𝙫𝙖𝙧 𝙗𝙝𝙖𝙟𝙞अख्खा गवार....सावजी स्टाईल👍👍😋😋😋विदर्भ म्हंटलं की ब-याचशा झक्कास भाज्यांचे नांवे पुढे येतात आणि त्यातल्याच खूप प्रसिद्ध असलेल्या सावजी भाज्या मग त्या व्हेज असाे की नाॅनव्हेज सगळ्या कशा एका पेक्षा एक सरस आणि झणझणीत. आज मी घरी सावजी पद्धतीची चमचमीत #अख्खागवार भाजी बनवलेली आहे ,जी नागपूरला खासकरून सावजींच्या लग्नप्रसंगात किंवा इतरही कार्यक्रमात, स्पेशली माझ्या घरी गणपतीच्या जेवणात बनवलेली जाते, अख्ख्या गवार भाजी ही 😋खूप चमचमीत तर्रीदार तर असतेच पण चवीला अप्रतिम असते. 😋😋😋....#Jyotshnaskitchan🤗👉 Jyotshna Vishal Khadatkar -
गवार ची भाजी (Gavar bhaji recipe in marathi)
#trendingगवार भाजी ही तंतुमय पदार्थ यात मोडतेजे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे.तंतुमय fibre food आपल्या शरीरातीलघातक पदार्थ बाहेर काढण्यासाठी याची मदत होते. Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या