शेपूची वडी (sepu vadi recipe in maartahi)

Sheetal Mahadik
Sheetal Mahadik @cook_29058916
Virar

रेसिपीची गोष्ट अशी नाही पण, शेपू किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच पण आमचे यजमान आणि चिरंजीव शेपू म्हटले कि नाक मुरडतात म्हणून मी एकदा शेपूची वडी करून पहिली आणि काय गंमत बघा यजमान आणि चिरंजीव यांनी आनंदाने खाल्ली सुद्धा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 Min.
4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी शेपू
  2. 1 वाटीबेसन
  3. 1/4 वाटीतांदळाचे पीठ
  4. 2 चमचेआलं लसूण पेस्ट
  5. 1 चमचेधणे जिरेपूड
  6. तिखट चवीनुसार
  7. हळद
  8. मीठ
  9. 1 चमचाचिंचेचा कोळ
  10. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

45 Min.
  1. 1

    प्रथम शेपू निवडून धुवून छान बारीक चिरून घ्यावी

  2. 2

    मग एका बाऊलमध्ये चिरलेला शेपू, बेसन, तांदळाचे पीठ, आलं लसुण पेस्ट, धनेजिरे पूड, तिखट, हळद, मीठ चिंचेचा कोळ घालून मिक्स करून घ्या

  3. 3

    मग त्यात थोडेसे गरजेपुरते पाणी घालून छान गोळा करून घ्या

  4. 4

    मग भांड्यात हे गोळे ठेवून मोदकपात्रात 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्या

  5. 5

    मग थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा

  6. 6

    गरम तेलात छान डीप फ्राय करा

  7. 7

    शेपू वडी तयार.. ही नुसती खायला सुद्धा छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Mahadik
Sheetal Mahadik @cook_29058916
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes