दही वडा (dahi vada recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

दही वडा (dahi vada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
३ जण
  1. 1 कपउडीद डाळ
  2. चवीनुसारमीठ
  3. हिंग
  4. तळण्यासाठी तेल
  5. 3 कपदही
  6. 1/2 टीस्पूनतिखट
  7. 1/2 टीस्पूनभाजलेल्या जिऱ्याची पूड
  8. 3/4 कपपीठीसाखर
  9. 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  10. पाणी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    उडीद डाळ ४ तास पाण्यात भिजत ठेवा नंतर चांगली धुवून पाणी निथळून मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटा. वाटलेलं मिश्रण भांड्यात काढून घ्या.

  2. 2

    गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात हिंग व मीठ घाला. गरम झाल्यावर गॅस बंद करा.

  3. 3

    वरील पीठात चवीनुसार मीठ घालून हाताच्या बोटांनी हलकं होईपर्यंत फेटा. वाटीत पाणी घेऊन त्यात थोडं फेटलेलं पीठ टाकून बघा ते पाण्यावर तरंगायला लागलं तर चांगलं हलकं झालं असं समजावं. लोखंडी तव्यात तेल गरम करून त्यात हे गोळे पाण्याचा हात लावून त्यात सोडा.

  4. 4

    चांगले भाजले की बाजूला ठेवलेल्या गरम पाण्यात घालून २ तास ठेवा.

  5. 5

    घट्ट

  6. 6

    वरून लाल तिखट चिमटीत घेऊन टाका त्यावर भाजलेल्या जिऱ्याची पूड टाका.

  7. 7

    थंड असतानाच सर्व्ह करा दही वडा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
दिपाताई तुमची दहीवडे ही रेसिपी मी बनवली खुपच छान ताई धन्यवाद🙏

Similar Recipes