कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यावर भगर भाजून घेतली. मग त्यात गरम पाणी घालून ती शिजवून घेतली.
- 2
आता त्यात उकळलेले दूध घातले. व ते थोडे घट्ट झाल्यावर त्यात साखर व केशर दूध मिक्स केले. खीरीला दाटपणा आल्यावर त्यात काजू बदाम चे काप व वेलची जायफळ वेलची पूड घातली. व गॅस बंद केला
- 3
तयार खीर वाटी मध्ये काढून घेतली व सर्व्ह केली.
Similar Recipes
-
भगरीची खीर (bhagrichi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#भगरीची खीरअतिशय पौष्टिक गोड पदार्थ... Shweta Khode Thengadi -
-
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15उपास म्हंटले प्रत्येकाची वेग वेगळी आवड .पण वडील मंडळींची स्पेशल साबुदाणा खीर असलीच पाहिजे.मी यात थोडी स्ट्रॉबेरी घातली असून चव अप्रतिम आहे. Rohini Deshkar -
दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)
#tri दलिया खीर ही अत्यंत हेल्दी व टेस्टी लागते यात गुळातून बी कॉम्प्लेक्स दुधातून कॅल्शिअम व गव्हात भरपूर प्रमाणात ग्लूटीन असते त्यामुळे ही खीर खूपच हेल्दी आहे. ड्रायफ्रूट्स वेलची पावडर ,जायफळ व नारळामुळे चविष्ट खीर तयार होते. लहान व मोठ्यांना ही खीर खूप आवडते..... पाहुयात कशी करायच ती .... Mangal Shah -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
आम्ही गणपतीला दरवर्षी ही खीर करतो. सर्वांना खुप आवडते.#cpm3 Swati Samant Naik -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड साबुदाणा खीर या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
वरईची खीर (varaichi kheer recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष#nrr #दिवस_चौथा #वरी #वरईची_खीर..#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏शारदीय नवरात्र...हा सण निसर्गाशी निगडित आहे..सप्तधान्यांचे रुजवण करतात ..आणि तीन चार दिवसातच तरारुन आलेली हिरवीगार रोप आपल्या आनंदात भर घालतात..धुमधामीचे हे दहा दिवस..परंपरेनुसार आपापल्या कुलदेवतांचे नवरात्र बसवले जाते..आणि आई जगदंबेने,महिषासुरमर्दिनी ने दुष्ट दैत्यांना ठार करुन अखिल मानवजातीचे कल्याण केले..म्हणूनच दुर्गादेवीचे आभार मानण्यासाठी कुळधर्म,कुळाचार ,गोंधळ,जागर,जोगवा ,सप्तशती, नवचंडी या सगळ्या सेवा साग्रसंगीत मनापासून केल्या जातात..देवीच्या सान्निध्यात जास्तीत जास्त काळ राहता यावे याचसाठी तर या सेवा करतो आपण..🙏🙏 सवाष्ण,कुमारिका यांचे आवर्जून पूजन करून स्त्री शक्तीचा यथायोग्य सन्मान केला जातो..🙏पर्यायाने स्त्री रुपातील देवी जगदंबेलाच पूजले जाते..भोंडला ,हादगा खेळला जातो. आजचा दिवस चौथा..देवी कुष्मांडा हिच्या पूजनाचा.. 🙏🌹 4.....कुष्मांडा- सूर्याप्रमाणे तेजस्वी असे हे अष्टभुजा देवीचे रूप. कर्मयोगाचा स्वीकार करून तेज प्राप्तीचे शिक्षण देणारे हे रूप. तिच्या चेहर्यावरील हसू आपल्यातील जीवनशक्तीचे संवर्धन करणारे आहे. हसतहसत संकटावर मात करा असा याचा संदेश आहे.कूष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्ताला त्याच्या आरोग्यविषयक काळजी घेण्याची बुद्धी व संकटांवर मात करण्याची शक्ती निर्माण होते.कुष्मांड यांचा अर्थ कोहळा..कुष्मांडा देवीला कोहळा प्रिय म्हणून नवचंडी मध्ये कोहळा अर्पण करतात. Bhagyashree Lele -
मसालेदूध (masale dudh recipe in marathi)
मी वर्षा पंडित मॅडम ची मसाले दूध ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.कोजागिरी पौर्णिमेला आपण करतोच की मसाले दूध.पण बाकी पण कार्यक्रमांमध्ये याचा समावेश असतो.मॅडम सारखी रेसिपी मी करून पहिली एकदम टेस्टी झालं मसाले दूध. Preeti V. Salvi -
-
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती . Hema Wane -
-
-
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#PRR पारंपरिक रेसिपीज साठी मी आज माझी तांदळाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3 week 3 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी की वर्ड तांदळाची खीर ही रेसिपी बनवली आहे. आज माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून काही तरी गोड खायला हवे म्हणून खीर Mrs. Sayali S. Sawant. -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3पुराणांमध्ये सर्वप्रथम मध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे संपूर्ण वर्षात चोवीस एकादशी येतात त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते पंढरपुरात दाखल झालेल्या भक्तांची. मंदिर वेळी चंद्रभागेचा काट प्रदक्षिणा मार्ग दर्शन भारित भाबड्या भक्तांची आस.वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशी मध्ये आषाढी एकादशी चे महत्व विशेष आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात यालाच आषाढी वारी म्हणतात .बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ||श्री ज्ञानदेव तुकाराम ||श्री पंढरीनाथ महाराज की जय||श्री न्यानेश्वर महाराज की जय|| Jyoti Gawankar -
-
उपवासासाठी रताळ्याची खीर (ratadyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji. आज सपनाची रताळ्याच्या खिरीची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या रेसिपी केल्यानंतर, खरेच आपण नेहमी प्रमाणे करतो त्यापेक्षा वेगळे चव वाटते.. तेव्हा थँक्यू सपना... छान झाली आहे खीर.... Varsha Ingole Bele -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
उपवासाची रताळ्याची खीर (upwasachi ratadyachi kheer recipe in marathi)
#frआज मी उपवासाची रताळ्याची खीर बनवलीखूप छान झाली आणि घरात सर्वांना आवडली Sapna Sawaji -
गव्हाच्या पीठाची खीर (gavachya pithachi kheer recipe in marathi)
#कूकस्न. वर्षां ताई यांच्या रव्याची खीर मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे . Rajashree Yele -
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
दुधीची झटपट खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi)
वेगळ्या प्रकारे पटकन होणारी खीर मी ट्राय केली अतिशय सुंदर झाली आहे Charusheela Prabhu -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत "तांदळाची खीर" ही फक्त श्राद्ध-पक्षाला,तेरावा-चौदाव्याला,पितृपक्षात केलेलीच खायची हा खूपच प्रघात होता.पुन्हा वर्षभर ही खीर करायचीही नाही आणि खायचीही नाही असं अगदी ठरलेलंच असायचं.त्यामुळे निषिद्ध गटातली ही खीर.पण या वेळी केलेली ही खीर अगदी अमृतासारखी लागते...पितरांना त्यांच्या मुक्तीच्या प्रवासात ही खीर द्यावी असे म्हणतात.दशरथराजाला मिळालेले "पायसदान"म्हणजेही ही खीरच होती,जी त्याने त्याच्या तिनही राण्यांना प्रसाद म्हणून दिली व त्याला पुत्रप्राप्ती झाली.दक्षिणेकडे पायसम् हेही तांदळाचेच!!मग त्यावर अंधश्रद्धा निर्मूलनवाला माझा धाकटा मुलगा...त्याला ही खीर भयंकर आवडते आणि मग तो कधीही या खीरीची फर्माईश करतोच...तेव्हा मग करावीच लागते.यावर माझ्या विहिणबाईंनी मला त्याला नॉर्थकडची "फिरनी' म्हणून करुन घालत जा असा मस्त सल्ला दिला.😃तेव्हापासून मलाही आवडणारी(!!) ही खीर मी सहजही करु लागले!😉ही खीर मी शिकले आईकडून.एकदम एकाग्रतेने ती दरवर्षी ही खीर करायची.खूप सुंदर चवीची!!साजूक तुपावर भाजलेले गुलबट रंगाचे तांदूळ,त्यात घातलेले जायफळ-वेलची,काजू,बदाम....जिव्हातृप्ती आणि खरं स्वर्गसुख!!आज ही खीर करताना आईची आठवण तर झालीच... पण सजावट करण्यासाठी वापरलेला लोकरीचा क्रोशाने सुंदरसा विणलेला रुमालही तिनेच मला करुन दिला होता,तिच्या एकाग्रतेची आणि कलाकुसरीची साक्ष म्हणून...🤗🤗 Sushama Y. Kulkarni -
उपासाची मिठाई (upwasachi mithai recipe in marathi)
#frएकादशी दुप्पट खाशी म्हणतात ते काही खोटे नाही .सर्वांचा उपास म्हटले की सर्वाचे विविध ऑर्डर्स पण आज केलेल्या या मिठाई ला सर्वांचे एकमत झक्कास झक्कास हेच शब्द सर्वाचे मत. Rohini Deshkar -
वरईच्या तांदळाचा शिरा (varaichya tandacha sheera recipe in marathi)
#GA4 #Keyword वरईच्या तांदळाचा शिरा#fr Kishori Tamboli -
गव्हाची खीर (Gavhachi Kheer Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी मी गव्हाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14715279
टिप्पण्या