कुकिंग सूचना
- 1
प्रथम मीठ मिरची जीरे साखर ह्यांचा खरडा करून घेतला
- 2
सुख्या साबुदाण्याची ही पावडर करून घेतले त्यात ही थोडे मीठ,जीरे घातले
- 3
भिजलेला साबुदाणा,शेंगदाणे हेही वाटून घेतले त्यात खर्डा आणि बटाटे किसून घेतले आणि सगळे एक जीव केले
- 4
हाताला तेल लावून तयार सारणाचे गोळे करून सीख वर लावून घेतले आणि सुख्या साबुदाणा पिठात घोळवून घेतले
- 5
तयार कबाब तव्यावर तेल सोडत शॅलो फ्राय केले
गरमा गरम कबाब दह्या सोबत खायला दिले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#frमाझ्या घरी आम्हाला हे थालीपीठ अतिशय आवडते.मी हे पीठ बनवून ठेवते, म्हणजे इच्छा झाली की झटपट बनवू शकतो 😊. Deepali Bhat-Sohani -
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr "उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" लता धानापुने -
-
-
झटपट उपवासाचे थालीपीठ (jhatpat upwasache thalipeeth recipe in marathi)
#fr#upvas special Roshni Moundekar Khapre -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
उपवासाचे साबुदाणा अप्पे (upwasache sabudana appe recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपि_मॅगझिन Jyotshna Vishal Khadatkar -
भगर चे उपवासाचे आप्पे(Bhagar Che Upwasache Appe Recipe In Marath
#RDRराईस रेसिपी साठी भगर पासून तयार केलेले उपवासाचे आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे आज एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे तयार केले आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आप्पे खायला खूप चविष्ट लागतात अन आरोग्यासाठीही चांगले कमी तेलात खूप छान आप्पे तयार होतात. Chetana Bhojak -
-
साबुदाणे चीज बॉल (sabudana cheese ball recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रमहाराष्ट्र मध्ये साबुदाण्याचे प्रकार हे खूप खाल्ले जातात आणि त्यामध्येच मी आज साबुदाणा चीज बॉल बनवला आहे. Gital Haria -
वरी तांदळाचे कटलेटस (उपवासाचे) (vari tandlache cutlets recipe in marathi)
#nrrनवरात्रीचा जल्लोष वरी या कीवर्ड साठी मी वरी तांदळाचे कटलेटस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi
#JPRआज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे. Chetana Bhojak -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
#fr हे कटलेट अगदी कमी वेळात व कमी तेलात होतात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहेअत्यंत कुरकुरीत व टेस्टी असे चला तर मग बघुयात Sapna Sawaji -
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#fr आपल्याकडे उपवास म्हटला की साबुदाण्याचे पारंपारीक पदार्थ केले जातात आज मी साबुदाणा वडे उपवासाला केले कसे विचारता चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
-
-
उपवासाचे साबुदाणा थालीपीठ (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr#उपवासाचे थालीपीठ Rupali Atre - deshpande -
-
उपवासाचे झटपट आलू पॅटिस (aloo patties recipe in marathi)
#झटपटजर आपल्या घरी अचानक पाहुणे आलेत तर इतर वेळी आपण त्यांना नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा, डोसे काहीही फटक्यात तय्यार होणारे पदार्थ करून देतो. पण जर त्यांनी सांगितलं आमचा उपवास आहे त्यांना लगेच निघायचं आहे अश्यावेळी चिप्स, फळ देता येतात, साबुदाणे भिजवायला वेळ नसतो पण जर का घरात असतील ते पदार्थ वापरून आपण झटपट कमी तेल लागणारे उपवासाचे पॅटिस बनवलेत तर त्यांनाही ते खूप आवडतील. Deveshri Bagul -
-
शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू आणि साबुदाणा खिचडी (shengdana ladoo and sabudana khichi recipe in marathi
#रेसिपीबुक #week3आज आषाढी एकादशीच्या दिवशी लाडक्या विठूरायाला नैवेद्यासाठी शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू आणि साबुदाणा खिचडी बनवली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक दिंड्या पताका घेऊन पायी चालत जाऊन विठ्ठलाच्या चरणी पोचतात. जरी प्रचंड पाऊस असला तरी वारकरी नाचत गात विठूनामाच्या गजरात तल्लीन होऊन जातात. आणि ज्यांना वारीला जाणे शक्य होत नाही ते घरीच राहून विठूरायाची मनोभावे पूजा करतात. आपल्या लाडक्या विठूराया साठी मी शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू आणि साबुदाणा खिचडीचा नैवेद्य दाखवला. Ujwala Rangnekar -
-
दही साबुदाणा (dahi sabudana recipe in marathi)
उपवासाला चटपटीत व स्वादिष्ट आशी पाककृती. Arya Paradkar -
-
उपवास थालीपीठ आणि भाजणी (upwasachi thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासथालीपीठआणिभाजणी Monal Bhoyar -
उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे बटाट्याचे थालिपीठ (upwasache batasyache thalipeeth recipe in marathi)
#frथालिपीठ आपण नेहमी करतो.पण हे थालिपीठ लवकर होते जिन्नस ही कमी आणि चवीला छान लागते.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
उपवासाचे काकडीची धिरडे (upwasache kakadichi dhirde recipe in marathi)
#nrr#नवरात्र रेसिपी#काकडीजरी सामान्यतः भाजी समजली जात असली तरी काकडी खरं तर एक फळ आहे.काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात पण अनेक महत्वाची जीवनसत्वे आणि खनिजे असतात.काकडी सुमारे 96% पाण्याने बनलेली असते ज्यामुळे हायड्रेशन वाढू शकते आणि आपल्या दैनंदिन द्रवपदार्थांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होते.काकडीमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आणि पाणी असते,उपवासाचे काकडीचे धिरडे अत्यंत सोपी पद्धतीने व झटपट होणारे आहेत वेळही खूप कमी लागतो Sapna Sawaji -
उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)
#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते rucha dachewar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14716435
टिप्पण्या