सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#GA4 #WEEK26 या आठवड्याच्या चालेंज मधून भेळ हा कीवर्ड घेऊन आज मी सुकी भेळ बनवली आहे.

सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)

#GA4 #WEEK26 या आठवड्याच्या चालेंज मधून भेळ हा कीवर्ड घेऊन आज मी सुकी भेळ बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंञग्ज
  1. 1कांदा बारीक चिरलेला
  2. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  3. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1/4कैरी बारीक चिरलेली
  5. 1/4 कपतळलेले शेंगदाणे
  6. अर्ध्या लिंबाचा रस
  7. 1 टीस्पूनचाट मसाला
  8. 2 कपचुरमुरे
  9. 2 टेबलस्पूनभाजकी डाळ
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1/2 कपफरसाण

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका भांड्यात चुरमुरे घ्यावे व त्यात फरसाण घालून मिसळावे

  2. 2

    चिरमुरे यांमध्ये अजून तळलेले शेंगदाणे, भाजकी डाळ, टोमॅटो, कैरी, कांदा घालून चांगले मिसळावे

  3. 3

    आता वरील मिश्रणात चाट मसाला, मीठ व लिंबाचा रस घालवा व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे पण शेवटी त्यात कोथिंबीर घालावी

  4. 4

    तयार झाली आपली झटपट चटपटीत अशी सुकी भेळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes