कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण तांदुळ आणि मसूर स्वच्छ धुवून 1/2 तास पाण्यात भिजत ठेऊया. तासाभरानंतर गॅसवर कढईत तेल गरम करुन त्यात प्रथम जिर आणि खडे मसाले घालून परतून घेऊ मग त्यात कांदा परतून घेऊ त्यानंतर टोमॅटो घालून परतून घेऊ त्यानंतर वाटप आणि थोड मीठ घालून 2 मिनिट परतून घेऊ.
- 2
आता मसूर आणि सर्व मसाले घालून परतून घेऊ 2-3 मिनिट त्यानंतर तांदुळ घालून परतून घेऊ आणि मग पाणी घाला थोड मीठ घाला आधीपण आपण थोड मीठ घातल होत म्हणुन आता पण थोडच घातल तुप घाला एक उकळी आली की झाकण ठेवुन देऊ वाफेवर शिजू दया भात गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा.
- 3
भात शिजवून झाला आहे.गरम गरम सर्व्ह करा खुप छान होतो हा भात
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
झणझणीत कोल्हापूरी अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र- कोल्हापूर nilam jadhav -
मसूर मसाले भात (masoor masale bhaat recipe in marathi)
#GRहि माझ्या आई ची रेसिपी आहे.आम्ही लहान असताना कुठे बाहेर गेलो. आणि उशीर झाला. की आता जेवायला काय बनवायचं हा सर्वात मोठा आई चा प्रश्न असायचा मग आई हाच किमीत कमी वेळेत आणि लवकर होणारा मसूर मसाले भात आम्हाला खाऊ घालायची. खूप छान लागतो चला तर मग रेसिपी कडे वळूया. आरती तरे -
मसूर पुलाव (masoor pulao recipe in marathi)
#GA4 #week11#Sprouts हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. हा पुलाव छान लागतो तुम्ही करून बघा लहान मुलांना तर आवडतोच. Hema Wane -
मसूर पुलाव (masoor pulao recipe in marathi)
मोड आलेली कडधान्य शरीराला फायदेशीर असतात. मोड आलेल्या धान्यांचा वापर आपण व घरातील सर्वांसाठी चालू केल्यास बरेच आजार कमी होण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने संधीवात, रक्तदाब, मुळव्याध, मधुमेह, मणक्याचा आजार, गुडगेदुखी, पित्त, आळशीपणा, सफेद डाग, भुक न लागणे किंवा जास्त भुक लागणे, केस गळणे, शरीरातील उष्णता, अॅलर्जी, दमा या आजारावर फायदेशीर ठरते.म्हणून आज मी मोड आलेल्या मसूराचा पुलाव करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccsढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
तोंडली भात रेसिपी (tondli bhaat recipe in marathi)
भाजीप्रमाणेच कच्च्या तोंडलीचेही शरीराला अनेक फायदे आहेत. तोंडामध्ये उष्णतेने येणारे व्रण घालवण्यासाठी आणि तापामुळे जर तोंडाला चव राहिली नसेल तर तोंडली खाणं फायदेशीर ठरतं. म्हणून तोंड आल्यानंतर तोंडली खाण्याचा घरगुती सल्ला गुणकारी ठरतो. कफनाशक म्हणूनही तोंडलीला महत्त्व आहे. nilam jadhav -
मसूर भात (masoor bhat recipe in marathi)
अगदी पटकन होणारा आणि घाई गडबडी मध्ये एक छान पर्याय म्हणून मी नेहमी बनवते..हा मसूर भात..आज शेअर करतेय . Shilpa Gamre Joshi -
-
रक्षाबंधन स्पेशल नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा , या दिवशी पारंपारीक पदार्थ नारळी भात सगळ्यांकडे करतात व तो सर्वांना आवडतो. Shobha Deshmukh -
-
-
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#अख्खा मसूरकोल्हापूर म्हंटले की झणझणीत रस्सा आठवतो.....शाकाहारी लोकांसाठी ही भाजी म्हणजे त्या भागात पाहुणचार असतो.... Shweta Khode Thengadi -
-
मसूर पुलाव (masoor pulav recipe in marathi)
#pcr झटपट प्रेशर कुकरमध्ये बनवा मसुर पुलाव... Rajashri Deodhar -
-
मसूर भात
#लॉकडाऊन मसूर ची आमटी बनवतात. पण जेव्हा घरात सामान कमी असते किंवा वेळ नसतो दोन तीन पदार्थ बनवायला तेव्हा हा मसूर भात बनवू शकतो. Swayampak by Tanaya -
मटण पाया रस्सा रेसिपी (mutton paya rassa recipe in marathi)
थंडीच्या दिवसात अंगात ऊब येण्यासाठी हे सूप हमखास पितात. आजारामुळे अशक्तपणा आला असेल तर हे सूप पिण्याचा सल्ला अनेक डॉक्टरही देतात. नुकत्याच चालू लागलेल्या मुलाला पाया सूप देण्याचा रिवाज आहे. nilam jadhav -
-
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 5सातारा, कराड,सांगली,कोल्हापूर या ठिकाणी हायवेला अख्खा मसूर मिळणारी हाॅटेल व ढाबे लागतात. ही प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
अख्खा मसूर ची भाजी/ मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
मी मसूर ची पातळ भाजी बनविलेली आहे आमच्या घरात सर्वांना अशी भाजी खुप आवडते खूप टेस्टी आणि रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट भाजी आहे. Suvarna Potdar -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#ks2#अख्खा मसूरसातारा जिल्ह्यातील व्हेज मधील सर्वात प्रसिद्ध पदार्थ. काही ढाबे तर या साठी प्रसिद्ध आहेत .काही लोक आवर्जुन तेथे जाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. मीही आज अख्ख्यामसूरची रेसिपी तुमच्यासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
-
-
कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
#KS2 #कोल्हापुरी अख्खा मसूर # मस्त चमचमीत... Varsha Ingole Bele -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईची रेसेपि खुप छान आहे माझ्या कडे सगळ्यांना आवडली यासाठी मी अंजली ताइंना धन्यवाद देइल. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14829347
टिप्पण्या