उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)

#kr उपवासाला आपल्याकडे साबुदाणा हा प्रकार अगदी सर्वच घरात बनवतात.
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला आपल्याकडे साबुदाणा हा प्रकार अगदी सर्वच घरात बनवतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साबुदाणा धुवून रात्रभर थोड्या पाण्यात भिजवून घ्यावे.
- 2
शेंगदाणे भाजुन घेऊ त्यांना साफ करून मिक्सर मधून जाडसर वाटून घेऊ. भिजवुन ठेवलेला साबुदाणा आणि शेंगदाणा भरड मिक्स करुन त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे.
- 3
आता एका कढईत तेल गरम करून त्यात हिरव्या मिरचीचे बारीक काप घालुन परतावे त्यात जीरे घालावे आणि बारीक कापलेला बटाटा घालावा.
- 4
अगदी थोडी आणि साखर,मीठ घालावे. आणि त्यात साबूदाणा आणि शेंगदाणा मिश्रण घाला. मंद अचेवर साबूदाणा छान मऊ शिजू द्या आणि परतत रहा.
- 5
आपली गरमागरम उपवासाची साबूदाणा खिचडी तयार आहे.
- 6
टीप: काही भागात या खिचडीत कोथिंबीर घालतात पण आमच्या कडे उपवासाच्या साबूदाणा खिचडीत कोथिंबीर घालत नाही.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला चालणारी साबुदाणा खिचडी एक उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krउपवासाची साबुदाणा खिचडी Shilpa Ravindra Kulkarni -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय, आणि त्यात खिचडी कॉन्टेस्ट मग काय मजाच चला तर बघुयात साबुदाणा खिचडी कशी झालीये.... Dhanashree Phatak -
दह्यातील साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr साबुदाणा खिचडी सर्वं घरात आवडीचा पदार्थ, उपवास असो किंवा नसो साबुदाणा खिचडी खायला सगळयांनाच आवडते. त्यात मी लहान असताना आमच्या एकत्र कुटुंबात साबुदाणा खिचडीचे अनेक प्रकार केले जायचे त्यातीलच एक प्रकार म्हणजे दह्यातील साबुदाणा खिचडी एकदम वेगळा न करायला सोपा पदार्थ,त्यात हा साबुदाणा पाण्यात न भिजवता दह्यात भिजवून करायचा त्यामुळे याची चवच न्यारी. साबुदाणा हा कायब्रोहायड्रेड, कौल्शिअयम, व्हिटॅमिन सि युक्त असा असून सांधे - हाडांच्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे .तसेच स्नायू बळकट करण्यासाठी व पोटाच्या आजारांवर औषधी, व वजन वाडीसाठी मदत करणारा असा आहे .तर मग बघूयात कशी करायची ही दह्यातील साबुदाणा खिचडी... Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी ही उपवासासाठी खातात. Shama Mangale -
उपासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#trending recipe#उपासाची साबुदाणा खिचडीआमच्याकडे माझ्या मुलांना साबुदाणा खिचडी खुप आवडते. ते मी उपास नसताना केव्हाही करतो. मुलांना डब्यामध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी साबुदाणा खिचडी म्हटलं की एकदम खूष होतात. पुन्हा एकादशीच्या निमित्ताने ही पुन्हा आज बदलली होती. अतिशय छान लागते ही खिचडी. Rohini Deshkar -
उपवासाचा साबुदाणा (upwasacha sabudana recipe in marathi)
#krउपवासाला घरोघरी केली जाणारी साबुदाणा खिचडी Manisha Shete - Vispute -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr मी केलेली साबुदाणा खिचडी नास्त्याचा एक प्रकार आहे. उपवासा व्यतिरिक्त जिन्न घालुन सकाळच्या नास्त्याला चालेल असा प्रकार Suchita Ingole Lavhale -
फोडणीची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच करतो. हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून खिचडी केली जाते.आज मी उपवासाच्या दिवशी न खाता इतर दिवशी खाण्यासाठी खिचडी केली आहे. म्हणजेच कांदा टाकून केलेली आहे.तुम्ही नक्की करून बघा खुप छान लागते खिचडी. Sujata Gengaje -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी आणि उपवास हे एक समीकरण ठरलेलच आहे.चला तर मग पाहूया रेसिपी Shital Muranjan -
-
उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली ही झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Nilima Khadatkar -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
ही विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला. Madhuri Watekar -
उपवासाची खिचडी (upwasachi khichdi recipe in marathi)
#kr#उपवासाची खिचडीउपवास म्हंटलं की सर्व प्रथम डोळ्यासमोर येते ती खिचडी. बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे सध्या उपवासाचे बरेच नाविन्यपूर्ण पदार्थ केले जातात. परंतु अगदी आमच्या लहानपणीही खिचडी कोणाच्यातरी उपवासालाच घरात व्हायची. एकेक घास प्रत्येकाच्या हातावर मिळायचा. पण त्यातही खूप आनंद मिळायचा. काहीवेळा तर फक्त आणि फक्त खिचडी खाण्यासाठी वर्षातले आषाढी एकादशी, महाशिवरात्रीसारखे उपवास करायचे. पण काहीही असो मला अजूनही खिचडी खूप आवडते. तर बघूया माझी ही आजची खिचडीची रेसिपी. Namita Patil -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
-
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#नवरात्र_चॅलेंज#nrr साबुदाणा खिचडी अख्या भारतात घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हंटले तरी हरकत नसावी...नवरात्राच्या 9 दिवसाची सुरुवात साबुदाणा खिचडी recipe नी करू असे वाटले..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे. Sujata Gengaje -
कोल्हापुरी पद्धतीची साबुदाणा खिचडी व दह्याची चटणी (sabudana khichdi recipe in marathi)
#KS2 कोल्हापूर म्हणलं की कलेची दाद आणि पदार्थांचे स्वाद अशी माज्या कोल्हापूर ची ओळख आहे ,माज्या मुद्दाम म्हणते कारण माझे माहेर कोल्हापूर आहे.कोल्हापूर मध्ये नॉन व्हेज पदार्थ जसे प्रसिद्ध आहेत तसेच व्हेज ला तोड नाही ,खूप सारे व्हेज पदार्थ तिथे प्रसिध्द आहेत.स्ट्रीट फूड तर खूप प्रसिद्ध आहे 10-15 रुपयांमध्ये भरपेट नाश्ता ईथे मिळतो तो देखील उत्तम चवीचा व प्रतीचा पोहे,उप्पीट,शिरा तसेच साबुदाणा खिचडी उपवास असो किंवा नसो ईथे नाश्त्याला खाल्ली जाते म्हणूनच आज तिकडच्या पध्दतीने केलेली साबुदाणा खिचडी पाककृती मी शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#BRR उपवासाची ब्रेकफास्ट साबुदाणा खीचडी Shobha Deshmukh -
झणझणीत हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr खिचडी खूप प्रकारे केली जाते. हा असा प्रकार आहे की आजारपणात, लहान मुलांना पौष्टिकता मिळावी म्हणून त्याला खूप प्राधान्य आहे . डाळींची, तांदळाची, दलियाची खिचडी बनवली जाते. आपण नेहमीच उपवास करतो. उपवास म्हटला की हमखास साबुदाणा खिचडी बनवली जाते . ती नेहमीच्या स्टाईलने करतो. मी येथे,नाविन्यपूर्ण ,झणझणीत, हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी बनवली आहे . अतिशय टेस्टी... पाहता क्षणी तो हिरवागार रंग पाहून मन मोहून जाते.व कधी एकदा टेस्ट करून पाहू असे वाटते. पाहूयात कशी बनवायची ते ... Mangal Shah -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr#day3#साबुदाणाखमंग टेस्टी अशी खिचडी. Charusheela Prabhu -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#HLR साबुदाणा खिचडी हा उपवासासाठी अतिशय आरोग्यदायी आणि पटकन शिजवलेला आणि सकस आहार आहे. Sushma Sachin Sharma -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrrतिसरा दिवसकी वर्ड -साबुदाणा Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राॅफी आज तर सहज म्हणुन नास्त्याला रोज तरी काय करावम्हणुन कालच रात्री साबुदाणा भिजविला व सकाळी खिचडी केली Anita Desai -
साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या