ओव्यांचा पानांची भजी (ovyacha pananchi bhaji recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#immunity
हवामान बदलामुळे तेलकट कुरकुरीत खायची इच्छा फार होते पण सध्याच्या परिस्थितीत अति तेलकट पण खाऊन खोकला होऊ शकतो त्यासाठी खास कुरकुरीत ओव्यांचा पानांची भजी..

ओव्यांचा पानांची भजी (ovyacha pananchi bhaji recipe in marathi)

#immunity
हवामान बदलामुळे तेलकट कुरकुरीत खायची इच्छा फार होते पण सध्याच्या परिस्थितीत अति तेलकट पण खाऊन खोकला होऊ शकतो त्यासाठी खास कुरकुरीत ओव्यांचा पानांची भजी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
15-20 भजी
  1. 15-20ओव्याची पाने
  2. 1/4 कपबेसन
  3. 1-2 टेबलस्पूनतांदूळाचे पीठ
  4. 1 चिमूटभरबेकिंग सोडा
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/8 टीस्पूनहिंग
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/2 टीस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  10. 1 टीस्पूनतीळ
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    ओव्याची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या. एका भांड्यात बेसन पीठ तांदूळाचे पीठ हळद हिंग तिखट मीठ बेकिंग सोडा धने जीरे पावडर तीळ घालून एकत्र करावे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करावे.

  2. 2

    तेल गरम करण्यासाठी ठेवावे आणि तेल गरम झाल्यावर 1 टीस्पून गरम तेल पातेल्यातील पीठात घालून एकत्र करावे यामुळे भजी कुरकुरीत होतात.गॅस मध्यम आचेवर करून ओव्याचे पाने पीठामध्ये घोळवून तेलात दोन्ही बाजूंनी तळून घ्या.

  3. 3

    टिश्यू पेपर वर काढून गरम गरम भजी टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes