विदर्भ काळा मसाला (kala masala recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#KS3
विदर्भ स्पेशल काळा मसाला
विदर्भात काळा मसाला हा खूप फेमस आहे कुठल्याही भाजीत आमटीत मसाले भात हा मसाला टाकला की पदार्थांची चवच खूप वेगळी अशी येते पदार्थ मसालेदार बनतो चला तर मग बघुयात काळा मसाला

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. २५० ग्रॅम धने
  2. 50 ग्रॅमजीरे
  3. 50 ग्रॅमखसखस
  4. 50 ग्रॅमहिरवी विलायची
  5. 50 ग्रॅममेथीदाणे
  6. 25 ग्रॅमदालचिनी
  7. 10 ग्रॅमशहाजिरे
  8. 10 ग्रॅमचक्री फूल
  9. 10 ग्रॅमलवंग
  10. 20 ग्रॅममसाला विलायची
  11. 50 ग्रॅमतेजपान
  12. 20 ग्रॅमनागकेशर
  13. 50 ग्रॅमदगडफूल
  14. 20 ग्रॅमकाळी मिरी
  15. 25 ग्रॅमजावित्री
  16. 20 ग्रॅमरामपत्री
  17. २० ग्रॅमबदियान
  18. 20 ग्रॅमत्रिफळा
  19. 20 ग्रॅमकबाब ची
  20. 50 ग्रॅमसुके खोबरे
  21. 30 ग्रॅमबडीसोप

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घेणे

  2. 2

    एक कढई गॅस वर ठेवून त्यात मसाल्याचे एकेक पदार्थ टाकून मंद आचेवर भाजून घ्यावे

  3. 3

    अशाच प्रकारे सर्व साहित्य एक एक करून भाजून घेणे

  4. 4
  5. 5

    सर्व मिश्रण भाजले की एकत्र करून मिक्सर मधून किंवा चक्की तून दळून आणणे

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes