बिट्ट्या (bitya recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

#KS4 खानदेशात केला जाणारा पदार्थ डाळ किंवा वांग्याची भाजी बरोबर खाल्ला जातो.

बिट्ट्या (bitya recipe in marathi)

#KS4 खानदेशात केला जाणारा पदार्थ डाळ किंवा वांग्याची भाजी बरोबर खाल्ला जातो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 min
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीगव्हाची जाडसर कणीक
  2. 1/2 वाटीदही
  3. 1 चमचातूप
  4. 1/2 टीस्पूनसोडा
  5. 1 चमचाओवा
  6. 1 चमचाजिर
  7. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

40 min
  1. 1

    प्रथम एका परतीमध्ये कणीक, मीठ दही,सोडा व जाडसर कुटलेले जिर व ओवा हे सगळे जिन्नस घालून मळून घ्यावे.
    लागेल तस पाणी घालून पीठ छान मऊसर मळून घ्यावे,नंतर ते पीठ 1/2तास तसेच झाकून ठेवावे.

  2. 2

    1/2 झाल्या नंतर परत ते पीठ छान मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
    आता ते गोळे इडली कूकर ला 15 ते 20 मिनिट वाफुन घ्या,गोळे वाफवताना,कूकर मधली एक प्लेट लॉ नये थोडे अंतर असावे.
    वाफवलेल्या गोळे गार झाल्यावर सुरी ने चेक करा,नीट झाल्यावर त्याचे काप करून तळायला घ्या.

  3. 3

    आपल्या बित्या ready आहे.या वांग्याचं भाजी,डाळ किंवा चुरून तूप आणि गूळ घालून तर खूप छान लागते.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Sham wasu
रोजी
Pune
मला स्वतः खाण्या पेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes