तांदूळाची खीर (tandlulachi kheer recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
तांदूळाची खीर (tandlulachi kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदुळ स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट करुन घ्यावी. एकीकडे दुध उकळायला ठेवणे. त्यात बदामाचे काप घालणे.
- 2
दूधाला उकळी आली की त्यात तांदुळाची पेस्ट घालणे. तांदुळ शिजुन खीर घट्ट झाली की त्यात साखर व केशर कांड्या व खोबरे घालणे व ५/६ मिनीटे शिजवून गॅस बंद करणे. तांदुळाची खीर तयार. ही खीर गार करुन पण छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रव्याची खीर (Ravyachi Kheer Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#स्वीट रेसिपीअर्चना बंगारे यांची रेसिपी कुकस्नॅप केली. खीर खुप छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
-
तांदळाची खीर(हळदीच पान घालून शिजवलेली) (tandlachi kheer recipe in marathi)
#cpm3हळदीचे पान घालून दुधात शिजकेली ही खीर स्वाद व सुगंधाने खूप अप्रतिम होते.गणपती बाप्पाला नैवेद्य दर गणपतीत असतोच म्हणून मी कुंडीत हळद लावलीय त्यामुळे जेव्हा मन होईल तेव्हा ती पान वापरून वेगवेगळे पदार्थ करू शकते Charusheela Prabhu -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#gur रव्याची खीरझटपट व घरात असलेल्या वस्तुं मधे होणारी रेसीपी Shobha Deshmukh -
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती . Hema Wane -
-
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
-
-
-
शिरा / हलवा (halwa recipe in marathi)
#ks6 जत्रा जत्रेतील भंडारा असल्यास हमखास शिरा / हलवा पुरी असतेच. या नैवेद्याच्या शिरा / हलवा वेगळीच चव असते. Rajashri Deodhar -
मखाण्याची खीर (makhanyachi kheer recipe in marathi)
श्रावण महिन्यात गोडाच्या पदार्थांमध्ये 'खीरेला अढळ स्थान आहे. आपण शेवयांची किंवा भाताची खीर करतोच. ही मखाण्याची खीरसुद्धा चविष्ट तर आहेच, जोडीला मखाणे आरोग्याकरिता (कॅल्शियम ) उत्तम आहेत, काॅर्नफ्लेक्ससाठी चांगला पर्यायही. तर अतिशय झटपट आणि मोजक्या साहित्यात होणारा हा पदार्थ नक्कीच करून पहा. Bhawana Joshi -
-
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3week 3 ही खीर बनवायला खुप सोप्पी आहे. Shama Mangale -
-
-
साधी सोपी रताळ्याची खीर (ratyalyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#डिकोडदपिक्चर#स्वीटपोटॅटोआपल्याकडे कितीतरी नावांनी ओळखले जाते. रताळी,साखरू,कंद असे. बहूमुल्य गुणी अशा या रताळ्याची खीर हेल्दी होते. Jyoti Chandratre -
बदामी बर्फी
#goldenapron3 week 8 #बदाम काय सांगू बदामाचे गुण हा बदाम बुद्धी वाढवतो, वात शांत करतो.त्वचेला तजेला आणतो.फक्त खाताना तो भिजवून खायचा एव्हडीच क्या ती काळजी घ्याची. तर असा ह्या बदामाची आज मी बर्फी बनवली आहे. चला तर बगूया कशी बनवायची बर्फी Swara Chavan -
-
-
साबुदाण्याची खीर (sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. मी आज उपवासाची साबुदाण्याची खीर बनवली आहे खुपच झटपट होते. Amrapali Yerekar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीकधी पितृपक्षात तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तर कधी लक्ष्मीच्या नेवेद्या मध्ये तांदळाची खीर दाखवली जाते Smita Kiran Patil -
दुध खीर (dudh kheer recipe in marathi)
#nrr नवरात्र रेसिपी नं .4 "दूध" रेसिपी या देवी सर्व भूतेषु , बुद्धी रूपेण संस्थिता नमः तस्ये नमः तस्ये नमः तस्ये नमो नमःदेवीची मुख्यत्वे तीन रूपं1) महालक्ष्मी 2)महा सरस्वती 3)महाकालीआजचा नेवैद्य हा महा सरस्वती ला ...दूध खिरीचे अनेक प्रकार ! मी जरा वेगळ्या पद्घतीने केलीय . करून आणि खाऊन पहा .चला कृती पाहून या ... Madhuri Shah -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर ही झटपट होणारी पौष्टीक अशी सर्वांना आवडणारी खीर आहे. जेवणात खाता ना याची मजा काही औरच असते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#Week3#तांदळाची_खीरयाला जीवन ऐसे नाव...😊🌹 तांदळाची खीर..सगळ्या पक्वांनांमध्ये होणारं साधं सोपं पक्वान्न..पक्वान्न..पका हुआ अन्न..तांदळाची खीर देखील शिजवली जाते म्हणून हे पण पक्वान्नच..संपूर्ण भारतभर चवीने खाल्ली जाणारी,सगळ्यांची आवडती अशी ही तांदळाची खीर...एवढेच नव्हे तर श्राद्ध,पक्षामध्ये पितरांसाठी सुद्धा ही साधी सोपी खीर नैवेद्य म्हणून केली जाते..इतके महत्व आहे तांदूळ, अक्षतांना हिंदू धर्मात.. तांदूळ,अक्षतांशिवाय एकही कार्य सुफळ संपूर्ण पार पडू शकत नाही..म्हणूनच तांदूळ हे सुबत्तेचं प्रतीक मानलं आहे..कोकणामध्ये गौरी गणपतीच्या दिवसात गौर माहेरी येते तेव्हां तिला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य असतोच..तसंच भगवान शंकरांची देखील तांदळाची खीर अत्यंत आवडती आहे असं मी वाचलंय कुठेतरी..तर अशी ही खीर क्लिष्ट पक्वानांपेक्षा अत्यंत सोपी असणारी रेसिपी..तांदूळ,दूध,साखर यांच प्रमाण जमलं की ..वाह क्या बात है..हे शब्द खाणार्याच्या मुखातून येणारच..100%खात्री .. संस्कृतमध्ये क्षीर म्हणजे दूध..म्हणूनच दुधापासून बनवलेली खीर हा क्षीर शब्दाचा अपभ्रंश असावा...असो..तर आपलं जीवन,जगणं असंच साधं सोपं असावं ना..समाधानी जीवन जगण्यासाठी काय लागतं..चार गोड शब्द,चंद हंसी के लम्हे आणि साधं,सुग्रास जेवण..मिठास ही मिठास जिंदगी में..आणि मग ..क्या स्वाद है जिंदगीमें..असं आपण गुणगुणारच..😍..Hmmm.. पण त्या क्लिष्ट पद्धतीने बनणार्या पक्वानांसारखे आपलं जगणं ही अधूनमधून क्लिष्ट बनतं..हा भाग अलहिदा..पण!!!... हा पणच खूप क्लिष्ट असतो..😀चलता है जिंदगी है...😊 चला तर मग सोप्प्याशा,सुंदरशा रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिन#तांदळाची खीरतांदळाच्या खिरीचे प्रत्येक भागात वेगवेगळे महत्त्व आहे... काही भागात ती शुभप्रसंगी केल्या जाते.... तर काही भागात श्राद्ध पक्षातच केल्या जाते..... देवी लक्ष्मीला प्रिय अशीही तांदळाची खीर काही ठिकाणी दिवाळी आणि व्रताचे उद्यापनाला खास करून केल्या जाते... पाहुयात तिची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
शेवयाची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
खीर हा आवडीची आहे. ज्यातून खूप सारे सत्व मिळतात Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15102856
टिप्पण्या