दाल फ्राय (dal fry recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजत घालावी
- 2
कढईमध्ये तेल घालून ते गरम झाले की त्यात प्रथम मोहरी घालावी व तडतडली की त्यात जीरे घालावे नंतर त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतावा
- 3
कांद्याचा रंग सोनेरी झाला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या हळद गरम मसाला धना पावडर आणि लाल तिखट घालून ते मिश्रण चांगले परतून घ्यावे व त्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे मिश्रण चांगले शिजू द्यावे
- 4
आता कढाई वरचे झाकण काढावे व मिश्रणातून तेल सुटायला लागले की त्यात शिजलेली डाळ घोटून घालावी व आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी घालावे तसेच त्यात चवीप्रमाणे मीठ व कसुरी मेथी घालावी व पुन्हा झाकण ठेवून दहा मिनिट डाळ शिजवून घ्यावी
- 5
डाळ झाली की कि सर्वात शेवटी त्यावर चिरलेली कोथिंबीर घालावी तयार झाली आपली दाल फ्राय
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिक्स डाळीची दाल फ्राय (Mix dalichi dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय... मिक्स डाळ वापरून मी आज दाल फ्राय बनवले अतिशय सुंदर लागते.... Varsha Deshpande -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#drहॉटेल मध्ये गेलं की माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे दाल फ्राय जीरा राईस...आज मस्त दाल फ्राय ची रेसिपी देत आहे..मस्त... Preeti V. Salvi -
पंजाबी दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr: आपल्या जेवणास प्रोटीन भरपूर अशी ही डाळ मुख्य आहे . आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धतीने वेगवेगळ्या चवी ची डाळ बनवतात आणि नाव सुद्धा वेगवेगळे जसे की आमटी, वरण, सांबार,बघारेली डाळ, दाल फ्राय, दाल मखनी वगेरे. तर आज मी दाल फ्राय तडका करून बनवते. Varsha S M -
-
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
पालक दाल फ्राय (रेस्टॉरंट स्टाईल) (palak dal fry recipe in marathi)
#dr पालक दाल फ्राय आज बनवलेल्या आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी . Rajashree Yele -
मिक्स डाल फ्राय (Mix Dal Fry Recipe In Marathi)
#RDR #राईस/ दाल रेसिपीस # डाळीचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच बनवत असतो. तशाच प्रकारे मी आज मिक्स डाळीची रेसिपी मिक्स डाल फ्राय बनवला आहे चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
मुगाची दाल फ्राय(Moong dal fry recipe in Marathi)
#drभारतीय खाद्यसंस्कृतीत डाळीचा वापर अगदी रोजच्या जेवणात केला जातो. त्यातही वैविध्यपूर्ण असा ह्या डाळींचा ऊपयोग करून नवनवीन डाळीचे पदार्थ केले जातात पण रोजच्या जेवणात गरमागरम भाताचा खरा सोबती म्हणजे ही दाल फ्राय. मी ही दाल फ्राय हिरवी सालपटांची मुगाची डाळ वापरून बनवली. ह्या डाळीत सांबार मसाला व गुळ वापरल्याने वेगळीच पण खमंग चव येते #Dal Anjali Muley Panse -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळीचे वेगवेगळे प्रकार रोजच्या आहारात आवश्यक आहे प्रोटीन्स नी भरपूर असलेल्या डाळी व त्यांचे विवीध प्रकार खुप करता येतात. मी आज केलेले जाल फ्राय , पोळी बरोबर किंवा भाता बरोबर खाउ शकता. Shobha Deshmukh -
दाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणीदाल फ्राय (मुगाची डाळ) Bharati Kini -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळींमधून प्रोटीन भरपूर मिळते.वरणभात तर रोजच्या जेवणात असतोच.दाल फ्राय आमच्याकडे खूप आवडतो. मी नेहमी भाजीला काही नसेल तेव्हा दाल फ्राय करते. Sujata Gengaje -
ढाबा स्टाईल दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr#डाळ#डाळी मधे सर्वात जास्त प्रोटीन्स च प्रमाण जास्त असल्यामुळे जेवणात आपल्या डाळ ही अविभाज्य घटक आहे, त्यातल्या त्यात मुगाची डाळीचा आपल्या आहारात जर जास्तीत जास्त वापर केलेला अधिक उत्तम , कारण मुगाची डाळ पचायला अतिशय हलकी व पौष्टीक आहे, त्यामुळे कुठल्याही पेशंट ला आपण मुगाच कढण, मुगाची पातळ खिचडी, धिरडे ,……पण माझी आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल दाल फ्राय 👇🏻 Anita Desai -
दाल फ्राय तडका(dal fry tadka recipe in marathi)
#cooksnap आज मी माया दमानी ह्या आपल्या ऑथोर ह्याची रेसिपि कूकस्नप केली आहे. मी त्यात थोडे बदल करून केली. छान झाली Swara Chavan -
-
दाल बाटी (dalbatti recipe in marathi)
#दालबाटीआज मी दाल आणि फ्राय बाटी रेसिपी घरी बनवली आहे .त्यामध्ये बाटी मी कुकरमध्ये बनविली आहे . Monali Modak -
दाल पालक (dal palak recipe in marathi)
#GA4 #week4दाल पालक ही खूप सोपी आणि मस्त टेस्टी डीश आहे आणि लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आणि त्यांना आवडणारी भाजी आहे आणि आज मी ती बनवणार आहे. Gital Haria -
ढाबा वाली नागौरी दाल (dhaba wali nagori dal recipe in marathi)
#drडाळी शिवाय आपले जेवणच अपूर्ण आहेत रोजच्या जेवणात डाळ पाहिजेच डाळीत खूपप्रोटीन्स आहेत.आपल्याकडे विविध प्रकारच्या डाळी आहेत त्या आपण आपापल्या पद्धतीने करतो.आज मी अशाच प्रकारची एक वेगळी डाळ केली ढाबा स्टाईल नागौरी डाळ.भारत च्या राजस्थान राज्यात नागौर जिल्हा स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. तिथली ही डाळ प्रसिद्ध आहे म्हणून याला नाव नागौरी डाळ. Sapna Sawaji -
रेस्टॉरंट स्टाईल - डाळ फ्राय (Restaurant Style Dal Fry Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#डाळ फ्राय Sampada Shrungarpure -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#dr दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी तिसरी पाककृती सादर करत आहे - दाल मखनी 😊दिल्ली मध्ये प्रसिद्ध असलेली दाल मखनी मुख्यत्वे पंजाबी डिश आहे. १९४७ च्या दरम्यान अनेक पंजाबी दिल्ली मध्ये स्थलांतरित झाले त्यांनी या पाककृती ची ओळख दिल्लीकरांना करून दिली. दाल मखनी प्रथम सरदार सिंग यांनी बनविली होती. नंतर कुंदन लाल गुजराल यांनी दर्यागंज, दिल्ली येथे मोती महल रेस्टॉरंट उघडले आणि स्थानिक लोकांना दाल मखनीची ओळख दिली. आणि आता तर दाल मखनी ला भारतीय डिश म्हणून वैश्विक मान्यता प्राप्त आहे. 😊 सुप्रिया घुडे -
जुगाड दाल फ्राय तडका (jugad dal fry tadka recipe in marathi)
#dr " जुगाड दाल फ्राय तडका" नाव बघून आश्चर्य वाटलं असेल ना, पण आपण गृहिणी जुगाड करण्यात एकदम पटाईत असतो हो की नाही....!!पोळ्या उरल्या की त्याचा चिवडा, लाडू...!! भात उरला की त्याचा फ्राईड राईस, अर्थात फोडणीचा भात....!! आणि बरेच प्रयोग आपल्या किचन मध्ये आपण करण्यात असतो की एक्स्पर्ट....☺️☺️ आता माझ्या सारखा जुगाड पण बऱ्याच जणींनी केला असेलच कधी न कधी... ते म्हणजे सकाळच्या वरणाला संध्याकाळी डायरेक्ट "दाल फ्राय" च रूप देऊन....😊😊चला तर मग ही जुगाड रेसिपी बघुया....👍👍 Shital Siddhesh Raut -
दाल बाटी चुरमा (dal baati churma recipe in marathi)
#dr ‘दाल बाटी खाजा, म्हारो भाइ दिल्ली रो राजाडंका चौथ भादूड़ो, ल्याये माइ लाडूड़ो,लाडूड़ा में घी घणों माँ बेटा में जीव घणो'दाल-बाटी-चुरमा हा एक अस्सल राजस्थानी पदार्थ आहे. तसेच तो महाराष्ट्रात खानदेश-विदर्भ, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश मध्ये सुद्धा बनवला जातो.दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - दाल बाटी चुरमा 😊 सुप्रिया घुडे -
अख्खा मसूर दाल फ्राय (akha masoor dal fry recipe in marathi)
#ccs मसूर हे अगदी उच्च protein युक्त आहे.या मध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात.दाल फ्राय मध्ये ही पण अतिशय चविष्ट अशीडाळ तयार होते.आपण अगदी फुलका, भाकरी पोळी सोबत सर्व्ह करू शकतो.:-) Anjita Mahajan -
पालक दाल तडका (palak daal tadka recipe in marathi)
#cooksnapसुवर्णा पोद्दार यांचे दाल पालक दाल तडका कूकस्नॅप केली आणि खूप छान झाली 😊 Sapna Sawaji -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
आज मी दाल तड़का बनवले ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. काही जणांना, दाल तडका आणि दाल फ्राय वेगवेगळे वाटते. पण दाल तडकामध्ये, डाळ बनवून वरून फोडणी घालतात. या फोडणीत लसूण आणि कढीपत्ता घातल्याने तेलाचा सुगंधित तवंग डाळीवर राहतो. दाल फ्रायमध्ये आधी फोडणी तयार करून त्यात कांदा, टोमॅटो परतून त्यावर डाळ फोडणीस घालतात. दाल तडक्याप्रमाणे दाल फ्रायमध्ये वरून फोडणी घालत नाहीत.दोन्ही प्रकार खुपच चविष्ट लागतात तसेच दोन्हीमध्ये अगदीच थोडा फरक आहे Tejashree Jagtap -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय (Kombdi Vade Surmai Fry Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फ्राय इडली सांबार आणि चटणी (fry idli sambar aani chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक .#week 1नेहमीपेक्षा वेगळे काही करून बघा म्हणून इडलीला फ्राय करून बघितलं आणि इडली फ्राय खूप छान झाली. Vrunda Shende
More Recipes
टिप्पण्या