छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha

छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपमैदा
  2. 1/4 कपदही
  3. 2 टेबलस्पूनरवा
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. चविनूसार मीठ
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. पाणी गरजेनुसार
  8. भटूरे तलनया करिता तेल
  9. 2 कपचने
  10. 4 टेबलस्पूनतेल
  11. 2कांदा पेस्ट
  12. 3टमाटर पेस्ट
  13. 1मोठी वेलची
  14. 3लवंग
  15. 1 इंचदालचीनी तुकड़ा
  16. 2 टीस्पूनछोले मसाला
  17. 1 टीस्पूनजीरे पूड
  18. 1 टीस्पूनधने पूड
  19. 1 टीस्पूनहलद
  20. 2 टीस्पूनतिखट
  21. 1 टीस्पूनचहा पावडर
  22. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  23. 1 टेबलस्पूनबटर तडका लावण्या करिता
  24. 4हिरव्या मिर्च्या उभ्या कापून
  25. 1 इंचआले बारिक काप करून
  26. 1/2 टीस्पूनहिंग
  27. 1/4 कपकोथिंबीर
  28. पाणी गरजेनुसार
  29. 1 टीस्पूनअदरक लसून पेस्ट आणी
  30. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  31. मीठ चवी नूसार

कुकिंग सूचना

  1. 1

    पथम भटूरे बनविणया करिता पीठ मळूण घ्यावे
    त्या करिता मैदा गाळून घ्यावा नंतर त्यात रवा,साखर,मीठ टाकावे नंतर त्यात तेल आणी दही टाकून भिजवुन घ्यावे हा मैदा गोळा तैय्यार आहे.

  2. 2

    गोळयाला 2 तास झाकुन ठेवावे आता छोले बनवायची तैयारि बघुया त्या साठी रात्रभर भिजवुन ठेवलेले चने सकाळी उपसून घ्यावे आता मसाला तयार करायचा आहे त्या करिता कान्दा पेस्ट, टमाटर पेस्ट अदरक लसून पेस्ट तयार करून घ्यावी.

  3. 3

    छोले मधे मसाला टाकन्याकरिता एका वाटीत मसाला तयार करुण घ्यावा त्या साठी धने पूड आणी आमचूर पावडर तिखट, हळद एका वाटी मधे घ्यावे त्यात थोडे पाणी टाकून तयार करावी.

  4. 4

    ही पेस्ट आपल्याला फोडणीत टाकायची आहे आता गँसवर कूकर ठेवून त्या मधे तेल, कांदयाची पेस्ट टाकावी पेस्ट पर्तून घ्यावी त्यात मोठी वेलची,लवंग,दालचीनी टाकावी थोडे पर्तून झालया नंतर त्यात अदरक लसून पेस्ट टाकावी कांदा सोनेरी झालयानंतर त्यात मीठ टाकून घ्यावे.

  5. 5

    मिश्रण तेल सोडायला लागल्या नंतर वाटीत तयार केलेला मसाला त्यात टाकावा नंतर चने आणी पाणी चने डूबतील येवढ़े, छोल्याणा रंग येण्या करिता एका भानड्यात 1/2 कप पाणी ठेवून त्यात चाहा पावडर उकळलयावर ते पाणी गळनीने छोल्या मधे टाकावे.

  6. 6

    आता त्यात सोडा व भाजलेली कसुरी मेथी टाकावी आणी कूकरला झाकन लावुण आठ शिट्य्या काढून घ्याव्या.तडका देन्या करिता एका पँन मधे बटर घ्यावे नंतर त्यात हिंग, हिरव्या मिर्च्या व अदरक चे बारिक टुकडे करुण घ्यावे हा तडका छोल्या तयार झालयानंतर छोल्या मधे टाकावा अशा प्रकारे छोले तैय्यार.

  7. 7

    आता भटूरे चा गोळा छान फुललेला आहे हल्क्या हाताने मळा आणी पोळपाटावर भटूरे लाटुन घ्या आणी गरम तेलात तळा दोन्ही बाजू सोनेरी होई पर्यंत भटूरे तेलात छान फुगले आहे.

  8. 8

    आता आपले छोले नी भटूरे तैय्यार.मस्त छोले नी भटूरे सलाद सोबत सर्व्ह करन्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manjusha Ingole Gurjar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes