छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#cr

छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

#cr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
3_4 सर्व्हिंग
  1. भटूरे-
  2. 2 कप मैदा
  3. 1/4 कपरवा
  4. 1 टीस्पूनपीठी साखर
  5. 2 टीस्पूनतेल मोहनासाठी
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1/2 कपदही
  8. तळण्यासाठी तेल
  9. छोले -
  10. 1-1/4 कप छोले
  11. 2मोठे कांदे
  12. 2मोठे टोमॅटो
  13. 2 टीस्पूनगोडा मसाला
  14. 1-1/2 टीस्पूनलाल तिखट
  15. 2 टेबलस्पूनधने जीरे पुड
  16. 1-1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  17. 1 टेबलस्पूनआले,लसूण पेस्ट
  18. 3-4 टेबलस्पून तेल
  19. 2तेजपत्ता
  20. 1चक्रफूल
  21. 1दालचीनी तुकडा
  22. 1 टीस्पूनजीरे
  23. 2-3 चुकट्या सोडा

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    मैद्यात मीठ साखर व तेल,दही घालून एकत्र करून घ्या. पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घ्यावा.

  2. 2

    छोले रात्रभर पाण्यात भिजवुन घ्या. एका कापडाचच तुकडा घ्या आता त्यात 1टी स्पून चहा पावडर व 5_6 आवळा तूकडे घालून एक पूरचूंडी बांधून कुकरमधे छोले व पाणी घालून त्यात पूरचूंडी घालून 7_8 शीट्या काढून घ्या.यामुळे छोल्याला छान रंग येतो.

  3. 3

    कांदा,टोमॅटो व आल, लसूण मिक्सरमधून पेस्ट करा. छोले शिजवून थंड करून घ्या व त्यातील पूरचूंडी काढून घ्या. कढईत तेल घालून गरम करा तेलात जीरे व खडे मसाले घाला.

  4. 4

    आता त्यात कांदा पेस्ट घाला परतून घ्या आता त्यात टोमॅटो पेस्ट घाला परतून घ्या. आले लसूण पेस्ट घाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. सगळे पावडर मसाले घाला परतून घ्या

  5. 5

    चांगले परतून घ्या त्यात छोले घालून घ्या. मीठ घाला चांगले शीजवून घ्या.

  6. 6

    हवी तशी ग्रेव्ही करा. व सर्व्ह करा.

  7. 7

    आता भटूरेचे पीठ चांगले 2_3 तास मुरवत ठेवून मगच भटूरे बनवून घ्या. गोळे करून भटूरे लाटून घ्या.कढईत तेल घालून गरम करा तेलात भटूरे लोमिडियम फ्लेमवर तळून घ्या.

  8. 8

    आता सर्व्हे करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Similar Recipes