कोकोनट स्टफ् मोदक (coconut stuffed modak recipe in marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

कोकोनट स्टफ् मोदक (coconut stuffed modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटं
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपडेसीकेटेड कोकोनट
  2. 1/2 कपकंडेन्स्ड मिल्क
  3. 3-4 थेंबफूड कलर
  4. आवडीनुसार बदाम आणि मनुका

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    डेसिकेटेड कोकोनट मध्ये कंडेन्स मिल्क टाकून घट्ट गोळा बनवून घेणे.

  2. 2

    तयार मिश्रणाचे दोन भाग करणे

  3. 3

    एका भागामध्ये आवडीनुसार तीन-चार थेंब फूट कलर ऍड करून मिश्रण व्यवस्थित मिक्स करणे.

  4. 4

    मोदकाच्या साच्यामध्ये दोन्ही तयार मिश्रण एक एक करून टाकून प्रेस करणे. बदाम काप आणि 2-3 मनुका मध्यभागी टाकने.

  5. 5

    अलगद काढून घेणे. कोकोनट मोदक खायला तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes