कोकोनट कुकीज (coconut cookies recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्राममैदा
  2. 100 ग्रॅमपिठीसाखर
  3. 100 ग्रामबटर
  4. 1/2 वाटीडेफिनेट कोकोनट
  5. व्हॅनिला इसेन्स
  6. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 1चिमूटभर मीठ

कुकिंग सूचना

45 मिनिटं
  1. 1

    प्रथम एका बाऊलमध्ये बटर घेणे बटर रूम टेंपरेचर वरच असणे गरजेचे आहे बटर मध्ये पिठी साखर घालून चांगले त्याचा रंग पांढरा होईपर्यंत फेटून घ्यावे फेटून झाल्यावर त्यात मैदा बेकिंग पावडर घालून मिक्स करून घेणे नंतर त्यात डेसिकेटेड कोकोनट घालून गोळा मिक्स करून घेणे व दहा मिनिटे बाजूला ठेवून देणे

  2. 2

    आता आपण मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे गोळा करून झाल्यावर तो डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून घेऊन थोडासा चपटा आकार देऊन ट्रेमध्ये ठेवावा खाली बटर पेपर ठेवावा म्हणजे कुकीज चिकटत नाही

  3. 3

    अशाप्रकारे आपण सगळे कुकीज तयार करून घेऊ. मी कढईत केले आहेत कढई आधी तापवून घ्यावे नंतर त्यात ठेवून पंचवीस मिनिटं मध्यम आचेवर ठेवावे

  4. 4

    पंचवीस ते तीस मिनिटात आपल्या कुकीज तयार होतात कुकीज झाल्यावर आधी त्या मऊ असतात पाच मिनिटानंतर थंड झाल्यावर त्या क्रिस्पी होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes