साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#CN

ही चटणी डोसा ,इडली ,अप्पम ,आप्पे सोबत खूपच छान लागते. माझी अतिशय फेवरेट आहे चटणी..😊😋😋
आणि अगदी झटपट होते ही चटणी..😊
चला तर मग पाहूयात रेसिपी.

साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)

#CN

ही चटणी डोसा ,इडली ,अप्पम ,आप्पे सोबत खूपच छान लागते. माझी अतिशय फेवरेट आहे चटणी..😊😋😋
आणि अगदी झटपट होते ही चटणी..😊
चला तर मग पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
३ ते ४ जणांसाठी
  1. 4काश्मिरी लाल मिरची
  2. 1कांदा उभा चिरून
  3. 1टोमॅटो उभा चिरून
  4. 5लसूण पाकळ्या
  5. आलं
  6. 2 टेबलस्पूनचणाडाळ
  7. 2 टेबलस्पूनउडीदडाळ
  8. मीठ चवीनुसार
  9. फोडणीसाठी
  10. मोहरी
  11. कडिपत्ता
  12. चणाडाळ
  13. उडीदडाळ
  14. हिंग
  15. तेल

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    पॅनमधे चमचाभर तेल गरम करून त्यात दोन्ही डाळ परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात कांदा,लसूण,आलं,मिरच्या घालून छान‌ अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्या.

  3. 3

    ब्लेंडरमधे हे सर्व मिश्रण व अंदाजे पाणी घालून चटणी स्मूथ वाटून घ्या.

  4. 4

    फोडणीपात्रात तेल गरम करून त्यात मोहरी,हिंग, कडिपत्ता,मिरची,डाळी यांची खमंग फोडणी करून चटणीवर ओतून घ्या. इडली किंवा डोस्यासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes