मटकी उसळ (matki usal recipe in marathi)

Namita Manjrekar @Namita25manjrekar
मटकी कडधान्य खूप पौष्टिक. मटकी उसळ खाल्याने पोटाचे त्रास होत नाही
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
मटकी कडधान्य खूप पौष्टिक. मटकी उसळ खाल्याने पोटाचे त्रास होत नाही
कुकिंग सूचना
- 1
दुपारी मटकी फुगत घाला 5-6तास झाल्यावर पाणी काढून मोड काढायला ठेवा..
- 2
दुसऱ्या दिवशी एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा त्यात मीठ हळद किंचित आलं लसूण पेस्ट व भाजका मसाला घालून परतून घ्या मग मटकी व बटाटा घालून पाणी घालून शिजू द्या.
- 3
शिजल्यावर खोबरं व कोथिंबीर घालून भाजी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
सिंहगड स्पेशल मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#cpm3 आज मी तुम्हाला सिंहगड स्पेशल मटकी उसळ रेसिपी शेअर करत आहे..सिंहगडावर चे काही पदार्थ मनात जागा करून ठेवलेले असे आहेत...तिथली पिठलं भाकरी तसेच दही, कांदा भजी ..स्पेशल चटणी सोबत वाह क्या बात है..👌👌तसेच तिथली ही मटकी उसळ भाकरी सोबत अप्रतिम लागते...सोपी झटपट होणारी अशी ही उसळ..आपणही पाहुयात रेसिपी...☺️ Megha Jamadade -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#cpm3कडधान्य मध्ये मटकीची उसळ ही बहुतेक सगळ्यांनाच आवडते. मी ही भाजी ब्राह्मणी पद्धतीची बिना कांदा लसूण ची केलेय. kavita arekar -
मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार भरपूर उपलब्ध असतो अशावेळी त्याचे विविध पदार्थ बनवले जातात भाज्यांमध्ये मटारची उसळ ही टिफिन साठी उपयोगी पडते चला तर मग आज बनवूयात आपण मटार मटकी उसळ Supriya Devkar -
मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
#EB8 #W8 आज मटकी उसळ रेसिपी तयार करण्यात आलेली आहे ही रेसिपी विंटर स्पेशल रेसिपी आहे Prabha Shambharkar -
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
गावरान मटकी उसळ (gavran matki usal recipe in marathi)
#EB8#W8मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. मोड आलेल्या मटकी पासून अशीच एक गावरान उसळची रेसिपी पाहूयात. Deepti Padiyar -
मटकीची उसळ (mataki usal recipe in marathi)
कडधान्य आरोग्याला खूप जास्त चांगले आहे , माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,मटकी मध्ये भरपूर फायबर ,ऊर्जा,प्रोटीन्स ,व्हिटॅमिन,असतात.आज मी नाश्त्याला मटकीची उसळ बनवीत आहे. चाट,सलाड,कोशिंबीर, मध्ये मटकीची उपयोग करते. उसळ हा एक हेल्धी नाष्टा आहे. rucha dachewar -
मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मटकी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड आलेली मटकी आणि त्याची उसळ... आहाहा... भेळ केल्याशिवाय खाल्ली असे शक्यच नाही...मटकी छान मोड आलेली पाहिजे असेल तर आदल्या दिवशी रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी पाणी काढून घ्याचे व उबदार जागी जाळीच्या चाळणीमध्ये झाकून ठेवावी... मस्त मोड येतात. कुणी सुती कापडाने घट्ट गुंडाळून ठेवतात.चला पाहूया मटकीची उसळ. Shital Ingale Pardhe -
फ्युजन मटकी उसळ (fusion mataki usal recipe in marathi)
मटकीची उसळ म्हणजे आमच्या घरी जीव की प्राण! पण इथे बारामुल्ला मध्ये मटकीच मिळत नाही! मग पुण्याहून मागवली. पण थंडी इतकी की कोणत्याही प्रकारे छान मोडच येत नाहीत.आपल्याकडे प्रत्येक दुकानात मिळणारी मोडाची मटकी आठवली, घरीसुध्दा किती छान मोड येतात ते आठवलं. असो.आता म्हटलं रेसिपी थोडीशी फ्युजन पद्धतीने करू आणि झाली ना हिट!चला तर पाहूया #फ्युजन #मटकी #उसळ रेसिपी! Rohini Kelapure -
मोडाची मटकी कुळीथ उसळ (modachi mataki kulith usal recipe in marathi)
#GA4#week11#sproutउसळ एक अतिशय सोपा पण चविष्ट, झणझणीत महाराष्ट्रीयन सुकी भाजीचा प्रकार आहे जी मोडाची मटकी वापरुन बनवले जाते. त्यामध्ये मोडाची कुळीथही घातल्याने ती अजूनच चविष्ट आणि पौष्टिक अशी उसळ तयार होते. चला तर बघूया मोडाची मटकी कुळीथ उसळ....... Vandana Shelar -
चमचमीत मटकी (matki recipe in marathi)
#EB8 #W8 Winter specialमटकी उसळ घरोघरी बनवली जाते.महाराष्टात मिसळ खूप प्रसिद्ध आहे त्यात प्रामुख्याने मटकी वापरली जाते.चवीला मसालेदार चमचमीत लागते.भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.अशी ही चमचमीत मटकी मी बनवली. चला तर ...पाहुयात काय सामुग्री लागते.. Mangal Shah -
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)4
#pcrप्रेशर कुकर म्हणजे सगळ्या स्त्रीयांचा किचन मधला जिवनसाथी म्हटले तरी चालेल,कारण याच्या शिवाय तर काही होत च नाही.घाई असेल पटकन किहीतरी शिजवायचे असेल तर प्रेशर कुकर शिवाय कोणीच मदतीला येउ शकत नाही.यात केलेला कोणताही पदार्थ तेवढाच चविष्ट,पौष्टीक होतो,झटकन होतो.म्हणुन कडधान्ये मी कधीकधी या मधेच शिजवते.म्हणजे घरातील aged लोकांनाही ही मउ शिजलेली उसळ खाता येते.तर पाहुया ही मटकीच्या उसळीची रेसिपी....प्रेशर कुकर मधली..... Supriya Thengadi -
म्हसुरीची उसळ (masoor chi usal recipe in marathi)
#kdrकडधान्य अनेक आहेत चवळी, मूग, मटकी , मसुर ,चणा , कडधान्या पासून आपण उसळ आमटी किंवा सलाद करतो. Deepali dake Kulkarni -
मटकीची उसळ (mutki usal recipe in marathi)
मोड आलेली मटकी उसळ प्रोटीननी भरपूर असते. आठवड्यातून एकदा तरी ही उसळ बनवायलाच पाहीजे. Pritibala Shyamkuwar Borkar -
मटकी कटलेट (Matki Cutlet Recipe In Marathi)
मटकीची उसळ खावून कंटाळा आला परंतु मोड आलेली मटकी शिल्लक होती म्हणून त्याचे कटलेट बनविले आणि मंडळी ते उत्तम, पोटभरू झाले शिवाय पौष्टिक आणि चविष्टही! Pragati Hakim -
मटकी काजू रस्सा (Matki Kaju Rassa Recipe In Marathi)
सध्या सगळीकडे तुफान पाऊस पडतो आहे त्यामुळे भाज्या मिळणे कठीण झाले आहे मिळाल्या तर खायची इच्छा होणार नाही अशा!घरात फक्त दूधी भोपळा होता तो पाहून ही भाजी खावून का पावसाची मजा घ्यायची?वाटीभर मोड आलेली मटकी होती.तिचाच वापर करून झणझणीत अफलातून कालवण बनविले.अर्थात रेसिपी करता करता सुचली म्हणून पुर्ण फोटो नाहीत. Pragati Hakim -
मटकी भेळ (matki bhel recipe in marathi)
#GA4 #week 26 .मटकी भेळ म्हणजे चटपटीत, पौष्टिक पोटभरी चा नाष्टा Sushama Potdar -
-
मटकीची उसळ (Matkichi Usal Recipe In Marathi)
#BRRब्रेकफास्ट रेसिपी थिम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला कारण मी रोजच ब्रेकफास्ट घ्या नवीन नवीन रेसिपी शोधत असते परंतु सकाळच्या घाईत स्टेप फोटो काढले जात नाही त्यामुळे नेहमी शेअर केली जात नाही.आज मोड आलेल्या मटकीची उसळ ही पौष्टिक रेसिपी शेअर करते आहे.सोबत आपला आले,गवती चहा टाकून केलेला चहा आहेच पावसाळी सकाळचा आनंद द्विगुणित करायला! Pragati Hakim -
मोड आलेल्या मटकीचा उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफीमटकी ही शरीरासाठी पोश्टिक आणि हेल्थी असते. Sandhya Chimurkar -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8 साठी मी ही रेसिपी बनवत आहे. ही रेसिपी तशी बनवायला खूप सोपी आहे. Asha Thorat -
"कुरकुरीत मटकी"
#RJR"कुरकुरीत मटकी"रात्री जेवणामध्ये मला हलकफुलक खायला आवडतं..ज्याने जास्त भारी वाटणारं नाही. आणि काही त्रास पण होणार नाही. कुरकुरीत मटकी यातलाच एक प्रकार, माझ्या लेकाला तर चपाती सोबत खायला फार आवडते ही मटकी. Shital Siddhesh Raut -
मटकी उसळ (mataki usal recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राऊट गोल्डन ऍप्रॉन मध्ये स्प्राऊट हा कीवर्ड ओळखून मी आज मटकीची उसळ बनवली आहे. उसळ हा पदार्थ करायला सोपा आणि आवडीचा आहे. प्रत्येकाची उसळ करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी केलेली उसळ तुम्हला आवडते का ते सांगा. Rupali Atre - deshpande -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#week8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "मटकीची उसळ"मटकीची उसळ आणि सोबत कांदा, टाॅमेटो, कोथिंबीर, फरसाण.. एकदम भारी बेत.. लता धानापुने -
झणझणीत मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)
#cf#मटकीकरी रेसिपीज च्या निमित्याने मस्त सगळ्यांची आवडती मटकी रस्सा रेसिपी...कधी भाजी नसली तर आपल्या मदतीला येणारी ....मस्त चटकदार ,चमचमीत अशी मटकी भरपुर पौष्टीकही आहे. Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15230694
टिप्पण्या