रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मिनिटे
3 जणांसाठी
  1. 6लादी पाव
  2. 1सिमला मिरचीीबारीक चिरून
  3. 2कांदे बारीक चिरून
  4. 1टोमॅटो बारीक चिरून
  5. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. अमूल बटर आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    तवा गरम झाल्यावर बटर टाकावे, आलं लसूण पेस्ट कांदा टाकून परतून घेणे. नंतर त्या मध्ये सिमला मिरची टाकून परतणे.

  2. 2

    नंतर टोमॅटो टाकून लाल तिखट, पावभाजी मसाला,मीठ घालून छान मिक्स करावे. कोथिंबीर घालावी

  3. 3

    आता तव्यावरची भाजी बाजूला करून थोडं बटर टाकून पाव भाजून घ्यावे. भाजी पावा मध्ये भरावी.

  4. 4

    गरमागरम मसाला पाव खायला द्यावे.सोबत कांदा, लिंबू खाण्यास द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

Similar Recipes