साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

ऊपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खावुन कंटाळा येतो म्हणून साबुदाणा वडा करते मस्त दही सोबत वाढायचा पटकण संपतात.

साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

ऊपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खावुन कंटाळा येतो म्हणून साबुदाणा वडा करते मस्त दही सोबत वाढायचा पटकण संपतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमसाबुदाणा
  2. 150 ग्रॅमशेंगदाणे
  3. 10-12 हीरवी मिरची
  4. 3-4ऊकडलेले बटाटे
  5. चविप्रमाणे मीठ
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. वडे तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    साबुदाणा स्वच्छ धुऊन घ्या नंतर त्यात साबुदाणा भिजेल ईतकेच पाणी घालून राञभर साबुदाणा भिजत ठेवा

  2. 2

    सकाळी भिजलेल्या साबुदाण्याचे वडे करूयात आता गँस आँन करून त्यावर तवा ठेवून शेंगदाणे भाजुन घ्या थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून भरड करून घ्या.

  3. 3

    आता ऊकडलेले बटाटे स्मँच करून घ्यावे हीरवी मिरची बारीक चिरुन घ्या व आता शेंगदाणे भरड जीरे मीठ घालून वड्याच मिश्रण एकजीव करून घ्या.

  4. 4

    आता मिश्रणाचे वडे करून घ्या आधी गोल गोळा करा मग चपटे करा.

  5. 5

    कढईत तेल ओतुन गँस आँन करून तेल तापत ठेवा आणि सर्व वडे करून घ्या आता मिडियम हाई फ्लेम वर वडे तळुन घ्या वडे तेलात सोडले की लगेच पलटु नका असे केल्याने वडे तुटतात.

  6. 6

    सर्व वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळावे आता गरमा गरम साबुदाणा वडा तयार आहे खाण्यासाठी मस्त प्लेट मध्ये वडे दही सोबत सव्हृँ करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
रोजी
Mumbai

Similar Recipes