भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#cpm4
#week4
भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.

भेंडीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ती एन्झाइम मेटॅबॉलिक कार्बोहायड्रेट्स कमी करते.
वजन कमी करण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश करावा. या भाजीमध्ये खूप कमी कॅलरी असतात. 100 ग्रॅम भेंडीमध्ये केवळ 33 कॅलरी असतात.
भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी’ असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 किलो ताजी भेंडी
  2. 1 वाटीदानेचा कुट
  3. 3 टेबलस्पूनतीळ
  4. 2 टेबलस्पूनसुके खोबरे
  5. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनकाळा मसाला
  7. 1 टेबलस्पूनधने जीरे पूड
  8. चवी नुसारमीठ
  9. 1 टेबलस्पूनतेल फोडणीचा साठी, मोहरी, जीरे , हळद
  10. 1/2लिंबू चा रस
  11. सजावटी साठी कोथींबीर

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुन, त्याचे मिडीयम तूकडे करवे

  2. 2

    तिळ थोडी शेकून मिक्सरला तिळ v सुके खोबरे बारीक करून घेणे. दाने चां कुट तिळ, खोबारे यांचं कुट व सर्व मसाले मिक्स करून घेणे.

  3. 3

    भेंडी चे तूकडे केले आहेत त्यात ते भरणे. कढई मधे तेल गरम करून त्यात मोहरी जीरे टाकून त्यात ही भेंडी भरलेली टाकावी.

  4. 4

    त्या नंतर छान वाफुन घेणे.मग त्यात मीठ व लिंबू रस टाकावे. चिकट पना येत नाही.

  5. 5

    छान एक वाफ देणे. रेडी तुमची भेंडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

Similar Recipes