केळीच्या पानातले पानगे (keliche panatle pange recipe in marathi)

Prachi Pal
Prachi Pal @PrachiPalFoodz

#bfr
आमच्याकडे ह्याला चोळके त्याची भाकरी म्हणतात, चोळके म्हणजे केळीच्या पानाचे तुकडे

केळीच्या पानातले पानगे (keliche panatle pange recipe in marathi)

#bfr
आमच्याकडे ह्याला चोळके त्याची भाकरी म्हणतात, चोळके म्हणजे केळीच्या पानाचे तुकडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. केळीची पाने
  2. 1 वाटीओल्या नारळाचा चव
  3. 1/4 किलोबासमती तांदळाचे पीठ
  4. साखर
  5. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    केळीची पाने स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत मग त्यात तांदळाचे पीठ घालून अंदाजाने पाणी घालून गोळा कालवून घ्यावा ओल्या नारळाचा चव साखर आणि मीठ मिक्स करुन घ्यावे

  2. 2

    केळीच्या पानाच्या तुकड्यावर बाकीच्या पिठा एवढा गोळा घेऊन हाताने थापून घ्यावे मंद आचेवर गॅस ठेवून त्यावर तवा तापत ठेवावा त्या केळीच्या पाना सकट ती भाकरी तव्यावर ठेवावी आणि त्यावर अजून एक केळीचे पान लावावे.

  3. 3

    एका बाजूला भाकरी भाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने परतून घालावे आणि त्यावर तूप सोडून भाजून घ्यावे भाकरी दोन्ही बाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्यावी आणि लसणीच्या चटणीसोबत खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Pal
Prachi Pal @PrachiPalFoodz
रोजी

Similar Recipes