तांदुळाचा डोसा (tandulacha dosa recipe in marathi)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

सकाळचा नाश्ता नीट झाला की पूर्ण दिवस काम करायची शक्ती मिळते.
#bfr

तांदुळाचा डोसा (tandulacha dosa recipe in marathi)

सकाळचा नाश्ता नीट झाला की पूर्ण दिवस काम करायची शक्ती मिळते.
#bfr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीतांदूळ
  2. 2-3 चमचेरवा
  3. 1कांदा
  4. 1गाजर
  5. 1-2 चमचेआले लसूण मिरची पेस्ट
  6. थोडी कोथिंबीर, पुदिना
  7. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तांदूळ २ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. मग पाणी काढून तांदूळ, मिरची, आले, लसूण मिक्सरमधून काढून घ्यावेत. लागेल तसे पाणी घालावे.

  2. 2

    मग एका भांड्यात काढून घ्यावे. त्यात रवा, बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर, कोथिंबीर, पुदिना व चवीप्रमाणे मीठ घालावे.

  3. 3

    तवा गॅसवर गरम करायला ठेवून दयावा. मग त्यावर डोसा घालावा. दोन्ही साईड नीट होवू दयावा. गरम डोसा पूड चटणीबरोबर खायला तयार!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Mastttt
Hello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes