आलू-मटार कांदेपोहे रेसिपी (aloo matar kande pohe recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

आलू-मटार कांदेपोहे रेसिपी (aloo matar kande pohe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15- मिनिट
4 - सर्व्हींग
  1. 1 वाटीपोहे
  2. तेल
  3. शेंगदाणे तळून घेतलेले
  4. 1 टीस्पूनजिर मोहरी
  5. कढीपत्ता
  6. चिमूटभरहींग
  7. 1 कांदा बारीक चिरून
  8. 1टोमॅटो बारीक चिरून
  9. 1/4 कपमटार
  10. 1बटाटा पातळ कापलेला
  11. 3-4 हिरवी मिरची बारीक चिरून
  12. कोथिंबीर
  13. साखर
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15- मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व तयारी करून घेऊ त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम करुन त्यात प्रथम जिर मोहरी,हिंग,मिरची,कांदा फोडणी करून घेऊ त्यानंतर त्यात बटाटा,टोमॅटो,,थोडी कोथिंबीर, थोड मीठ घालून परतून घेऊ आणि झाकण ठेवून बटाटा शिजवून घेऊ.

  2. 2

    तोपर्यंत पोहे धुवून चाळणीत ठेवुन देऊ बटाटा शिजवून झाल्यावर त्यात फ्रोजन मटार आणि हळद घालून परतून घेऊ

  3. 3

    त्यानंतर त्यात पोहे,मीठ चवीनुसार आणि साखर घालून मिक्स करुन घेऊ त्यानंतर त्यात अर्धा लिंबाचा रस घालवा पून्हा थोड परतून घ्या झाकण ठेवा मिनिटभर आणि मग गॅस बंद करा.

  4. 4

    गरमागरम कांदापोहे सर्व्ह करा वरुन तळलेले शेंगदाणे,कोथिंबीर, बारीक शेव कीवा ओल खोबरही घालू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes