सादयांची पोळी (sadyanchi poli recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

# दिप अमावस्या स्पेशल🤤🤤
दिप अमावस्या च्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹
दिप अमावस्याला आमच्या कडे साद्यांची पोळी नैवेद्य दाखवतात😋

सादयांची पोळी (sadyanchi poli recipe in marathi)

# दिप अमावस्या स्पेशल🤤🤤
दिप अमावस्या च्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹
दिप अमावस्याला आमच्या कडे साद्यांची पोळी नैवेद्य दाखवतात😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. 1 कपसोजी
  2. 1/2 कप साखर
  3. 1/3 कप तुप
  4. 1 टीस्पूनविलायची पुड
  5. 3-4 टीस्पूनखोबरं कीस
  6. 3-4 टीस्पूनकाजू
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. तुप

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य काढून घेतले.

  2. 2

    नंतर सोजी तुपात लालसर होईपर्यंत भाजून घेतली.

  3. 3

    नंतर गरम पाणी करून भाजलेल्या सोजी मध्ये टाकून परतून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात साखर,विलायची पुड, खोबरं कीस, बारीक केलेले काजू, चिमूटभर मीठ टाकून मिक्स करून झाकून ठेवले.

  5. 5

    सादां चांगला शिजल्यावर थंड करून घेतले.

  6. 6

    नंतर कणीक मळून त्यांच्या पुरणाची पोळी करतो त्यापध्दती साद्यांची पोळी लाटून घेतली.

  7. 7

    नंतर तव्यावर तुप टाकून साद्यांची पोळी लालसर खंमग परतुन घेतली.

  8. 8

    साद्यांची पोळी तयार झाल्यावर तुपासोबत डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes