श्रीखंड (shrikhand recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#श्रावणस्पेशल
#cooksnap

माधुरी वाटेकर ताई ची रेसिपी श्रावण स्पेशल cooksnap करत आहे, ताई खूप छान झाले श्रीखंड

श्रीखंड (shrikhand recipe in marathi)

#श्रावणस्पेशल
#cooksnap

माधुरी वाटेकर ताई ची रेसिपी श्रावण स्पेशल cooksnap करत आहे, ताई खूप छान झाले श्रीखंड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 लिटरमलाई दही
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 चमचावेलची पूड
  4. बारीक चिरलेले ड्रायफूड
  5. जायफळ

कुकिंग सूचना

  1. 1

    दही रात्री कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेव आणि चक्का तयार करू,साखर मिक्सर मध्ये वाटुन घेऊ आणि चक्का पण मिक्सर मध्ये लावून घेऊ.

  2. 2

    मिक्सरमध्ये दही स्मूथ करून घेऊ आता साखर मिसळून घेऊ वेलचीपूड पण टाकून द्या. जायफळ आणि ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घेऊ.

  3. 3

    श्रीखंड तयार आहे

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes