3 इन्ग्रेडीएन्ट इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#tri
#श्रावण_शेफ_चॅलेंज
#3_इन्ग्रेडीएन्ट_इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम
स्वतंत्र दिन विशेष ट्राय इन्ग्रेडियंट चॅलेंज साठी इथे मी इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम बनवले आहेत.
रेसिपी खाली देत आहे.

3 इन्ग्रेडीएन्ट इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)

#tri
#श्रावण_शेफ_चॅलेंज
#3_इन्ग्रेडीएन्ट_इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम
स्वतंत्र दिन विशेष ट्राय इन्ग्रेडियंट चॅलेंज साठी इथे मी इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम बनवले आहेत.
रेसिपी खाली देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनटं
4 लोक
  1. 3 टेबलस्पून ब्रेडचे स्लाईस
  2. 1/4 कपदूध साईसकट
  3. 1/2 कपसाखर
  4. 3 कपपाणी

कुकिंग सूचना

20 मिनटं
  1. 1

    सर्वप्रथम साहित्य जमवून घ्या. ब्रेड स्लाईस चे तुकडे करून मिक्सरला त्याचा चुरा करून घ्या.

  2. 2

    गॅसवर एका टोपा मध्ये पाणी आणि साखर मिक्स करून पाक तयार करून घ्या.

  3. 3

    ब्रेडच्या चुरा मध्ये थोडं थोडं लागेल तसं दूध ऍड करून ब्रेडचा एक घट्टसर गोळा तयार करुन घ्या. नंतर त्या गोळ्याचे हव्या त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्या.

  4. 4

    कढईमध्ये तेल साधारण गरम करून तयार गोळे सोनेरी लालसर कलर येईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.

  5. 5

    तयार गुलाबजाम कोमट पाकामध्य पंधरा ते वीस मिनिटे मुरवत ठेवा. काही मिनटातच इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

Similar Recipes