शेवयांची खीर (sevyachi kheer recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

शेवयांची खीर (sevyachi kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
३ जणांसाठी
  1. 1/2 लिटरदूध
  2. 1/2 कपशेवया
  3. 1/2 कपसाखर
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. सुकामेवा
  7. केशर

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    शेवया तुपावर थोड्या भाजून घ्याव्यात. मी भाजलेल्या शेवया घेतल्या आहेत तरी थोडं भाजून घ्यावे.

  2. 2

    नंतर गरम दूध घालून शिजवून घ्यावे. चांगले उकळून घ्यावे व नंतर साखर टाकावी. सतत ढवळत राहावे.

  3. 3

    नंतर केशर आणि सुकामेवा आवडीप्रमाणे घालावा.

  4. 4

    चांगली हलवून सारखी करावी पुरी बरोबर खावयास द्यावी. नुसती सुद्धा छान लागते.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

Similar Recipes