चटपटीत कारली (karla recipe in marathi)

Radhika Gaikwad @cook_24203775
माझी सर्वात आवडती भाजी म्हणजे मी बनवलेली चविष्ट, चटपटीत कारली! आज मी तुम्हा सर्वांसोबत त्याची कृती शेअर करत. तुम्ही पण नक्की करून बघा.
चटपटीत कारली (karla recipe in marathi)
माझी सर्वात आवडती भाजी म्हणजे मी बनवलेली चविष्ट, चटपटीत कारली! आज मी तुम्हा सर्वांसोबत त्याची कृती शेअर करत. तुम्ही पण नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
कारल्याच्या बारीक चकत्या करून घ्या. त्यात मीठ भुरभुरून २० मिनिटे बाजूला ठेवा. लसूण पाकळ्या सोलून घ्या.
- 2
कढई मध्ये तेल गरम करून मोहरी तडतली की जीरे & लसूण पेस्ट घाला. ब्राऊन रंग आला की कारली पिळून त्यात टाका. शिजेपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर लाल तिखट, हळद आणि काळा मसाला टाकून परतावे.
- 3
गूळ घालून शिजवा आणि शेवटी शेंगदाण्याचा कूट टाका. अशी आपली भाजी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कारली चटपटित भाजी (karla bhaaji recipe in marathi)
#cooksnap मीनल कडू ह्याची चटकदार कारली रेसिपी वाचली, अनायसे आज मी कारली ची भाजी काहिश्या अश्याच रितीने बनवलेली. म्हटल अरे हे तर कुकस्नॅप मोमेन्ट . Swayampak by Tanaya -
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
भरून कारली (bharli karli recipe in marathi)
# कारली सहजा कोणाला आवडत नाही ...पण आज मी भरून कारली केली ...तर खूप छान झाले..माझ्या लहान मुलाने पण खाल्ले....चला मग करूया कारली Kavita basutkar -
भरले गाजर (Bharle Gajar Recipe In Marathi)
#BR2सर्वच गृहिणींना रोज भाजी काय करावी ?? हाच प्रश्न पडलेला असतो . त्याच त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा येतो .आज मी भरले गाजर लभाजी करून पाहिली मस्त झालीय . गृहिणींनो तुम्ही पण करून पहा . आता कृती पहा ... Madhuri Shah -
स्टफ मोमोस (stuff momos recipe in marathi)
#GA4 #week14माझी सर्वात आवडती रेसिपी मोमोस मी आज बनवले आहेत आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
ग्रेव्हीवाले भरली कारली/स्टफ कारले (bharla karle gravy recipe in marathi)
#Cooksnap#GA4#gravy#Week 4@ Varsha Deshpande तुमची ग्रेव्ही वाले भरली कारली ही रेसिपी खूप छान झाली आहे मी त्यात थोडेसे बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Thank you Roshni Moundekar Khapre -
चटकदार भरलेली मसाला कारली (masala karla recipe in marathi)
#KS2कारले हे नाव ऐकल्यावर च बरीच लहान मुले आणि काहीजण मोठेही नाक मुरडतात...हो कारण पण तसेच कडू असतात ना...😀😀😀 पण ही कडू कारली रक्त शुद्ध करतात ..रक्तातली साखर ही बॅलन्स ठेवतात...आजकाल बहुतेक लोकांच्यात आढळणारा मधुमेह झालेल्यांसाठी हे एक उत्तम फूड मानले जाते..तर मी ही आज हेल्थी 💪💪अशी महाराष्ट्रीयन स्टाईल नी बनवलेली भरलेली आणि थोडी चटपटीत अशी मसाला कारली रेसिपी घेऊन आलेली आहे...चला तर मग रेसिपी पाहुयात 😊 Megha Jamadade -
कॅप्सिकम पिठले (capsicum pithle recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज की तुमच्या बरोबर कॅप्सिकम पिठले ही रेसिपी शेअर करत आहेही रेसिपी तुम्ही हिरवी मिरची घालून पण बनवू शकता पण मी लाल तिखट पावडर घालून ही रेसिपी बनवलेली आहे. ही भाजी माझी मुले खूप आवडीने खातात. कॅप्सिकम घातलेला आहे पिठलं खूपच चविष्ट लागतं ते खाताना त्याच्यावर थोडीशी तूप घालून चपाती किंवा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता. ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
कारेला नू शाक (Karela Nu Shaak Recipe In Marathi)
"कारेला नू शाक "#SSR कारल्याची भाजी ही माझी सर्वात आवडती भाजी...आणि श्रावण म्हटल की भाज्यांची रेलचेल. तर आज ही एक वेगळी आणि टेस्टी रेसिपी मी शेअर करत आहे, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. Shital Siddhesh Raut -
मटर पनीर
#lockdownrecipeमाझी रेसिपी खास आहे. मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायला खूप आनंद होत आहे. नक्की करून बघा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कारला भाजी 🥘 (karla bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7ही भाजी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे. लग्नाअगोदर मी कधीही कारली खात नव्हते पण या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी आता मी आवडीने खाते वीना कांदा आणि लसणाची कारला भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
भोपळ घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
माझी सर्वात आवडतो फळभाजी म्हणजे लाल भोपळा. पण त्यापासून बनवलेले भोपाळ घारगे हे मला भाजी किंवा भरीत पेक्षा जास्त आवडतात. आज मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते माझे आवडते भोपाळ घारगे! Radhika Gaikwad -
स्टफ्फ कारली मसाला (karli masala recipe in marathi)
सहसा कोणाला कारले आवडत नाही. त्याची चव कडू असल्यामुळे लोक कारले खायचे टाळतात.कडू जरी असले तरी कारले हे औषधीआहे.ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या साठी कारले गुणकारी आहे.अशाच कारल्याची भाजी चवीष्ट बनवायची माझी एक आवडती रेसिपी आहे...आज तुमच्या सोबत शेअर करायला आवडेल.. Shilpa Gamre Joshi -
मसाले कारले (masale karla recipe in marathi)
# trendingकारले कडू ते कडू पण या पद्धतीने ही भाजी करून बघा एकदम मस्त होते.:-) Anjita Mahajan -
भरली कारली (bharali karali recipe in marathi)
#स्टफ्ड कारलं बोललं की तोंड कडू होत, पण याच कारल्याला माझ्या आईने इतकं गोड केल की आज कारलं म्हणजे आमची आवडती भाजी झाली, आज माझ्या आईची तीच रेसिपि तुमच्या सोबत शेअर करतेय, कडू कारलं गोड मानून घ्या 😊 Sushma Shendarkar -
भरलेली कारली (bharleli karli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#post2 हे कारल्याची भाजी माझी अगदी आवडती आहे आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे कारले कडू असल्यामुळे भाजी सर्वांना आवडत नाही पण माझ्या रेसिपी नी बनवलेली कारली अगदी कडू लागत नाही करून पहा आणि आस्वाद घ्या R.s. Ashwini -
☘️भरली कारली
कारली आमच्या घरातला अगदी आवडत पदार्थ ..मी थोडीशी अपवाद आहे त्याला .. 😀ही भरली कारली मात्र अतिशय हीट आहेत P G VrishaLi -
भरलेली मसालेदार कारली (bharali karali recipe in marathi)
मंडळी , कारली म्हटले की खूप जणांचे तोंड कारल्यासारखेच कडू होते. कारल्याचा कडवटपणा थोडाफार भाजीत उतरला, तरच कारल्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते . सहसा आपण कोरडी कारल्याची भाजी करतो. आज मी मसालेदार भरली कारली केलीय. किंचित कडू लागते पण चविष्ट होते.....तेव्हा चला तर करुया .... Varsha Ingole Bele -
रसरशीत मसाला कारली (Masala Karli Recipe In Marathi)
#BKR नेहमी आपण पाणी न टाकता वाफेवरची कारल्याची भाजी करतो. खेडेगावात शेतांमध्ये कारल्याच्या वेली असतात. ताजी ताजी कारली आणून त्याची रसरशीत मसाला कारली बनवतात. खूपच कमी इन्ग्रेडियंट मध्ये भाजी तयार होते . मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे खेडेगावी गेले होते व तिथे ही भाजी खाल्ली व मनाला खूपच भावली. पाहुयात कशी बनवायची ते ? Mangal Shah -
जैन चीज सेव पुरी (jain cheese sev puri recipe in marathi)
#KS8 #streetfood सेव पुरी भरपूर व्हरायटीज मध्ये तयार करत आहे.. आज मी तुमच्या सोबत जैन चीज सेव पुरी रेसिपी शेअर करणार आहे .... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गवार रस्सा भाजी (gavar rassa bhaji recipe in marathi)
#भाजी # आज मी गवार शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे.. मस्त चविष्ट लागते भाजी.. नक्की करून पहा.. आवडेल तुम्हाला.. Varsha Ingole Bele -
-
चीज सेव पुरी (cheese sev puri recipe in marathi)
#GA4 #week17झटपट आणि चटपटीत होणारी चीज सेवपुरी आज मी बनवली आहे... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
बिटाची कोशिंबिर (beet koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबुक- गावाकडची आठवणआमच्या सासवड ची ताजी बिटांपासून बनवलेली ही कोशिंबीर तुम्हा मैत्रिणीसोबत शेअर करते. Radhika Gaikwad -
शाही मखाना मसाला (shahi makhana masala recipe in marathi)
#उत्तर#पंजाबपंजाब म्हणजे फक्त पनीरची भाजी असेच आपण नेहमी समजतो पण तसे काही नाही ही शाही मखाना मसाला एकदा नक्की करून बघा पनीरलाही विसरायला लावेल अशी त्याची लाजवाब टेस्ट आहे तर नक्की करून बघा. चला तर मग बनवू या.....शाही मखाना मसाला😍 Vandana Shelar -
पान सरबत (pan sharbat recipe in marathi)
#jdrदोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही राजस्थानला पिकनिकसाठी गेलो होतो त्यावेळी तेथे पान शरबत पिण्यात आले... उत्सुकते पोटी त्याची रेसिपी जाणून घेतली, तीच तुम्हा सर्वांसाठी शेअर करत आहे या सरबतामधे बडीशोप आहे, बडीशोप शरीराला थंडावा देते म्हणून यावर्षीच्या उन्हाळ्यात तुम्ही पण नक्की करून बघा... Shilpa Pankaj Desai -
सिमला बटाटा भाजी (shimla batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week4GA4 मधल्या bell paper म्हणजे सिमला मिर्च ची निवड करून मी आज हि झटपट आणि चविष्ट भाजी बनवलेली आहे. बघा तुम्हाला आवडते काय Sneha Barapatre -
भरलेली कारली (bharleli karle recipe in marathi)
#fdr#भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्यामैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
पालक टोमॅटो बटाटा मिक्स भाजी (palak tomato batata mix bhaji recipe in marathi)
#लंच # पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते... मग कधी पातळ असते, तर कधी घट्ट, तर कधी कोरडी ....आज मी पालकांमध्ये टोमॅटो, बटाटा आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घालून, चविष्ट भाजी बनवलेली आहे ....म्हणायला कोरडी किंवा घट्ट.... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15448324
टिप्पण्या