व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#cookpad
नूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया

व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)

#cookpad
नूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 servings
  1. 3 टेबलस्पूनतेल
  2. 2पॅकेट नूडल्स
  3. 2उभा चिरलेला कांदा
  4. 1/4 कपउभा चिरलेला कोबी
  5. 1/4 कपउभी चिरलेली शिमला मिरची
  6. 2 टेबलस्पूनउभा चिरलेला गाजर
  7. 2बारीक चिरलेली हिरवी मिरची
  8. 1 टीस्पूनआलं लसुण बारीक चिरलेला
  9. 1 टीस्पूनसोया सॉस
  10. 1 टीस्पूनटोमॅटो केचप
  11. 1 टीस्पूनशेझवान सॉस
  12. 1 टीस्पूनमिक्स हर्ब
  13. 1 टीस्पूनव्हाईट व्हिनेगर
  14. आवश्यकतेनुसार मीठ
  15. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम कढई घेवून त्यात पाणी गरम करत ठेवा मग त्यात मीठ तेल टाकून पाणी उकळू लागलं की त्यात नुडल्स टाका.मग 5मिनिट उखळू द्या मग गॅस बंद करून नूडल्स चाळणी मधे काढा मग त्यात थंड पाणी टाका थोडं तेल टाका म्हणजे नुडल्स एकमेकांना चिटकत नाही

  2. 2

    एक कढई घेवून त्यात तेल टाका ते चांगलं गरम झाला की त्यात आलं लसुणचे तुकडे टाका.मग त्यात हिरवी मिरची,कांदा,गाजर कोबी,शिमला मिरची, मिक्स हर्ब टाकून चांगलं परतून घ्या मग त्यात सोया सॉस, टोमॅटो केचप, शेझवान सॉस टाकून गॅस मोठा ठेवून परतून घ्या मग त्यात मीठ टाका चांगलं परत परतून घ्या

  3. 3

    मग त्यात नूडल्स टाकून चांगल परतून घ्या मग त्यात व्हाईट व्हिनेगर टाका परतून घ्या मग तयार गरमागरम व्हेज हाका नूडल्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
रोजी
Kalamboli

Similar Recipes