तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)

Radhika Gaikwad
Radhika Gaikwad @cook_24203775
पुणे

तळणीच मोदक
#gur
पहिल्यांदाच cookpad मुळे मोदक बनवत आहे. आकार अजून नीट जमलं नाही. पण चवीला चांगले बनलेत.

तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)

तळणीच मोदक
#gur
पहिल्यांदाच cookpad मुळे मोदक बनवत आहे. आकार अजून नीट जमलं नाही. पण चवीला चांगले बनलेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
  1. 1 वाटीमैदा
  2. 1/2 वाटीरवा
  3. 2 चमचेसाजूक तूप
  4. चवीनुसारमीठ
  5. 1 वाटीकिसलेले खोबरे
  6. 1/2 वाटीपिठीसाखर
  7. 1/2 टीस्पूनखसखस
  8. वेलची पावडर

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    मैदा आणि रवा चालून घ्या. त्यात तूप गरम करून घाला. मीठ आणि हळूहळू पाणी टाकून पीठ मळून घ्या. १५ मिनिट झाकून ठेवा. त्यानंतर त्याची पोळी लाटून वाटीने छाप मारून पारी बनवून घ्या.

  2. 2

    किसलेले खोबरे भाजून घ्या. त्यात पिठीसाखर, खसखस आणि वेलची पूड घालून सारण बनवून घ्या.

  3. 3

    पारी मध्ये सारण भरून एक चमचा सारण भरून मोदकाचा हातानेच आकार द्या. मंद आचेवर लालसर तळून घ्यावे. असे आपले मोदक तयार!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Radhika Gaikwad
Radhika Gaikwad @cook_24203775
रोजी
पुणे

Similar Recipes