डलगोना काॅफी (dalgona coffee recipe in marathi)

Shital Muranjan @shitals_delicacies
सोशल मीडियावर लॉक डाऊनच्या काळात प्रचंड फेमस झालेली ती ही डलगोना काॅफी😊. अर्थात ही मस्त फेस असलेली काँफी लागतेपण तितकीच चविष्ट. याची कृती पुढीलप्रमाणे
डलगोना काॅफी (dalgona coffee recipe in marathi)
सोशल मीडियावर लॉक डाऊनच्या काळात प्रचंड फेमस झालेली ती ही डलगोना काॅफी😊. अर्थात ही मस्त फेस असलेली काँफी लागतेपण तितकीच चविष्ट. याची कृती पुढीलप्रमाणे
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात काॅफी, साखर व पाणी घालून घ्यावे.बिटर मशीन स्लो मोड वर ठेवून बीट करून घ्यावे. थोडा रंग बदलला की फास्ट मोड वर ठेवून पाच मिनीटे बीट करून घ्यावे जोपर्यंत स्टीफ पीक येत नाही. डलगोना मिश्रण तयार झाले की एका वाटी मध्ये काढून घ्यावे.
- 2
एक काचेचा ग्लास घेऊन त्यात प्रथम थंड दूध व बर्फ घालावा. त्यात वरून तयार काँफीचा डलगोना फोम घालून सर्व्ह करा.
- 3
आपली डालगोना काँफी तयार.
- 4
- 5
Top Search in
Similar Recipes
-
डलगोना काॅफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #week8आपण माॅलमध्ये किंवा कॅफेटेरियात मोठ्या ग्लासात सुंदर पद्धतीने सर्ह्र केलेल्या कोल्ड काॅफी व डलगोना काॅफी बघतो. खूप महाग असल्याने आपण त्या घ्यायचा मोह टाळतो. पण मुलांना मात्र त्याच गोष्टिंचे आकर्षण जास्त असते. म्हणूनच काॅफी हा कीवर्ड घेऊन आज मी प्रथमच डलगोना काॅफी तयार केली . अतिशय सुंदर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. Ashwinee Vaidya -
डालगोना काॅफी (Dalgona coffee recipe in marathi)
#goldenapron3 #week11 #Milkसध्या इंटरनेटवर एका कोरीयन काँफीने अगदी धुमाकूळ घातला आहे.जो तो ही काँफी बनवून त्याचे फोटो शेअर करत आहेत😊अर्थात ही काँफी लागतेपण तितकीच चविष्ट आणि मस्त फेस असलेली. दुधाशिवाय काँफी कशी तयार होणार नाही का😊😀#goldenapron3 #week11 #Milk Anjali Muley Panse -
काॅफी (coffee recipe in marathi)
#GA4 #week8 मिल्क हा क्ल्यु ओळखून दुधाच्या काॅफीची रेसिपी मी आज केली आहे. काॅफी बरोबर आपल्या वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असतात. कधी रात्री गप्पा मारताना केलेली काॅफी, कधी मित्रमैत्रिणींना भेटल्यावर प्यायलेली काॅफी, कधी आवडत्या व्यक्तीबरोबर एंजाॅय केलेली काॅफी तर कधी पावसाचा आनंद लुटताना प्यायलेली वाफाळती काॅफी. काॅफी हे असं पेय आहे ज्याच्या वासानेच मन कावरंबावरं होत हे कधी प्यायला मिळणार. कोणी आपल्या आजूबाजूला जरी काॅफी करत असेल तरी त्याचा सुवास आल्याशिवाय राहात नाही. आणि ती प्यायची इच्छा झाल्याशिवाय राहात नाही. तर अशी ही फेसाळती काॅफी कशी करायची ते बघुया. Prachi Phadke Puranik -
डालगोना काॅफी (Dalgona coffee recipe in marathi)
#coffee cooksnap challenge#ज्यांना काॅफी आवडत असेल त्यांनी नक्कीच करून बघा छान लागते. Hema Wane -
क्रिमी घट्ट काॅफी (creamy coffee recipe in marathi)
#GA4 #week8#coffeeकाॅफी हाॅटेल सारखी क्रिमी आणि घट्ट घरीच बनवता आली तर किती मजा येईल. चला तर मग बनवूयात चार घटक घेऊन बनवू या काॅफी. Supriya Devkar -
फेसाळणारी काॅफी (Coffee Recipe In Marathi)
#CC#मला काॅफी आवडते पण गरम ,अशी छान फेसाळणारी काॅफी कशी बनवायची ते पाहू. Hema Wane -
डालगोना कोल्ड कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#Dalgonacoffeeलाॅकडाऊन मध्ये ही रेसिपी सोशल मीडियावर खूपच फेमस झाली होती. तेव्हापासून एकदा डालगोना कॉफी करून बघायची होती ती आज मी कॉफी करून बघितली. खूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
कॉफी (coffee recipe in marathi)
#nrr कोको सीड पासून बनवलेले काॅफी. आज मी मस्त गरम गरम काॅफी बनवली आहे.☕☕👍 Rajashree Yele -
क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी (creamy coffee recipe in marathi)
#Cooksnap"क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी"आणि सोबत आवडीचे बिस्कीट्समी माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हीची रेसिपी थोडासा बदल करून बनवली आहे.. लता धानापुने -
कोल्ड काॅफी (cold coffee recipe in marathi)
#cooksnap recipe. रूतुजा घोडके यांची रेसिपी आज मी बनवून पाहिली.रात्री खूप जोरदार पाऊस झाला म्हटल चला गारवा होइल. कुठले काय सकाळी पुन्हा गरम होऊ लागले मग थंड काय बनवावे तेही घरात उपलब्ध साहित्यात. झटपट बनवली कोल्ड काॅफी. Supriya Devkar -
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#दूध#रेसिपीबुक #पोस्ट1हा एक थंड काॅफीचा प्रकार आहे. Arya Paradkar -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
# कॉफी कूकस्नॅप चॅलेंज आंतरराष्ट्रीय कॉफी डे साठी सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा कॉफी ची रेसिपी. या साठी मी शीतल मुरंजन यांची डलगोना कॉफीची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
डलगोना हॉट कॉफी (dalgona hot coffee recipe in marathi)d
#coffee_day ☕#Trending कॉफी म्हटले हि जगभरात प्रसिद्ध असलेली, तरतरी आणणारी, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय ☕. माझी तर फार आवडीचीआणि तेही मस्त फेस आलेली म्हणजेच डलगोना हॉट कॉफी☕ Jyotshna Vishal Khadatkar -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia मिठाई आणि केक याचे मस्त फ्युजन म्हणजे रसमलाई केक. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#week 8;- coffeeGolden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे. rucha dachewar -
दलगोना कॉल्ड कॉफी (dalgona cold coffee recipe in marathi)
#दूधया लॉकडाऊन च्या काळात ही सुंदर दिसणारी दलगोना कॉफी जामच भाव खाऊन गेली बुवा... मूळची ही साऊथ कोरियाची कॉफी आपल्या इथे जरा जास्तच फेमस झाली.... कमी साहित्यात आणि झटपट होणारी हृदयाला आणि मनाला थंडावा देऊन स्पर्शून जाणारी ही कॉफी प्यायची इच्छा तर सर्वांनाच होते.... त्यावरील तो डौलाने दुधावर उभा राहणारा फोम अगदी आकर्षणाचा केंद्रबिंदूच झाला..... तर आजच्या या दुधाच्या थीम मध्ये माझेही या कॉफी वरचे प्रेम उतू आले आणि लगेच मी ही थंड थंड फोमवाली दलगोना कॉफी बनविली. ही तुम्ही हॉट कॉफी बनवून पण पिऊ शकता.... पण ही कॉल्ड कॉफी बनवून प्यायची मजा जरा औरच येते... Aparna Nilesh -
डालगोना कॉफी (Dalgona Coffee Recipe in Marathi)
#दूधकॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी. स्मिता जाधव -
हॉट मिल्की क्रिमी कॉफी (hot milky creamy coffee recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap _Challenge#Coffee_recipe#International_Coffee_Day☕😎 Happy International Coffee Day..☕😎Hot milky creamy coffee☕☕ कॉफी आणि बरचं काही...☕☕ आपल्या आवडीचा काठोकाठ भरलेला वाफाळता,फेसाळता एक कॉफीचा मग ☕,सोबत मित्रमंडळी किंवा जिवलग साथीदार..समोर शांत धुक्याची वाट..पावसाची रिमझिम पण चालेल😍😍काय मग जमलाय ना मस्त माहोल...😍...Anything can happen over coffee Or you can say ..Life begins with Coffee..😎.. चला तर मग पुढच्या मस्तीभर्या माहोलमध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांनी रंग भरा..😜..म्हणजे कॉफी आणि बरचं काही मधलं ते #बरचं_काही हे ज्याचं त्याला अनुभवायला मिळेल..😜😍... Enjoyyyy☕☕ मी पण माझी अत्यंत आवडती कॉफी तयार करायला चालले..☕☕ माझी मैत्रिण सुप्रिया देवकर @cook_1983 हिची मिल्की घट्ट कॉफीची रेसिपी cooksnap केलीये..सुप्रिया खूप मस्त,मला हवी तश्शीच झाली कॉफी..Loved it😋😍❤️..Thank you so much dear for this yummy recipe😊🌹❤️ Bhagyashree Lele -
काॅफी वाॅलनट आईस्क्रीम (coffee walnut ice cream recipe in marathi)
#icr आईस्क्रीम म्हंटल्यावर लहान मोठे सगळेच खुश होतात. उन्हाळयात अंगाची लाही होत असताना थंडगार आईस्क्रीम खाणे सगळेच जण पसंत करतात. असच एक वेगळ्या चवीच आईस्क्रीम आज सगळ्यांसाठी मी केलं आहे. Prachi Phadke Puranik -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfrलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी बर्फी म्हणजे काजू कतली. याची कृती पुढीलप्रमाणे Shital Muranjan -
कॉफी (Coffee Recipe In Marathi)
#CC जागतिक काॅफी दिनाच्या निमित्ताने मी मस्त फेसाळती काॅफी रेसिपी केली आहे. थकलेल्या मनाला उत्साहित करण्यासाठी मूड बदलण्यासाठी कॉफीचा आस्वाद घेतात. आशा मानोजी -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
-
डालगोना हाॅट काॅफी (Dalgona Hot Coffee Recipe In Marathi)
#CCकॉफी डेखूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
-
डोरा केक (Dora cake recipe in marathi)
#mwkलहान मुलांचा अगदी आवडता पदार्थ डोरा केक. नक्की करून पहा. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
हाॅटेलसारखी काॅफी घरच्या घरी (coffee recipe in marathi)
#GA4#week8#keyword_coffee Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15511232
टिप्पण्या