व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

कूकस्नॅप चॅलेंज , रायता रेसिपी

व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

कूकस्नॅप चॅलेंज , रायता रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंगस
  1. 1छोटी हिरवी काकडी
  2. 1 छोटागाजर
  3. 1छोटे टोमॅटो
  4. 1कांदा
  5. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिम्बिर
  6. 1/2फेटलेले गोड दही
  7. 1/2 टीस्पूनसाखर
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. 5-6पाने कढीपत्ता
  11. 1/2 टेबलस्पूनतेल
  12. हिंग,मोहरी, जीरे
  13. 1 टीस्पूनडाळींबाचे दाणे

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    काकडी,गाजर किसून घ्या.कांदा,टोमॅटो,बारीक चिरा. दही घुसळून, त्यांत मीठ, साखर घालून तयार करा.

  2. 2

    चिरलेल्या भाज्या दह्यात घालून छान एकत्रित करा. कढईत तेलाची फोडणी ठेवा. त्यांत हिंग, जीरे,मोहरी, टाका. ती तडतडली कीं, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून खमंग फोडणी तयार करा व गार झाल्यावर रायत्यात मिसळा.

  3. 3

    आशा प्रकारे हेल्दी व चविष्ट असे रायते तयार झाले. वरून कोथिंबीर व डाळिंबाच्या दाण्यांनी सजवून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes