डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपदूध
  2. 2 टेबलस्पूननेस कॉफी
  3. 3 टेबलस्पूनसाखर
  4. 4 टेबल्स्पूनकोमट पाणी
  5. हर्षी सिरप
  6. 4आईस क्यूब

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका वाटी मध्ये साखर, कॉफी व कोमट पाणी घेणे व ते ब्लेंडर च्या साह्याने पाच मिनिटं विस्क करून घेणे.

  2. 2

    जवळपास पाच मिनिटे लागतात त्याची क्रिमी टेक्चर झाल्यावर blender बंद करणे.

  3. 3

    आता 2 कप घेणे त्याचा साईडने हर्शी सिरप घालून घेणे नंतर त्यात दोन आईस क्यूब घालून दूध घालून घेणे व वरुन फेटलेली कॉफी वर घालून सर्व्ह करणे डालगोना कॉफी वरून आपल्याला हवे असल्यास हर्षी सिरप घालणे

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes