बटाट्याचा चिवडा (सळई चिवडा) (batayacha chivda recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

बटाट्याचा चिवडा (सळई चिवडा) (batayacha chivda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
8 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमबटाटा सळई
  2. 1 वाटीशेंगदाणे
  3. 4 टेबलस्पूनपिटी साखर
  4. 1-1/2 टेबलस्पूनतिखट
  5. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  6. तळण्यासाठी तेल
  7. 1 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका बाऊलमध्ये पिठीसाखर, तिखट, जीरे पावडर व मीठ घेणे ते सर्व एकत्र मिक्स करणे नंतर एका बाजूला तेल तापत ठेवणे

  2. 2

    तेल छान तापल्यावर त्यात बटाटा सळई थोडे-थोडे टाकून तळुन घ्यावी.तेल चांगले तापलेले असावे तेल चांगले तापलेले असल्यावर बटाटा सळई वर येते

  3. 3

    बटाटा सळई तळून झाल्यानंतर एका पातेल्यात घेणे व त्यात आपण मिक्स केलेले पीठी साखरेचा मिश्रण थोडे थोडे घालून मिक्स करून घेणे. आता त्याच तेलात शेंगदाणे छान खरपूस तळून घेणे. शेंगदाणे तळून झाल्यावर ते बटाटा चिवड्या मध्ये घालून चांगले मिक्स करून घेणे

  4. 4

    चिवडा छान मिक्स करून झाल्यावर एका पानावर पसरून थंड करून हवाबंद डब्यात मध्ये ठेवून देणे. हा चिवडा पंधरा ते वीस दिवस छान पैकी कुरकुरीत राहतो

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes