साबुदाणा खिचडी रेसिपी (sabudana khichdi recipe in marathi)

nilam jadhav @Nilamjadhav2021
साबुदाणा खिचडी रेसिपी (sabudana khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊया आणि त्यात थोडे पाणी घालून भिजत ठेवूया 5-6 तास
- 2
आता खिचडीची सर्व तयारी करून घेऊया. आता आपण खिचडी करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर कढईत तेल गरम करून मिरची, जीरे, कढीपत्ता,कोथंबीर आणि कापून घेतलेले बटाटे परतून घेऊ आणि झाकण ठेवून बटाटे शिजवून घेऊ.
- 3
बटाटा शिजवून झाला आहे आता पण त्यात भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, साखर,मीठ घालून 7-8 मिनीट परतून घ्यावे त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घातला आहे पुन्हा दोन-तीन मिनिट परतून गॅस बंद केला आहे.
- 4
तयार आहे आपली साबुदाणा खिचडी
Similar Recipes
-
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrrतिसरा दिवसकी वर्ड -साबुदाणा Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr#day3#साबुदाणाखमंग टेस्टी अशी खिचडी. Charusheela Prabhu -
-
साबुदाणा- खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr दिवस ३- रोज काही नवीन वेगळे करण्याचा हा प्रयत्न आहे.तेव्हा मस्त खिचडी खाऊ या... Shital Patil -
साबुदाणा सुरण वडा (sabudana suran vada recipe in marathi)
आज नवरात्री तिसरा दिवस तिसरी माळ तिसरा उपवास तिसरा फराळ साबुदाणा सुरण वडा #nnr Sangeeta Naik -
उपवासाचे वरी तांदळाचे आप्पे रेसिपी (tandlache appe recipe in marathi)
#nrr#वरी#नवरात्री दिवस चौथा nilam jadhav -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
शिंगाडा पीठ थालीपीठ (shingada pith thalipeeth recipe in marathi)
#nrr#शिंगाडा#नवरात्री दिवस सातवा nilam jadhav -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
साबुदाणा आणि वरीचे पिठाची चपाती (sabudana variche pithachi chapati recipe in marathi)
#nnr#साबुदाणानवरात्र स्पेशल दिवस तिसरा Smita Kiran Patil -
साबुदाणा नगेस्ट (sabudana nuggets recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस तिसरा#साबुदाणा Chhaya Paradhi -
साबुदाणा पॅटीस (sabudana patties recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस तिसरा#साबुदाणानवरात्रीच्या उपवासाला काही नवीन वेगवेगळ्या रेसिपी ची मेजवानी करायला आपल्याला कुकपॅडमुळे चान्स मिळाला😋😋 Madhuri Watekar -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrतिसरा दिवस साबुदाणाआपण उपवासाला साबुदाणा वडा नेहमी करतो. साबुदाणा थालीपीठ पण छान होते,चला तर मग करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
साबुदाणा कटलेट (sabudana cutlets recipe in marathi)
#नवरात्री स्पेशल तिसरी माळ#nrr Savita Totare Metrewar -
दह्यातली भगर खिचडी (dahyatil bhagar khichdi recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस चौथा# वरी-- भगर Chhaya Paradhi -
-
साबुदाणा खिचडी(sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी.अमरावतीला मी एका ब्राम्हण कुटुंबाशेजारी रहात होते. दर शनिवारी न चुकता त्या कांकूकडून एक वाटी खिचडी आमच्या घरी यायची .हि खिचडी तुपातली असायची माझ्या लेकीला हि खिचडी खूप आवडते मग काय आज तुमच्यासाठी हि रेसिपी आणली आहे. Supriya Devkar -
-
साबुदाणा खिचडी(sabudana khichdi recipe in marathi)
स्वरा चव्हाण यांनी केलेली साबुदाण्याची खिचडी बघितल पण त्याला रिक्रियेशन करून रेसिपी बनविली. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी ही उपवासासाठी खातात. Shama Mangale -
-
राजगिरा कबाब (rajgira kabab recipe in marathi)
#nrr#day6#राजगिराखुसखुशीत टेस्टी कबाब नक्की आवडतील Charusheela Prabhu -
-
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
राजगिरा पिठाची पुरी (rajgira pithachi puri recipe in marathi)
#nnr#राजीगरादिवस सहावानवरात्री चॅलेंजनवरात्रीमध्ये उपवासाला खाण्यासाठी वेगवेगळे आपण पदार्थ बनवत असतो साबुदाणा ने त्रास होतो त्यापेक्षा राजगिरा पचायला खूप हलका आहे ग्लूटन-फ्री आहे आणि खूप पौष्टिक आहे याचे खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी.राजगिरा खाल्यास आपल्या शरिराला जवळपास सर्व आहारसत्वे मिळतात. राजगिर्यायत कॅल्शिअम भरपूर असल्याने व लायसीन हे कॅल्शिअम शोषणास मदत करणारे व्हिटामिन असल्याने हाडे मजबूत होतात. व्हिटामिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस यासाठी ऊपयुक्त आहे. हिरड्याच्या विकारात ऊपयुक्त ठरते. Smita Kiran Patil -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15602439
टिप्पण्या