कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyana chivda recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#dfr

सगळ्यांच्या घरी गोड पदार्थ बनवण्याची रेलचेल सुरुय. त्यात चिवडा हा अनेकांचा आवडीचा. दिवाळीतील चटकदार आणि 'करावा तसा आवडणारा' अशा प्रकारातील हा पदार्थ आहे. चिवडा नुसताही खाता येतो किंवा भेळ, मिसळ, दहीभात यांचा लज्जतही वाढवते.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
कुटुंबाकरीता
  1. 1 किलोपातळ पोहे (चाळून स्वच्छ केलेले)
  2. 1/4 किलोशेंगदाणे
  3. 1 कपडाळवं
  4. 1/2 कपकडिपत्ता
  5. 1टिस्पून हळद
  6. काजू गर
  7. 1 टेबलस्पूनधणे
  8. हिरवी मिरची आवडीप्रमाणे
  9. मीठ चवीनुसार
  10. 1/4 कपठेचलेला लसूण
  11. 1/4 कपपिठीसाखर
  12. हिंग
  13. 1/2 कपसुके खोबरे काप
  14. तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

  2. 2

    डाळवं‌,सुके खोबरे काप,शेंगदाणे,काजू गर तळून घ्या.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता,हिंग,धणे, लसूण,हळद यांची खमंग फोडणी तयार करून घ्या.

  4. 4

    भाजलेल्या पोह्यांवर ही फोडणी ओतून घ्या. व तळलेले सर्व साहित्य,मीठ,,पिठीसाखर घालून छान एकत्र करा.

  5. 5

    तयार चिवडा हवाबंद डब्यात भरून ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
दिप्ती मी तु बनवलेला कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा बनवुन बघितला( कुक स्नॅप) खुप टेस्टी झाला👌😋
धन्यवाद दिप्ति🙏

Similar Recipes