कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

Pragati Pathak
Pragati Pathak @UrsPragati

माझी आवडती कोबीची भाजी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मिनिटे
४ लोक
  1. 1/2 किलोकोबी
  2. फोडणीसाठी
  3. मोहरी
  4. जीरे
  5. हळद
  6. हिंग
  7. भिजवलेली मुगडाळ
  8. चवीनुसारमीठ
  9. सजावटीसाठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम कोबी छान बारीक आणि उभा चिरून घ्यावा. नंतर दोन चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हळद, हिंग आणि चिरलेली कोथिंबीर घालून फोडणी करून घ्यावी.

  2. 2

    आता फोडणीवर चिरलेला कोबी घालावा.
    आणि भिजवलेली डाळ घालावी. भाजी छान परतावी. आणि चवीनुसार मीठ घालून एक वाफ येऊ द्यावी.

  3. 3

    भाजी सर्व्ह करण्यासाठी बाऊलमध्ये काढून त्यावर सजावटीसाठी कोथिंबीर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Pragati Pathak
Pragati Pathak @UrsPragati
रोजी

Similar Recipes