शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#EB2
#W2
#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज
#E-Book
#पनीर भाजी

शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)

#EB2
#W2
#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज
#E-Book
#पनीर भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामपनीर
  2. 200 ग्राममटार
  3. 2कांदा
  4. 1 टेबलस्पूनआले-लसूण पेस्ट
  5. 4टोमॅटो
  6. 3हिरव्या मिरच्या
  7. 1 टेबलस्पूनखसखसय
  8. 2लवंग
  9. 4मिरे
  10. 1 इंचदालचिनी
  11. 1तमालपत्र
  12. 10-12काजू
  13. 2 टीस्पूनमसाला
  14. 2 टीस्पूनलाल तिखट
  15. 1 टीस्पूनगरम मसाला
  16. 1 टीस्पूनधणेपूड
  17. चवीनुसारमीठ
  18. तेल

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र वेलची, काळीमिरी,लवंग भाजून घ्या व नंतर काजू आणि खसखस मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे
    नंतर कढईमध्ये कांदा चांगला भाजून त्यात हिरव्या मिरची चिरून घाला.चांगले भाजले कि त्यात आले लसूण पेस्ट घाला व चांगले भाजून घ्यावे

  2. 2

    व त्यात टॉमेटो पेस्ट घाला आणि त्यात पेस्ट छान परतून घ्या व त्यात मसाला,हळद घालून चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यात्यात हिरवे वटाणे मिक्स करावे आणि चांगले शिजवून घ्यावे
    मटार चांगले शिजले की त्यात काजू खसखशीची पेस्ट घालावी आणि छान मिक्स करून परतून घ्यावे व नंतर

  3. 3

    गरजेप्रमाणे पाणी घालून भाजी चांगली शिजल्यावर त्यात पनीर घालावे आणि पनीर घातल्यानंतर पाच मिनिटे शिजवून घ्यावे गरम मसाला घालून एक उकळी आल्यावर वरून कोथिंबीर घालून गरम गरम शाही पनीर मटर भाजी सर्व्ह करावी

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes