सोयाचंक्स ची भाजी (soya chunks chi bhaji recipe in marathi)

व्हेजिटेरियन लोकांसाठी सोयाबीन हा मोठा प्रोटीन चा सोर्स आहे . सोयाबीन मध्ये हाय प्रोटीन असते तसेच पाण्याचा ही खूप प्रमाण सोयाबीन मध्ये असतो . सोयाबिन चे फायदे मिळवण्यासाठी पुलाव, भाजी, चायनीज अशाप्रकारे सोया आहारात घेऊ शकतो, सोया च्या बी पासूनही सोयाउसळ बनवली जाते, ज्या लोकांना दुधाची एलर्जी असते त्यांच्यासाठी तर सोया वरदान आहे
सोया पासून दूध टोफू, हे बनवले जाते बरेच लोक सोयाबीन या पद्धतीने आपल्या आहारात घेतात
सोयाचे आपल्या आरोग्यासाठी बरेच असे फायदे आहे
व्हेजिटेरियन लोकांनी सोया आपला आहारात नक्कीच समावेश करायला पाहिजेत, खूपच पौष्टीक तत्त्वांनी भरलेला हा सोयाबीन आहे. सोया चंक हा सोयाबीनच्या बियान पासून बनवला जातो सोयाबीनच्या बियांपासून तेल बनवले जाते उरलेल्या मटेरियल पासून सोया चंक्स बनवले जाते सोयाचा प्रत्येक भाग उपयोगात येतो
पुलावात टाकून, भाजी बनवून सोयाबीन आहारात समावेश करू शकतो स्वस्थ शरीर साठी नक्की आहारात घेतला पाहिजे
न्यूट्रिशियन नि भरलेला सोयाचक्स असतो . पुलाव, भाजी ,मंचूरियन बरेच पदार्थ सोया चंक्स पासून बनवू शकतात.
बघूया रेसिपी सोयाचंक्स ची भाजी
सोयाचंक्स ची भाजी (soya chunks chi bhaji recipe in marathi)
व्हेजिटेरियन लोकांसाठी सोयाबीन हा मोठा प्रोटीन चा सोर्स आहे . सोयाबीन मध्ये हाय प्रोटीन असते तसेच पाण्याचा ही खूप प्रमाण सोयाबीन मध्ये असतो . सोयाबिन चे फायदे मिळवण्यासाठी पुलाव, भाजी, चायनीज अशाप्रकारे सोया आहारात घेऊ शकतो, सोया च्या बी पासूनही सोयाउसळ बनवली जाते, ज्या लोकांना दुधाची एलर्जी असते त्यांच्यासाठी तर सोया वरदान आहे
सोया पासून दूध टोफू, हे बनवले जाते बरेच लोक सोयाबीन या पद्धतीने आपल्या आहारात घेतात
सोयाचे आपल्या आरोग्यासाठी बरेच असे फायदे आहे
व्हेजिटेरियन लोकांनी सोया आपला आहारात नक्कीच समावेश करायला पाहिजेत, खूपच पौष्टीक तत्त्वांनी भरलेला हा सोयाबीन आहे. सोया चंक हा सोयाबीनच्या बियान पासून बनवला जातो सोयाबीनच्या बियांपासून तेल बनवले जाते उरलेल्या मटेरियल पासून सोया चंक्स बनवले जाते सोयाचा प्रत्येक भाग उपयोगात येतो
पुलावात टाकून, भाजी बनवून सोयाबीन आहारात समावेश करू शकतो स्वस्थ शरीर साठी नक्की आहारात घेतला पाहिजे
न्यूट्रिशियन नि भरलेला सोयाचक्स असतो . पुलाव, भाजी ,मंचूरियन बरेच पदार्थ सोया चंक्स पासून बनवू शकतात.
बघूया रेसिपी सोयाचंक्स ची भाजी
कुकिंग सूचना
- 1
सोया चंक्स घेऊ स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि अर्धा तास भिजवून घ्यायचे
- 2
आता एका पातेल्यात पाणी उकळून त्यात लसूण आणि किसलेले आले टाकून उकळून घ्यायचे त्यात सोया चंक्स त्या पाण्यातून उकळून घ्यायचे यामुळे सोयात छान चव येते
- 3
आता दिल्याप्रमाणे टोमॅटो,कांदा, लसूण,हिरवी मिरची आणि आले किसलेले तयार करून घेऊ
- 4
आता कढईत तेल टाकून फोडणी करून ठेव तेल तापल्यावर मोहरी जीरे तडतडल्यावर चोक केलेला कांदा, आलं,लसूण, हिरवी मिरची परतून घ्यायची
- 5
कांदा परतून झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाला,मीठ टाकून परतून घ्यायचे
- 6
मसाला परतून झाल्यावर टोमॅटो टाकून परतून घ्यायचे
टोमॅटो परतून झाल्यावर दही टाकून घ्यायचे - 7
ग्रेवी व्यवस्थित शिजवून घ्यायची,
त्यात उकळलेला सोया चंक्स टाकून मिक्स करून घेऊ - 8
तेल सुटायला लागल्यावर थोडे पाणी टाकून भाजी शिजवून घ्यायची
तयार सोयाचंक्स भाजी - 9
वरून कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून
सर्व करू - 10
Similar Recipes
-
सोयाचक्स पुलाव (soyachunks pulav recipe in marathi)
#GA4#week19#पुलाव#सोयाचक्सपुलावगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये पुलाव हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.पुलाव हा बरऱ्याच प्रकारे बनवला जातो प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे पुलाव बनवतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने पुलाव बनवून खाल्ले जाते, खूप व्हरायटी चे खूप व्हेरिएशन करुन पुलाव बनवला जातो. त्यातला एक कॉमन घटक तांदूळ हा आहे आपापल्या आवडीप्रमाणे तांदूळ घेतला जातो त्यात काय टाकायचे काही नाही हे प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे आपण करू शकतो. मी सोयाचक्स पुलाव बनवला आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी सोया हा मोठा प्रोटीन चा मोठा सोर्स आहे . सोया मध्ये हाय प्रोटीन असते तसेच पाण्याचा ही खूप प्रमाण सोया मध्ये असतो . सोया चे फायदे मिळवण्यासाठी पुलाव, भाजी, चायनीज अशाप्रकारे सोया ची वडी आहारात घेऊ शकतो, सोया च्या बी पासूनही सोयाउसळ बनवली जाते, ज्या लोकांना दुधाची एलर्जी असते त्यांच्यासाठी तर सोया वरदान आहे सोया पासून दूध टोफू, हे बनवले जाते बरेच लोक सोयाबीन या पद्धतीने आपल्या आहारात घेतात सोयाचे आपल्या आरोग्यासाठी बरेच असे फायदे आहे व्हेजिटेरियन लोकांनी सोया आपला आहारात नक्कीच समावेश करायला पाहिजेत, खूपच पौष्टीक तत्त्वांनी भरलेला हा सोयाबीन आहे. सोया चंक हा सोयाबीनच्या बियान पासून बनवला जातो सोयाबीनच्या बियांपासून तेल बनवले जाते उरलेल्या मटेरियल पासून सोया चंक्स बनवले जाते सोयाचा प्रत्येक भाग उपयोगात येतो पुलावात टाकून सोयाबीन आहारात समावेश करू शकतो स्वस्थ शरीर साठी नक्की आहारात घेतला पाहिजे न्यूट्रिशियन नि भरलेला सोयाचक्स असतो . पुलाव, भाजी ,मंचूरियन बरेच पदार्थ सोया चंक्स पासून बनवू शकतात. बघूया रेसिपी सोयाचंक्स चा पुलाव. Chetana Bhojak -
सोया चिली मंचुरियन (soya chili manchurian recipe in marathi)
#GA4#week3#सोयामंचुरियन#chineseगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये chinese हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. सोयाबीन शाकाहारी साठी सर्वात महत्त्वाचा असा घटक आहे त्यापासून भरपूर प्रोटीन मिळते. सर्वात कमी आणि स्वस्त दरात प्रोटीन मिळण्यासाठी सोया हा सगळ्यांना परवडणारा असा घटक आहे. शरीरातील कॅल्शियम प्रोटीन ची कमतरता सोयाबीन पूर्ण करते ह्या सोयाबिन च्या बियांपासून तेल काढून मागे जे वेस्टेज उरते त्यापासून या वड्या तयार केल्या जातात या वड्यांचा उपयोग भाजी ,पुलाव, सलाद बऱ्याच पदार्थांमध्ये टाकून युज केला जातोमी गहू दळताना त्यात सोयाबीन बिया मिक्स करून पीठ तयार करून घेते जेणेकरून आहारात प्रोटीन चा समावेश होईल . सोयाबीन चा आरोग्यावर बरेच फायदेमी सोयाबीन मंचूरियन हा प्रकार तयार केला आहे जो मी शेफ रणवीर बरार यांचा बघितला होता मला त्यांची रेसिपी खूप आवडली म्हणून मी हा मंचूरियन हा प्रकार करायला घेतला त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या आणि खरंच खूप छान मंचुरियन तयारझाल Chetana Bhojak -
फरसबी /बीन्स ची भाजी (beans chi bhaji recipe in martahi)
#फरसबीभाजी#beansफरसबी म्हणजे हिरवा बीन्स ,हिरव्या बीन्स स्ट्रिंग बीन्स असेही म्हणतात बीन्स मध्येफायबर जीवंसत्वे आणि खनिजे आणि खूप कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट आढळतात या भाजीत अनेक पोषक घटक असतात बीन्स मध्ये प्रथिने, लोह घटक भरपूर प्रमाणात असतात स्नायूंना वेगाने वाढवण्यास आणि मजबूत करण्यास मदत करतात जे लोकं व्यायाम, कसरत ,जिम करतात त्यांच्यासाठी हिरवे बीन्स खूपच फायदेशीर ठरू शकतातबीन्स ही भाजी बनवायला साधी सरळ आणि सोपी असते ही एक अशी भाजी याबरोबर कोणतीही भाजी मिक्स करून आपण बनवू शकतो कोणत्याही भाजी बरोबर कोणतेही कॉम्बिनेशन पण तयार करता येतेचवीला ही भाजी खूप छान असते. भाजी शिवाय पुलाव , चायनीज पदार्थांमध्ये बीन्स चा वापर केला जातोमी बीन्स बरोबर बटाटे मिक्स करून भाजी तयार केले तर बघूया रेसिपी तुम कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
सोया चंक्स पुलाव (soya chunks pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #post2 किवर्ड पुलाव. सोया चंक्स ची कुठलीही रेसिपी असली तरी ती माझ्या मुलींना खायला खूप आवडतात. उपवासाचा दिवसी माझ्या मुलींच्या दुपारच्या जेवणासाठी सोया चंक्स ची एक तरी रेसिपी घरात बनवली जाते. आज संकष्टी. मी मुलींचा लंच साठी सोया चंक्स पुलाव बनवले. Pranjal Kotkar -
रतलामी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1#शेवभाजीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी शेव भाजी रेसिपी तयार केलीरतलामी शेव ही मध्य प्रदेश मधली सर्वात फेमस असा शेवचा प्रकार आहे हे नमकीन माळव्यात सगळीकडे सगळ्या घरा घरामध्ये आपल्याला उपलब्ध मिळेल तिथे प्रत्येक घरात शेव भाजी आवडीने खाल्ली जाते तिथली ही शेव तिच्या आपल्या चवीमुळे खूपच प्रचलित आहे मध्यप्रदेश ला माळवा असेही त्या भागाला बोलतात माळव्याच्या पाण्यात तयार केलेल्या शेवचा चव बाकी कोणत्या प्रदेशात मिळणार नाही आपल्या विशेष पाण्याची चव या शेव मध्ये आहे असे तिथले लोकांची मान्यता आहेतिथे नुसत्या या शेव ला पोळी लावूनही खातात भाजी उपलब्ध नसली तरी या शेव बरोबर पोळी आवडीने खातात.ही रतलामी सेव आता मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळते.रेसिपी तून नक्कीच बघा रतलामी शेव पासून तयार केलेली शेव भाजी Chetana Bhojak -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
ढाबा स्टाइल आलू गोबी ची भाजी (DHABA STYLE ALOO GOBI CHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4#week24#Cauliflowerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये cauliflower हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ही रेसिपी मी मास्टरशेफ पंकज यांची रेसिपी पाहिली होती त्यांना एक ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी ही रेसिपी तयार केली होती धाब्यावरील ट्रक ड्रायव्हर याना जेवण तयार करण्याची ऍक्टिव्हिटी दिली होती त्यात त्यांनी ही भाजी तयार केली होती अभिनेता अक्षय कुमार यांना त्यांच्या हात ची ही भाजी खूप आवडली होतीभरपूर लोकांसाठी जेवण तयार करायचे होते त्यावेळेस त्यांनी ही भाजी त्या परिस्थितीत कशी तयार केली तीही रेसिपी आहे. त्यांनी या भाजीत मटार ही टाकले आहे माझ्याकडे मटार नसल्यामुळे मी नाही टाकले तुम्ही मटार घेऊ शकतात.या रेसिपी तून आपल्याला एक शिकायला मिळते जेव्हा आपल्या घरातही समारंभ कार्यक्रम असतात तेव्हा अशी काही परिस्थिती येते की आपल्याला जर पंधरा-वीस लोकांसाठी भाजी तयार करायची असेल तर या पद्धतीने केली तर भाजी खूप चविष्ट ही होते आणि लवकर ही होतेमी ही भाजी तयार केली आणि खरंच टेस्ट खूप छान झाला आहे म्हणजे आपण नक्कीच पंधरा-वीस लोकांसाठीही तयार केली तर कौतुकच होणार आहेहे मात्र नक्की. तर बघूया कशी तयार केली धाबा स्टाइल आलू गोबी भाजी Chetana Bhojak -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
हैदराबादी पनीर दम बिर्याणी मिरचीचे सालंन (Hyderabadi Paneer Dum Biryani Salan recipe in marathi)
#br#पनीरदमबिर्याणीबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व नॉनव्हेज वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.नॉनव्हेज वापरून बिर्याणी बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.मी तयार केलेली बिर्याणी हैदराबादी पनीर दम बिर्याणी आहे या बिर्याणी बरोबर असे विशिष्ट प्रकारचे मिरचीचे सालन म्हणून एक करी सर्व केली जाते तोही प्रकार तयार केला आहे. बिर्याणी हा वन पॉट मिल आहे एकदा तयार केला तर आपल्याला दोन वेळेस पुरेल असे तयार होते सकाळची बिर्याणी रात्री ही खायला खूप छान लागतेबऱ्याचदा नॉनव्हेज खाणारे व्हेज बिर्याणी ला पुलाव असे बोलतात पण व्हेजिटेरियन लोकांनाही बिर्याणी खावीशी वाटेलच मग ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी तयार करतात बटाटा, पनीर ,भाज्यांचा वापर करून व्हेज बिर्याणी तयार करतातमी हे व्हेजिटेरियन असल्यामुळे भरपूर व्हेजिटेबल्स आणि पनीर वापरून बिर्याणी तयार करतेआजही नेहमी तयार करते तशीच बिर्याणी तयार केली आहे रेसिपी तून नक्कीच बघा हैदराबादी पनीर दम बिर्याणी आणि मिरचीचे सालंन Chetana Bhojak -
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
पालक मुग डाळ भाजी (palak moong daal bhaji recipe in marathi)
#GA4#week2#spinach#भाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये spinach हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पालक भाजी भारतात सगळीकडे उगवली जाते व खाल्ली जाते प्रत्येक प्रांतात पालक ही भाजी आवडीने खाल्ली जाते.पालक चे आरोग्यावर बरेच फायदे आहे मोठ्यांना पालकचे फायदे माहीतच आहे पण लहान मुले पालक खात नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आहारातून पालक तयार करून द्यावी लागतेपालक ला एक गुणकारी भाजी मानली जाते म्हणून सर्व जण सांगतात हिरव्या पालेभाज्या खा म्हणजे त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच रोगान पासून आपण लांब राहू शकतो. पालकांमध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ,क्लोरीन आणि जीवनसत्व ए ,बी, सी आणि भरपूर प्रमाणात आहे या गुणांमुळे पालकाला लाईव्ह प्रॉडक्टिव भाजी मानले जाते पालकात भरपूर आयोडीन असल्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूवर त्याचा भरपूर फायदा होतोबरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रोगावर पालक वेगळ्या पद्धतीने घेतात पालकाचा रस बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे रक्ताची कमी असणारे लोक रोज पालकाचे रस आहारातून घेतात, हृदय रोग, दातांच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या ,बीपी ,थायराइड , कावीळ असं बरेच आजार पालकच्या सेवनाने बरे होतात म्हणून पालकाचा रोजच्या आहारात समावेश करायचा.मी पालक बनवताना नेहमी त्यात बटाटा कोणत्याही प्रकारची डाळ असे टाकूनच पालक बनवते ज्याने थोडी भर रही मिळते प्रोटीन ही मिळतेबघूया पालक मुग डाळ भाजी रेसिपी Chetana Bhojak -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#dinner#डिनर#मुगाचीभाजी#भाजीडीनर मध्ये मुगाची भाजी बघून खरच खूपच आनंद झाला व्हेजिटेरियन साठी खरच डाळी , कडधान्य खूप मोठे काम करते धन्यवाद की आमच्या साठी हे सगळे कडधान्य आहेत ते आम्हाला भरपूर प्रोटीन देतात त्यात मूग हे सर्वात जास्त हाय प्रोटीन ने भरलेले आहे रात्रीच्या जेवणात मूग घेतले तर पचायलाही खूप हलके होते . मूग घेतल्याने पचन क्रिया चांगली राहते मूग आपण वर्षभरही भरून ठेवू शकतो खूप कमी खर्चात हाय प्रोटीन मिळणारे हा कडधान्य आहे. मुग हा नुसता कडधान्य नसून हा एक लग्नाचा कार्यक्रमाचा खूप मोठा भाग आहे.लग्नात जसे हळद हा कार्यक्रम असतो तसेच मारवाडी कम्युनिटीमध्ये मुग म्हणून एक लग्नाच्या आधी चा कार्यक्रम असतो मुग म्हणजे शुभ असे मानले जाते मुंग साफ करून ते घरात पहिले शिजवले जाते असे करून घरात शुभकार्याची सुरुवात होते मारवाडी कम्युनिटीमध्ये बऱ्याच सणावाराला मूग बनवण्याची पद्धत आहे.होळी, दिवाळी या सणांमध्ये ही मूग, भात ,कढी असा मेनू असतो. पूजा करताना पूजेच्या साहित्यात हा असतोच. लग्नाच्या आधी पापड, वड्या बनवल्या जातात म्हणजे लग्नानंतर वर्षभर घरात खार बनवत नाही तेव्हा ही एक पद्धत आहे. म्हणजे मूग हा खाद्यपदार्थ नसून एक शुभ कडधान्य आहे जे मानवी जीवनाचा एक भाग आहे म्हणजे किती महत्वाचा आहे मूग मुगाचा आपल्या नात्याशी आपल्या जीवनाशी आणि तसेच आपल्या आरोग्याशी घट्ट जोडलेला आहे. जेव्हा लग्नकार्यात किंवा सणावाराला मुग बनवतात ते एकदम साध्या पद्धतीचा असतो नॉर्मल घरात बनवताना त्यात कांदा लसून टाकून बनवून खातात .बघूया मुगाची रेसिपी Chetana Bhojak -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#tmr30 मिनिट रेसिपी चॅलेंज साठी इथे मी सोया चंक्स पुलाव बनवला आहे.सोया चंक्स पुलाव बनवायला अगदी सोपा आणि झटपट तयार होतो. गरमीच्या दिवसांमध्ये स्वयंपाक घरात जास्त वेळ उभे राहणे शक्य होत नाही. स्वयंपाक घरात वेळ वाचावा म्हणून भाज्या घालून केलेला एकच पुलाव नेहमीच फायदेशीर ठरतो. हा पुलाव तुम्ही इतर कोणत्याही भाज्या घालून अश्या पद्धतीने बनवू शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
खानदेशी शेव भाजी (khandesi sev bhaji recipe in marathi)
#kS4महाराष्ट्राचा भाग खान्देश हा त्याची खाद्य संस्कृती आणि तिथली चालीरीति, बोली साठी खूप प्रसिद्ध आहे खानदेशी मराठी आणि अहिराणी ही भाषा खूपच भारी आहेतिखट चमचमीत असे जेवण पसंत करतात त्यात पातळ भाज्या, आमटयांचे प्रकार गरम मसाला, काळा मसाला घालून तयार केलेल्या भाज्या सर्वात जास्त खाल्ल्या जातात. खानदेशात जितके भाग पसरलेला आहेत तीतक्या सगळ्या रोड साईड हॉटेल, ढाब्यांवर तुम्हालाही शेवभाजी दिसेलच प्रत्येक मेनू कार्ड वर शेवभाजी हजेरी असते तसेच जळगाव या भागात खूप फेमस शेव भाजी हा प्रकार प्रत्येक हॉटेलातून आपल्याला खायला मिळणारआम्ही खान्देशी असल्यामुळे खानदेशी आणि त्याची खाणे विषयाची प्रेमाविषयी छोटा अनुभव शेअर करतेशेव भाजी आम्हाला इतकी प्रिय आहे की खूप जास्त दिवस खाण्यात नाही आली तर तिची आठवण होतेचपण खूप चांगली तिथली माणसं आहे आणि खूप प्रेमळ आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे को-ऑपरेटिव्ह असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे उद्योग तिथे जाऊन करता येतातआजही शेव भाजी करत Chetana Bhojak -
रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#GA4#week23#kadhaipanner#paneerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये kadhai panner हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पनीर सगळ्यांच्याच आवडीचा भाजी चा प्रकार आहे पनीर पासून प्रोटीन मिळत असल्यामुळे व्हेजिटेरियन साठी पनीर खूपच महत्त्वाचा असतो आहारातून पनीर घेतलेच पाहिजे पनीरच्या बर्याच प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात फोडणी ची पद्धत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, ग्रेव्ही युज करून बनवला जातो. पूर्व भारतात विशेष पनीर जास्त खाल्ले जाते. पंजाबी फूड मध्ये पनीर सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पनीर म्हणजे एक पार्टीचे जेवण काही विशेष समारंभ, कार्यक्रमात विशेष पनीर बनवले जाते. आजच्या रेसिपी मी माझी मागच्या पोस्टची 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही' हे मी तयार करून ठेवलेली आहे त्या ग्रेव्हीचा वापर करून मी कढाई पनीर तयार केले आहे . एक वेगळा मसाला तयार करून कढाई पनीर मध्ये टाकला आहे ग्रेव्ही तयार असल्यामुळे भाजी तयार करायला जास्त वेळ लागत नाही भाजी पटकन तयार होते . चवीलाही खूप छान झाली आहे. वीकेंडला आपण जेवणाच्या तयारीत अशा प्रकारच्या ग्रेव्ही तयार करून ठेवली तर फॅमिली बरोबर ही वेळ घालू शकतो. तर बघूया कढाई पनीर रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaji recipe in marathi)
#hlr#बीटबीट हे लोह तत्व आणि फॉलिक ऍसिड भरपूर आयरन चा खजिना आहे बीटमध्ये विटामीन बी 1 विटामीन बी 2विटामिन सी हे औषधी गुणधर्म बीटा मध्ये आढळतातज्या लोकांमध्ये रक्ताची कमी आयरन ची कमी असते त्यांनी आहारातून रोज एक बीट खाल्ल्याच पाहिजेबीट भाजी माझ्या घरात कच्चा बीट सॅलेंट मध्ये खाण्यापेक्षा त्याची भाजी तयार करून मी खाऊ घालते आणि बऱ्याचदा बीटा ची चटणी माझ्याकडे नेहमीच मी तयार करते त्या बेटाच्या चटणी पासून सँडविच, डोसा बरोबर करून खातो अशाप्रकारे बीट आहारातून घेतो बीठाचे पराठे भरपूर तयार होतात पण बिटाची भाजी सर्वात जास्त माझ्या आवडीची आहे एक वेळ अशी होती की बीट हे आहारातून घेण्याची खूप गरज पडली होती तेव्हा बिटा पासून काय काय तयार करता येईल त्याचा प्रयत्न करत असताना बीठाची चटणीही रेसिपी तयार झाले नंतर बिटाची भाजी ही एक रेसिपी आता आहारातून घेण्यासाठी तयार करत असतेबीट आहारासाठी खूप गरजेचे आहे रोज एक बीट तरी आपण खाल्ले पाहिजे कच्चे खाल्ले जात नसेल तर वेगवेगळे प्रकार करून बीट आहारातून घ्यायला पाहिजेरेसिपी तून नक्कीच बघा बिटाची भाजी ची रेसिपी खूप चविष्ट लागते खायला Chetana Bhojak -
सांबर राईस (sambar rice recipe in marathi)
#सांबारआश्विन भारतातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. ओणम हा केरळ राज्यामधील मुख्य सण या सणाला सर्व लोकांचा सहभाग असतो. या सणासाठी घराची रंगरंगोटी करतात. गृहिणी घरापुढे सडा टाकून विविध प्रकारच्या रांगोळ्या काढतात. घराच्या दारावर विविध प्रकारच्या फुलांची तोरणे लावतात.समाजातील सर्व लोक एकत्र येतात त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण होते. या दिवशी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातातकेरळमध्ये धूमधडाक्यात साजरा होणारा खास मल्याळी लोकांचा सण म्हणजे ‘ओणम’! ओणम म्हटल्यावर आठवतात त्या या दिवसांत केरळमध्ये ठिकठिकाणच्या नद्या व तळ्यांमध्ये होणाऱ्या बोटींच्या शर्यती! ओणम हा कापणीच्या हंगामातील सण. पावसाळा संपत आलेला असतो. बहरलेल्या हिरवाइच्या रूपात निसर्गदेवता ओणमचे स्वागत करायला सज्ज झालेली असते. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही या सणाचे एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते विष्णूच्या वामन अवताराच्या आणि बळीराजाच्या कल्पित आगमनाप्रीत्यर्थ हा सण मल्याळी लोकांत उत्साहाने साजरा केला जातो. मल्याळी कॅलेंडरमधील चिङ्ग्यम महिन्यातील पहिल्या दिवसापासून दहा दिवस चालणारा सणमाझ्या पॉटलोगग्रुप मधे माझी केरलियन फ्रेंड असल्यामुळे ती बरेच पदार्थ आम्हाला खाऊ घालते आपली संस्कृती कायम ठेवणारी ही कम्युनिटी याचे बरेच उदाहरण घेण्यासारखे आहे. आज त्या निमित्ताने सांबर आणि राईस तयार केला आहे. Chetana Bhojak -
बीट गाजर सूप (beet gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#सूप#बीटगाजरसूपगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सूप कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सूप आरोग्यासाठी खूपच चांगले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यान पासून सूप बनवले जाते भाज्यांमधले विटामिन आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. सूप बनवताना मौसमी भाज्यांचा उपयोग केला तर त्याच्यातल्या एंटीऑक्सीडेंट आपल्याला मिळतात सूप बनवताना भरपूर पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळे पोटही भरते आणि कमी कॅलरीज आपण घेतो त्यामुळे वजनही घटायला मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात सूप खूपच चांगला असतो शरीराला थोडी उष्णता ही मिळते पोटात उष्णता मिळाल्यामुळे भूकही चांगली लागते जेवणही सूप पिल्यामुळे चांगले जाते. म्हणून सूप काही साधारण डिश नाही आहे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी डिश आहे. सुप घेतल्या ने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो. मी बीट आणि गाजराचे सूप बनवले आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#cooksnapमाझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून पाहिला. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋Thank you dear for this delicious & easy Recipe..😊 Deepti Padiyar -
भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#मकर#भोगीचीभाजी#mixveg#मिक्सवेज आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आपले जनजीवन हे सगळे शेतात होणाऱ्या फळ, भाज्या धान्य यांवर अवलंबून आहे. जेवढी राज्य तेवढे प्रकार तेवढी खाण्यापिण्याची संस्कृती प्रकार सगळीकडे एकच ज्या ज्या राज्याच्या भागात जे काही उगवते, पेरते तेच खाद्य पदार्थ रोजच्या आहारात समावेश होतात. भोगी, संक्रांत कॅलेंडर प्रमाणे वर्षाचा पहिला सण भोगी संक्रांत, सण आणि त्याचा साजरा करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी हा मोठ्या उत्साहाने भारताच्या प्रत्येक राज्यातून साजरा केला जातो, कोणी पोंगल कोणी बिहू कोणी लोहरी कोणी उत्तरायण ही सगळी एकाच सणाची नावे आहे की वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या राज्यात साजरी केली जातात , ज्या ज्या राज्यात जी फळ धाने कडधान्य हिवाळ्यात पीक म्हणून येतात ते सगळे आहारात समावेश करतात, महाराष्ट्रात भोगीची भाजीही भोगीच्या दिवशी बनविले जाते, सगळ्या प्रकारची धान्ये भाज्या शेंगा सगळे प्रकार टाकले जातात, हाच प्रकार बाकीच्या राज्यांमध्येही बनवला जातो त्यांची नावे वेगळी असतात कोणी अवियल म्हणतात तर उंधियो, कोणी शुकतो ही सगळी मिक्स भाज्यची नावे आहे बनवण्याची पद्धत आणि घटक वेगळे असतात पण संक्रांतीच्या वेळेस हे बनविले जातात नववर्षाच्या पहिला सण सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो,भोगीची भाजी भोगी या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे, भोग म्हणजे नैवेद्य देवाला आपण अर्पण करतो तिळाचे फोडणी देऊन ही भाजी बनवली जाते बऱ्याच प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणी देऊन ही भाजी बनवली जाते. आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करता येते, थोड्या-थोड्या भाज्या करून ही भरपूर प्रमाणात ही भाजी तयार होते, या भाजीला 'लेकुरवाळी 'भाजी ही म्हणतात Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
सोया व्हेज पुलाव (soya veg pulav recipe in marathi)
#डिनर भाज्यांमधुन आपल्या शरीराला पौष्टीक जिवनसत्वे मिळतातच पण सोया चंक्स मुळे डाइबीटीज, वेटलॉस, कैन्सर अशा आजारापासुन बचाव होण्यास फायदेशिर ठरतात तसेच प्रोटीन, विटॅमिन, खनिज तत्व भरपुर प्रमाणात मिळतात सोयाबीनच्या सेवनाने शरीराला पौष्टीक गोष्टी मिळतात हृदय विकाराचे प्रमाण कमी होते महिलांना तर खुपच उपयोगी आहे चला तर बघुया हा सोया व्हेज पुलाव कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
कुरडई कांदा भाजी (kurdai kanda bhaji recipe in marathi)
#cooksnap#कुरडईभाजीकुरडई ची भाजी माझी सर्वात आवडीची भाजी आहे लहानपणापासूनच ही भाजी खात आली आहे आता ही कुरडया आई बनवून देते वर्षभर खाता येतातकुरडया करताना मी आईला नेहमी खूप मदत करायची जवळपास सगळ्या कुरडया मिच करून द्यायचीत्या कुरडया आत्या, मावशी बर्याचजणांना आई वाटायचीकुरडई हा प्रकारच खूप पौष्टिक आहे मला कुरडई करताना त्याचा तो चीक खायला खूप आवडते त्याचे चिक खूप पौष्टिक असते कुरडई न करताही घरात अशा प्रकारचे चीक करून बरेच लोक आहारातून घेतात त्यांना हिमोग्लोबिनची कमी आहे असे लोक आहारातून घेतात काही वेळेस कुरडया तळून खातात तर काही भाजी बनवूनही खाता येते मला लहानपणाची आठवण येते आम्ही डब्यात ही भाजी भरपूर घेऊन जायचो आमच्यासाठी ही भाजी म्हणजे मॅगी आम्हाला मॅगी म्हणून हीच भाजी खायला मिळाली आहेगव्हापासून तयार कुरडई अतिशय पौष्टिक असते हीपहिली अशी भाजी आहे जी गव्हाच्या पोळीबरोबर गव्हाची भाजी खाल्ली जाते . मी तर या भाजीची खूप फॅन आहे माझ्या मुलीला ही भाजी खुप आवडते नेहमी ही भाजी खाण्यासाठी तयारच असतेRupali Atre - deshpande यांची कुरडई भाजीची पोस्ट बघून खरंच मलाही खूप खाण्याची इच्छा झाली बऱ्याच दिवसापासून बनवली नव्हती त्यांची भाजी पाहताच मला ही भाजी बनवायची इच्छा झाली आणि पटकन करायला घेतली आणि भाजी तयार करून खाल्ली ही भाजी अशी चमच्याने खाल्ली तरी पण खूप खाताना मज्जा येते . धन्यवाद Rupali Atre - deshpande तुमच्या पोस्टमुळे ही भाजी तयार केलीतुमची भाजी खूप छान दिसत आहे. Chetana Bhojak -
सोया चंक करी (Soya Chunks Curry Recipe In Marathi)
#VNR आज जागतिक शाकाहारी दिनानिमित्त माझी पौष्टिक अशी रेसिपी सोया चंक करी .सोया बीन ला स्वतः ची अशी चव नसते. पण ते आपल्या शारीरिक दृष्ट्या पोषक भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन कॅल्शियम युक्त असतात. मग ते मुलांना, मोठ्यां ना चवीने खाता यावे. म्हणून माझा हा थोडा वेगळा प्रयत्न. Saumya Lakhan -
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
मूग डाळ चीला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4#week22#chila#मूगडाळचीलाचीला हा कीवर्ड शोधून रेसेपी बनवली हिरव्या मूग डाळीचा चीला बनवला आहे हिरवे मुग डाळ खूपच हाय प्रोटीन ने भरलेली असते आणि पचायलाही हलकी असते आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर असते. अशाप्रकारचा चीला बनून आहारात घेतला तर खूपच उपयुक्त होतो नाश्ता ,डिनर मध्ये आपण मूग डाळीचा चीला घेऊ शकतो जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हा चीला त्यांच्या आहारात समावेश करायला हवा याने वजनही कमी होते हाय फायबर असल्यामुळे ही पचायला हलकी जाते. हिरव्या मूग डाळीचे आरोग्यावर बरेच असे फायदे आहेत मूग डाळ घेतल्याने रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यास मदत होते बऱ्याच प्रमाणात कॉपर असल्यामुळे केसही मजबूत होतात मूग डाळीचे असे बरेच फायदे आहे आपल्या रोजच्या आहारात घेतलीच पाहिजे यापासून सूप ,खिचडी, डाळ वडे ,अशा बऱ्याच पदार्थ या डाळीपासून बनवू शकतो. तर बघूया मूग डाळीचा चिला कसा तयार केला. मुलांना खाऊ घालण्यासाठी अशा पद्धतीने बनवून द्यायचा म्हणजे तेही आवडीने खातात. Chetana Bhojak -
उपवासाचा पुलाव, कढी, पापड (pulav kadhi papad recipe in marathi)
#nrr#भगर#साबुदाणा#नवरात्रीस्पेशलरेसिपीनवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठीभगर हा घटक वापरून रेसिपी तयार केली आज नवरात्रीचा पाचवा दिवस त्यात पांढऱ्या वस्तू पासून रेसिपी तयार केली उपवासाच्या भगर आणि साबुदाणा वापरून पुलाव तयार केला आणि उपवासाची कढी सोबत बटाटा साबुदाणा चे तळलेले पापड केलेपुलाव करण्याची आयडिया एकदम आली आणि तयार करायला घेतला जे उपवासाला चालते त्या सगळ्या वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि पुलाव तयार केला ही रेसिपी मी कुठेच पाहिलेली नाही स्वतः क्रिएट करून तयार केली आहे.खरच खूप छान झाला आहे पुलाव कढी तर अप्रतिम झालेली आहे बरोबर तळलेले पापड असल्यामुळे उपवास करत आहो असे वाटत नाही की आपण उपवास करतो छान पोट भरण्याचे पदार्थ खाल्ल्या सारखे होते आणि पोटही भरते आणि सात्विक असे जेवण उपवासाच्या निमित्ताने होते.रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचा पुलाव कढी Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (14)