चनाडाळ भजी (chana dal bhaji recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

चनाडाळ भजी (chana dal bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीभिजवलेली चना डाळ
  2. 2 चमचेमीरची
  3. कोथींबीर लसूण पेस्ट (कमी जास्त करू शकता)
  4. मीठ चविनूसार
  5. तेल

कुकिंग सूचना

30 तास
  1. 1

    3 ते 4 तास चना डाळ भीजत ठेवा आणी सर्व पाणी काढून मीक्सर ला वाटून घ्या आणी वाटलेल्या डाळीत मीठ,मिरची पेस्ट टाकुन छान मीक्स करा.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा तेल गरम झाल की तयार मिश्रणाचे भजी सोडा आणी बारिक गैस वर तळून घ्या.
    (पाणी आजिबात वापरायचे नाही)

  3. 3

    भजी एकदम छोटे छोटे सोडा.मोठे सोडले तर कुरकुरीत होणार नाहीत आणी लगेचच मऊ पडतील.
    तेलातील बूडबूडे कमी होत नाहीत तोपर्यंत बारिक गैस वर तळत रहा.
    तळण्यासाठी वेळ लागतो पण भजी खाताना प्लेट कधी रिकामी झाली ते कळनार नाही.

  4. 4

    तयार गरमा गरम कुरकुरीत भजी खाण्याची मजा घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes