डाळ्याचे लाडू (Dalyache laddu recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
डाळ्याचे लाडू (Dalyache laddu recipe in marathi)
Similar Recipes
-
-
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_रेसिपी#मिनी_बेसन_लाडू#कुकस्नॅप_चॅलेंजप्रिती साळवी यांची मिनी बेसन लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.बेसन लाडू हा पदार्थ म्हणजे जणू फराळाचा राजा आहे. दिवाळी जवळ आल्यावर बेसन भाजल्याचा खमंग वास सगळीकडे दरवळू लागला की दिवाळीची चाहूल लागते. बेसन लाडू हा सगळ्यात पहिला बनवला जाणारा गोड आणि टिकाऊ पदार्थ आहे. माझी आज्जी आणि आई कोणतेही लाडू असो, चांगले मोठ्ठे गोल गरगरीत बनवत असत. पण आताची पिढी जरा हेल्थ काॅन्शिअस झाली आहे. त्यामुळे लहान आकाराचे लाडू खाणं पसंत करतात. म्हणून मी पण हल्ली लाडवांचा आकार जरा लहानच करते, म्हणजे एका वेळी एक अख्खा लाडू खाल्ल्याचे समाधान मिळते. Ujwala Rangnekar -
तंबिट लाडू (tambit ladoo recipe in marathi)
#लाडूखास आईची रेसिपीतंबीट लाडू हा कर्नाटक मध्ये नागपंचमीला खास नैवेद्यासाठी केला जातो नागपंचमीला सगळ्या माहेरवाशिणी आपल्या माहेरी येतात झुले बांधतात बांगड्या भरतात भाऊ आणि बहिणीचा सण आहे माझी आई कर्नाटक मध्ये असल्यामुळे तिची ही आज रेसिपी मी तिला माहेरची आठवण करून द्यायला बनवलेली आहे आणि लाडू असल्यामुळे एकदम मस्त रेसिपी आहे Deepali dake Kulkarni -
-
खवा गुजिया (khava ghujiya recipe in marathi)
#hrहोळी हा सण रंगांचा,आनंदाचा,उत्साहाचा ,वाईट त्यागुन नविन चांगल्या गोष्टी करण्याचा....असा हा होळी सण....आणि सण म्हटले की तर खादाडी झालीच पाहीजे,मग मस्त गोडधोड,चमचमीत पदार्थांची रेलचेल तर असायलाच हवी,म्हणुन या होळी सणानिमित्य खास खवा गुजिया रेसिपी......अगदी सोप्या पद्धतीने....करुन बघा तुम्ही पण....... Supriya Thengadi -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#diwali21 🎆🧨🎇🎊🎉दिवाळी सर्व सणांची राणी आहे असे म्हटले जाते. भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी या सणाचे सर्व सणांमध्ये खूप महत्त्व आपल्याला दिसून येते.दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.दिवाळी रेसिपी स्पेशल म्हणजे सर्वात आधी गोड पदार्थ तर झालाच पाहिजे नाही का??पाहूयात माझे अतिशय आवडते ,खमंग बेसन लाडू..😋😋 Deepti Padiyar -
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
#diwali21#festive treatsदिवाळी...आनंद, उत्साह, रंग, खमंग गोड फराळ, पाहुणचार, रांगोळ्या , नवीन कपडे , रोषणाई ..शब्द पण कमी आहेत या सणाचे वर्णन करायला. असा हा दिवाळी सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चला मग आता गृहिणींनो.. घराची साफसफाई, फराळ या कामासाठी सज्ज होऊया.दिवाळीत सगळ्या फराळ मध्ये लाडू तर पाहिजेच.म्हणून मी बेसनाचे लाडू केलेत. kavita arekar -
उडीद डिंकाचे लाडू (Urid Dindakche Ladoo Recipe In Marathi)
#Eb4#w4हिवाळ्यातील सर्वात मुख्य आहारातून घेतला जाणारा हा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू घरोघरी तयार केले जातात आणि पौष्टिक असल्यामुळे हिवाळ्यात जास्त करून आहारातून घेतात. हिवाळा लागताच या लाडू ची आठवण येते लहानपणापासून सगळ्यांनी हे लाडू खाल्लेले असतात मला माझ्या नानीचा हातचे आणि आईच्या हातचे लाडु खूप आवडतात आमची नानी खूपच छान बनवून आम्हाला मोठा डबा भरून महिनाभर पुरेल इतके लाडू करून द्यायची मग आता आई सेम नानी सारखी लाडू बनवते मी ही आईला विचारूनच रेसिपी तयार केली कारण बऱ्याचदा कितीही प्रयत्न केला तरी माझी चव आईच्या हातची सारखी येत नाही कुठे ना कुठे काहीतरी कमी मला वाटते.आई उडदाची डाळ स्वच्छ धून पसरवून मग काढाईत शेकून मग पीठ तयार करते आणि इथे मी उडदाचे पीठ बाहेर रेडिमेड मिळत असल्यामुळे रेडीमेड आणते बहुतेक त्याचाही फरक पडत असणार मला आज ही माझ्या हातचे लाडू खायला आवडत नाही फक्त असे वाटते आईच्या हातचे हे लाडू खावेतरी प्रयत्न करत असते असाच एक प्रयत्न केला आहे रेसिपी तून नक्कीच बघा Chetana Bhojak -
-
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
#मकर #तिळाचे लाडू. हा लाडू मी माझ्या सासू सासरे यांच्या साठी स्पेशल केला. हा लाडू खूप मऊ असल्या मुळे वयस्कर माणसे खाऊ शकतात. संक्रात येण्याच्या पूर्वी माझे सासरे ८४ वर्षाचे म्हणाले की जरा मऊच लाडू कर, म्हणून खास त्यांच्या साठी मी हा तीळ कुटाचे लाडू केले. गेले काही वर्षे चिक्की चा गुळ घालुन लाडू करायची. यंदा पण चिक्कीच्या गुळाचे लाडू मुलासाठी केले. पण मऊ लाडू ही केले. सासरे भारी खुश झाले आणि त्यांचा आनंद पाहून माला ही खूप समाधान वाटले. मग चालातर तुम्ही ही या रेसिपी चा आनंद घ्या. Sujata Kulkarni -
-
-
चपातीचे लाडू (chapatiche laddu recipe in marathi)
#KS7 थीम:7 लाॅस्ट रेसिपीजरेसिपी क्र. 4लहानपणी आम्ही हे लाडू खूप खायचो.अजूनही आवडतात.रात्री फोडणीची पोळी सुद्धा खूप छान लागते. माझ्या मुलांना सुद्धा मी लाडू करून देते.चपाती शिल्लक राहिली की फोडणीची चपाती किंवा लाडू ठरलेलं.हा लाडू झटपट होतो. पोटभरीचा पण आहे. Sujata Gengaje -
-
पंचखाद्य लाडू (Panchkhadya Ladoo Recipe In Marathi)
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माझी आई पंचखाद्य लाडू बनवायची. ते लाडू मी आज श्रीकृष्णाच्या प्रसादासाठी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तांदळाच्या पिठीचे लाडू (tandulachya pithache ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णाआज अष्टमी ..दिवाळीची सुरूवात जवळपास सुरू झालीय . आमच्याकडे सुर्यचंद्राची पुजा होते. व सपीठाच्या (मैदा) लाडवांचा नैवेद्य असतो . पण आज मी तांदळाच्या पीठाचे लाडू केलेत . तोंडात अलगद विरघळणारे चविष्ट लाडू दिलेल्या प्रमाणात अंदाजे पंधरा होतील . Bhaik Anjali -
पारंपारिक बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#MS लाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे.असा हा आकाराने गोल आणि चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो. माझ्या छोट्या परीचे आवडते लाडू आणि एक कायमस्वरूपी लक्षात राहणारी माझ्या आईची आठवण म्हणजे मी बनवलेले पदार्थ..... Shweta Chavan -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
रताळ्याच्या घाऱ्या (Ratalyachya gharya recipe in marathi)
#HSRहोळी हा सण रंगांची उधळण करणारा आहे होळीच्या दिवशी सर्वजण पुरणपोळी खातात तसेच त्यानंतर धुलवड रंगपंचमी या दिवशी रंग खेळले जातात त्यादिवशी असे तळलेले पदार्थ केले जातात Smita Kiran Patil -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRहोळी आणि पुरणपोळी यांचं नातं म्हणजे अगदी जवळचं होळीच्या दिवशी पुरणपोळी नाही केली तर होळी असल्यासारखंच वाटत नाही Charusheela Prabhu -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल Rupali Deshpande -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_रेसिपीज#Cooksnap#दिवाळी_फराळ_रेसिपीज_कुकस्नँप#खमंग_बेसन_लाडू दिवाळी म्हणजे बेसन लाडू...बेसन भाजत आले की सुटणारा खमंग दरवळच दिवाळीच्या आगमनाची वर्दी देतो...दिवाळीचा feel देतो...आणि दिवाळीचा mood सुरु होतो..मी देखील दिवाळीचा माहोल,दिवाळीची सुरुवात बेसनाचे लाडू करुन केलीये..यासाठी मी माझी मैत्रीण @Ujwala_rangnekar हिची खमंग बेसन लाडू ही रेसिपी cooksnap केलीये..उज्जवला खूप मस्त आणि खमंग झालेत बेसन लाडू..Thank you so much dear for yummilicious recipe..🌹❤️💕💕. Bhagyashree Lele -
-
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#gprगुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते.माझ्या आयुष्यातील माझी प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. 🙏😊कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू बनतात.गुरूची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ ही शिकवण दिली जाते.गुरूपौर्णिमेच्या मंगल दिनी ,'बेसनाचे लाडू'मी खास माझ्या आईसाठी बनवले आहेत...😊😊 तिच्या हातचे बेसन लाडू मला फार आवडतात.आज तिच्याच रेसिपी प्रमाणे मी बनवले आहेत.चला तर मग ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
पौष्टिक राजगिरा लाडू (rajgira laddu recipe in marathi)
#nrrराजगिरा पिठापासून तिखट,गोड दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण बनवतो.आज मी राजगिरा पिठाचे शुगर फ्री ,पौष्टिक लाडू केले आहेत. Preeti V. Salvi -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
मावा गुजिया (Mava gujiya recipe in marathi)
#HSRरंगाचा सण ज्याला होळी, रंगपंचमी, धुळवड अशी कितीतरी नावं लाभलेली आहेत. प्रत्येक प्रांतात हा सण वेगवेगळया पद्धतीने साजरा करतात. पदार्थही वेगवेगळे असतात. पण यातून मिळणारा आनंद मात्र अवर्णनीय. Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15857152
टिप्पण्या (4)