लाल टोमॅटो ची चटणी / भाजी (laal tomato chutney recipe in marathi)

#भाजी
लाल टोमॅटोची भाजी सर्वाना खुप अवटते अंबट गोड चवीची मुलाच्या अवडीची भाजी
लाल टोमॅटो ची चटणी / भाजी (laal tomato chutney recipe in marathi)
#भाजी
लाल टोमॅटोची भाजी सर्वाना खुप अवटते अंबट गोड चवीची मुलाच्या अवडीची भाजी
कुकिंग सूचना
- 1
स्वच्छ धुऊन टोमॅटो चिरून घ्यावा हिरवी मिरची बारीक चिरावी कोथींबीर बारीक चिरून घ्यावी कांदा चिरून घ्यावा
- 2
गॅस सुरु करावा पॅन ठेवावी आणि तेल टाकावे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये जीरे व मोहरी टाकून तडका तयार करावा तडका तयार झाल्यावर ती हिरवी मिरची व कोथिंबीर घालावीव मिक्स करून घ्यावे
- 3
नंतर त्यामध्ये कांदा घालावा छान फ्राय करून शिजवून घ्यावा
- 4
कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये किचन किंग मसाला लाल तिखट व मीठ घालावे मिक्स करून घ्यावे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालावा आणि मिक्स करावे
- 5
टोमॅटो टाकून मिक्स केल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे गूळ घालावा झाकण ठेवून वाफा आणावी
- 6
वाफ आल्यानंतर त्या मध्ये शिल्लक राहिलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे आंबट गोड चवीचे टोमॅटोची भाजी तयार
- 7
Similar Recipes
-
टोमॅटो ची चटणी (tomato chi chutney recipe in marathi)
#fdr"टोमॅटो ची चटणी"माझी मैत्रीण आणि पार्टनर @shital_lifestyle हिने प्रेरित केल्यामुळे आज मी इथे ही पहिली रेसिपी पोस्ट करत आहे...एकदम सोपी आणि टेस्टी अशी टोमॅटोची चटणी Sunita Kokani -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो हे वर्ड घेऊन मी आज तुमच्या बरोबर टोमॅटो चटणी रेसिपी शेअर करते.ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही चटणी बनवताना शक्यतो टोमॅटो हे छान लालसर बघून घ्यावेत म्हणजे आपल्या चटणीचा कलर छान येतो.जेवणाच्या ताटामध्ये सगळ्या पदार्थ बरोबर चटणी ही नक्कीच आपल्या जेवणाची लज्जत वाढवते. टोमॅटोची ही आंबट-गोड चटणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
लातूर-वडवळ स्पेशल टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#KS3#मराठवाडा_स्पेशल" लातूर-वडवळ स्पेशल टोमॅटो चटणी "लातूर मधील वडवळ गाव हे टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध... जे तर आपल्याला माहीतच आहे, तिथे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड होते...आणि म्हणून तिथे जेवणात टोमॅटोचा वापर बऱ्याच प्रमाणात होतो...!! माझ्या एका लातूर च्या स्टाफ ने एकदा ही चटणी करून आणलेली, आता ती सध्या लातूर ला मॅटरनिटी लिव्ह वर आहे, म्हणून मग तिला विचारून ही रेसिपी पोस्ट करत आहे...!! Shital Siddhesh Raut -
सिमला मिरची टोमॅटो भाजी (shimla mirchi tomato bhaji recipe in marathi)
आज सकाळी मिक्स व्हेज पोहे बनवताना , त्यात सिमला मिरची आणि टोमॅटो टाकण्यासाठी सिमला मिरची आणि टोमॅटो चिरले . आणि मग सहजच विचार आला की आज आपण सिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी करूया. म्हणून आज ही भाजी..... Varsha Ingole Bele -
लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी भाजी "लाल माठाची भाजी" ही भाजी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.. आमच्या कडे लाल माठाची भाजी म्हणतात.. लता धानापुने -
लाल टोमॅटोची भाजी (laal tomatochi bhaji recipe in marathi)
#MDलाल टोमॅटोची भाजी मला खूप आवडते मी कॉलेजला असताना माझे खाण्यापिण्याची खूप नखरे असायची आईला असं वाटायचं काहीतरी पोस्टीक खायला घालावे पण मला खूप सार्या भाज्या आवडायच्या नाहीत पण आईने केलेली टोमॅटोची भाजी मी खूप आवडीने खायचे माझ्या मैत्रिणींना सुद्धा ही भाजी खूप आवडायची कॉलेजमध्ये असताना ही भाजी केल्यावर आई मला दोन डबे द्यायची एक डबा मैत्रिणीसाठी आणि एक माझ्यासाठी तर मी तुम्हाला आज माझ्या आई आईच्या हातची टोमॅटोची भाजी ची रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
हिरवे टोमॅटो शेंगदाणे भाजी (green tomato shengdane bhaaji recipe in marathi)
#GA4 #week12# टोमॅटो म्हटले की डोळ्यासमोर लालचुटुक रंग येतो. पण हिरव्या टोमॅटोची शेंगदाण्याचा कुट घालून केलेली भाजी खूप छान लागते.... Varsha Ingole Bele -
पालक टोमॅटो हरबरा भाजी (palak tomato harbara bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात, मिळणाऱ्या हिरव्या ओला हरबरा दाणे,घालून, पालक, टोमॅटोची मस्त चवदार आणि पौष्टिक भाजी केलीय आज, खास अहोंच्या आग्रहास्तव...तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
कच्च्या टोमॅटोची भाजी (Kaccha Tomato Bhaji Recipe In Marathi)
हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची कांद्यामध्ये दाण्याचा कूट गूळ घालून तिखट घालून केलेली ही आंबट गोड तिखट भाजी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
चटपटीत टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#ngnrहि चटणी आपण तोंडीलावणे म्हणून किंवा भाजी म्हणून ही खावू शकतो. अप्रतिम चवीची चटणी पाहता तोंडाला पाणी सुटते.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
टोमॅटोची चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
पटकन होणारी आंबट गोड तिखट अशी ही टोमॅटोची चटणी खूप छान होते Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची भाजी(laal bhoplyachi bhaaji recipe in marathi)
मला दुधी भोपळ्याची भाजी आवडते तशीच लाल भोपळ्याची पण खूप आवडते.आई अगदी सोप्या पद्धतीने करते.तशीच मला आवडते.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे घटक वापरून निरनिराळ्या पद्धतीने ही भाजी करतात. Preeti V. Salvi -
टोमॅटो आंबटगोड चटणी (tomato ambat god chutney recipe in marathi)
सध्या पावसामुळे कोशिंबीर खायची इच्छा होत नाही परंतु तोंडीलावणे तर हवेच काहीतरी! म्हणून आज मी टोमॅटो ची शिजवून आंबटगोड चटणी बनवलीय.वरणभात, खिचडी, पातळ भाजी ह्या सोबत ही चटणी उत्तम लागते. Pragati Hakim -
आंबटगोड टोमॅटो चटणी (ambatgod tomato chutney recipe in marathi)
#ngnr #श्रावणरेसिपी#week4#कांदालसुण विरहित टोमॅटो चार आंबटगोड चटणी अगदी तोंडाला पाणी सुटणारी, खुप चविष्ट लागते आणि झटपट पण बनते, नाही कांदा शिजवायची झंझट न लसूण चा अरोमा 😋👍 Jyotshna Vishal Khadatkar -
वेज मसाला ब्रेड विथ टोमॅटो चटणी (veg masala bread with tomato chutney recipe in marathi)
#सँडविच # आज शनिवार... त्यामुळे नॉनव्हेज नाही... म्हणून मग आज बनवले आहे व्हेज मसाला ब्रेड, टोमॅटोची चटणी सोबत.. झटपट होणारे आणि गरमागरम.. आणि पटकन संपणारे... Varsha Ingole Bele -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7#टोमॅटो#recipe3टोमॅटो हा कि वर्ड ओळखुन मी टोमॅटोची आंबटगोड चटणी केली आहे.मस्त चटपटीत होते आणी कशाबरोबर ही खाता येते. Supriya Thengadi -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#keyword_Tomatoटोमॅटो चटणी म्हणा किंवा भाजी, डब्यासाठी उत्तम.लवकर होते चवीला छान.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
टोमॅटोची चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7-गोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो हा शब्द घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. हे तुम्ही रोटी, नान, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. Deepali Surve -
टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)
#Cooksnapमाजी मैत्रीन "अंजली भाईक" हीची ही" कूक स्नॅप" साठी रेसिपी केली आहे,अंजु म्हणजे मल्टी टॅलेंटेड, ऑल राऊंडर, काय येत नाही तिला,ज्ञानाने भरलेला खजिना असे मी म्हणेल,अशा चांगल्या मैत्रिणी ची रेसिपी मला करायला खूप आवडेल,,,तशी जी टोमॅटोची चटणी आमच्याकडे सर्वांचे फेवरेट आहे,, Sonal Isal Kolhe -
-
लाल सिमला मिरचीची भाजी (lal shimla mirchi bhaji recipe in marathi)
मी नेहमी हिरव्या सिमला मिरची ची भाजी करते. पण या वेळेस मुलाने लाल सिमला मिरची आणली आणि मग आज तीची भाजी केली. छान झाली होती भाजी! म्हणून मुद्दाम रेसिपी शेअर करते आहे! सहज , सोपी आणि पटकन होणारी... Varsha Ingole Bele -
गलकं टोमॅटो भाजी (Gilke Tomato Bhaji Recipe In Marathi)
गलती भाजी खूप प्रकारे करता येते.मुगाची डाळ घालून कांदा लसणीवर परतून त्यात बेसन पेरून किंवा त्याचं दही घालून भरीतही करता येतं. मात्र आज आपण साधी कांदा टोमॅटो वर परतलेली गलकीची भाजी करूया. जी झटपट तयार होते . Anushri Pai -
लाल भोपळ्याची बाखर भाजी (laal bhoplyachi bhakar bhaji recipe in marathi)
#ngnr लाल भोपळ्याची बाखर भाजी ही एक पारंपरिक, चविष्ट आणि पौष्टिक भाजी आहे.कांदा-लसुण विरहित असूनही खमंग लागते.ही भाजी विशेषतः विदर्भात केली जाते. Pragati Hakim -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7जेवणात टोमॅटो चटणी सोबत जेवण म्हटले की तोंडाला वेगळे पण येऊन जेवण खासच होते .आपण सुद्धा करून जेवणाची रूची अवश्य घ्या.नक्कीच समाधान वाटेल . Dilip Bele -
अळू चे फदफद (अळू ची पातळ भाजी) (alu chi patal bhaji recipe in marathi)
#KS2#पुणेरी अळूची पातळ भाजीमस्त आंबट गोड चवीची अळूची पातळ भाजी ही प्रत्येक लग्न समारंभात असते....चव तर अप्रतिम.... Shweta Khode Thengadi -
स्मोकी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #Week7#टोमॅटोआज मी टोमॅटो हा कीवॉर्ड ओळखून टोमॅटोची वेगळ्या पद्धतीची गावरान पद्धतीचे चटणी केलेली आहे बनवायला अगदी सोपी खूप कमी वेळ आणि पटकन बनणारी अशी ही चटणी आहे कुणालाही आवडणार तर नक्की करून बघा Maya Bawane Damai -
पौष्टिक लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#ngnrलाल माठाच्या भाजीमध्ये, अ जीवनसत्त्व, बीटा कॅरोटीन हे गुणधर्म असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य, पोटाचे आरोग्य चांगले राहते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी लाल भाजी म्हणजेच माठाची भाजी खाणे उपयुक्त आहे.पाहूयात कांदा लसूण विरहित माठाची भाजी..😊 Deepti Padiyar -
लाल माठाची भाजीची रेसिपी (कोकणी रेसिपी) (laal methachi bhajichi recipe in marathi)
#KS1या भाजीला माठाचीभाजी/चवळी माठ म्हणतात तिच्या रंगामुळे या भाजीला लाल माठ म्हणतात. ही भाजी हिरव्या पानाची पण असते ही भाजी खूप पौष्टिक आहे.महाराष्ट्रात कोकण भागात ही भाजी जास्त प्रमाणात केली जातो .वजन कमी होण्यासही भाजी उपयुक्त आहे.आहे.चला तर पाहूयात या भाजीची रेसिपी. nilam jadhav
More Recipes
- ज्वारी बाजरी व्हेजिटेबल आप्पे (jowari bajri vegetable appe recipe in marathi)
- पालक टोमॅटो हरबरा भाजी (palak tomato harbara bhaji recipe in marathi)
- खव्याशिवाय केलेला गाजर हलवा (Gajar Halwa recipe in marathi)
- बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
- ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
टिप्पण्या