तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)

kavita arekar
kavita arekar @kav1980

#tricolour
#republicdayspecial
आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत.

तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)

#tricolour
#republicdayspecial
आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/2 कपपिठीसाखर
  3. 1/4 कपदही
  4. 1/4 कपतेल
  5. 1/4 कपमिल्क पावडर
  6. 1 चमचाबेकिंग पावडर
  7. 1/2 चमचासोडा
  8. 1-2 थेंब व्हॅनिला एस्सेन्स
  9. केसरी व हिरवा खायचा रंग
  10. 3-4दूध

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम पिठीसाखर, तेल, मिल्क पावडर व दही सगळे एकत्र करून 5 मी तसेच ठेवावे

  2. 2

    मग मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर, सोडा घालून ते मिश्रण चाळणीने चाळून घ्या आणि त्या मिश्रण मध्ये घाला.मग सगळे एकत्र करा आणि त्यात थोडे थोडे दूध घाला

  3. 3

    नंतर मिश्रणाचे 3 भाग करा. एक भगत केशरी, 2 रया भगत हिरवा रंग घाला आणि 3 रा भाग पांढरा आहे तसाच ठेवा.

  4. 4

    कप केक च्या सच्याला तूप लावून त्या मध्ये आधी हिरवे मिश्रण घाला मग पांढरे मिश्रण घाला आणि वरती केशरी घाला. कुकर प्री हिट करून घ्या आणि त्यात कप केक बेक करायला 25 ते 30 मिनिटे ठेवा

  5. 5

    बेक झाले की गार करा आणि मोल्ड मधून काढून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
kavita arekar
kavita arekar @kav1980
रोजी

Similar Recipes