वाल पापडी ची भाजी (valpapdi chi bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
पोपटी कलर चा चपटी पापडी थंडीच्या दिवसात मिळतात याची चव अतिशय चांगली आहे
वाल पापडी ची भाजी (valpapdi chi bhaji recipe in marathi)
पोपटी कलर चा चपटी पापडी थंडीच्या दिवसात मिळतात याची चव अतिशय चांगली आहे
कुकिंग सूचना
- 1
वालपापडी स्वच्छ धुऊन घ्यावी मग गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग खालून भाजी घालावी ती परतावी ती परतली की त्यात हळद,तिखट,मीठ, साखर घालून परतावे
- 2
झाकण न ठेवता वाफेवर परतत राहावी तेलावर ती पद्धत परतच दहा मिनिटात शिस्ते मग त्यावर दाण्याचा कूट घालून परत परतावे
- 3
एकजीव झाले की गॅस बंद करून चपाती बरोबर गरम गरम खावी अतिशय टेस्टीअशी वाल पापडी ची भाजी,या भाजीची चव अप्रतिम असते
Top Search in
Similar Recipes
-
-
मेथीच्या मुठिया घालून पापडी ची भाजी (Methi Muthiya Papdi Bhaji Recipe In Marathi)
या दिवसात चपटी पापडी मिळते ती अतिशय टेस्टी असते त्याच्यामध्ये मेथीच्या मुठिया घालून भाजी केली तर ती अजून सुंदर होते Charusheela Prabhu -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
पटकन होणारी गावठी गवारीची परतून भाजी अतिशय चांगली लागते Charusheela Prabhu -
फरसबी ची भाजी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळा सुरूझाला की फरसबी अगदी ताजी व कोवळी मिळते त्याची शेंगदाण्याचा कूट घालून साधी फ्राय भाजी केली तरी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)
#PRRभेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
काशी फळाची भाजी (Kashi Falachi Bhaji Recipe In Marathi)
#KGRकाशीफळ किंवा डांगर किंवा पमकिन किंवा लाल भोपळा याची तेलावर परतून केलेली भाजी अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (वाल पापडी) (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#श्रावणघेवड्याचीभाजीकुकपॅडची शाळा सत्र दुसरेदंत्तगुरुची आवडती भाजीघेवडा वर्गीय भाजी वाल पापडी😊👍 Vandana Shelar -
गिलक्याची किंवा घोसाळ्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi)
पाच मिनिटात होणारी अतिशय टेस्टी भाजी आहे Charusheela Prabhu -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
थंडगार खमंग काकडी (Khamang Kakdi Recipe In Marathi)
ही काकडीची कोशिंबीर चवीला अतिशय चांगली असते व उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप छान वाटते Charusheela Prabhu -
चंदन बटवा भाजी (Chandan Batwa Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळ्याच्या दिवसात मिळणारी चंदन बटव्याची भाजी दह्यामध्ये अतिशय सुंदर व टेस्टी लागते ही औषधी असते त्यामुळे आपण हिवाळ्यात दोन तीन वेळा जरूर खावी Charusheela Prabhu -
कुरडई ची भाजी (Kurdai Chi Bhaji recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रभाजी नसेल की ही झटपट होणारी भाजी अतिशय चविष्ट व पौष्टक तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
आंबट बटाटा (Aambat Batata Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्याच्या दिवसात जेवण कमी जातं तेव्हा तोंडाला चव येऊन आपल्याला जेवणाचा आनंद घेण्यासाठी ही भाजी आपण करू शकतो Charusheela Prabhu -
चवळीच्या कोवळ्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi bhaji Recipe In Marathi)
पावसाच्या दिवसात चवळीच्या कोवळ्या शेंगा मिळतात त्याची भाजी फ्राय करून एकदम टेस्टी होते Charusheela Prabhu -
गवार फ्राय भाजी (Gavar Fry Bhaji Recipe In Marathi)
#BKRकांद्यामध्ये गवारीची फ्राय भाजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विंटर स्पेशल- थंडीच्या दिवसात अतिशय सुंदर वांगी मिळतात ,त्याची चवही अप्रतिम असते Charusheela Prabhu -
भेंडीची खट्टी -मीठी भाजी (Bhendichi Khati Mithi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी फ्राय केली की खूप सुंदर लागते मुलं मोठी सगळेच आवडीने खातात Charusheela Prabhu -
कच्च्या पपईची भाजी (Kachya Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही टेस्ट साठी अतिशय चांगली आहे त्याबरोबरच लहान मुलांना आवर्जून द्यावी पटकन होणारी व औषधी भाजी आहे Charusheela Prabhu -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu -
-
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची भाजी (Kaccha Tomato Bhaji Recipe In Marathi)
हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची कांद्यामध्ये दाण्याचा कूट गूळ घालून तिखट घालून केलेली ही आंबट गोड तिखट भाजी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
-
वाल पापडी मेथी गोटे भाजी
या दिवसांत बाजारात वालपापडी चांगलीं कोवळी मिळतेकोवळी मेथीही उपलब्ध असते P G VrishaLi -
गुळ पापडी (बर्फी)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_गुळ "गुळ पापडी" या मिठाई ला गुळ पापडी हे नाव खरच साजेस आहे...कारण गुळाचा स्वाद आणि पापडी सारखी भुसभुशीत.. अप्रतिम चव..😋 लता धानापुने -
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
More Recipes
- पारंपारिक मेथी-बाजरीचे दिवसे (methiche bajriche divse recipe in marathi)
- ब्रोकोली अल्मोंड क्रीमी सूप (broccoli almond soup recipe in marathi)
- ब्रोकोली सुप (broccoli soup recipe in marathi)
- बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
- मसालेदार सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15942015
टिप्पण्या