कांदे बटाटे पोहे (Kande batata pohe recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
सकाळी सकाळी नाश्ता सगळयांचे बहुतेक घरी हा कांदा बटाटा पोहे होतो.
कांदे बटाटे पोहे (Kande batata pohe recipe in marathi)
सकाळी सकाळी नाश्ता सगळयांचे बहुतेक घरी हा कांदा बटाटा पोहे होतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व कांदा बटाटा मिरची चिरून घ्या. पोहे ताटात काढून भिजून ठेवा.पोहे पूर्ण भिजवावे.कड पोहे जास्त फुलून येतात. क ड ई त तेल घळाऊन जीरे मोहरी घालून फोडणी करावी.मोहरी तडतडली की त्यात कांदा बटाटा मटर घालावा. १ मीं. झाकण ठेवावे.बटाटा मऊसर होऊ द्यावा.२ मीं. नंतर हळद घालावी.सर्व नीट मिक्स करावे.
- 2
आत्ता त्यात भिजवलेले पोहे घालावे.छान परतून घ्यावे.लिंबू रस घाला.मीठ साखर घालून पुन्हा पर्टवावे.
२ मीं झाकण ठेवावे.गरम गरम पोहे खोबरं कोथिंबीर घालून साजवाऊन सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrनाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. पौष्टिक नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करण्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.पाहूयात झटपट कांदेपोहे . Deepti Padiyar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदे पोहे # पोह्यांचे अनेक प्रकार असतात भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारचे पोहे खायला मिळतात. त्यात इंदौरचे पोहे प्रसिद्ध आहेत.पोहेतर खायला हलके असतात. पूर्वी मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात पोहे बनवत असत. आता खूप बदल झाला. तर आठवड्यात एकदा तरी नाश्त्याला पोहे असतातच. Shama Mangale -
-
बटाटे पोहे (batate pohe recipe in marathi)
#GA4 #week1आपण नेहेमी कांदे पोहे, मटार पोहे, दडपे पोहे करतो. पण जेव्हा कांदा खायचा नसतो त्या वेळेस बटाटे पोहे हा पर्याय चांगला असतो. बटाटा घातल्यामुळे पोहे छान मऊ होतात. माधवी नाफडे देशपांडे -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#जागतिक पोहे दिवस#कांदे पोहेकांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
बटाटा कांदे पोहे (batata kande pohe recipe in marathi)
#जागतिक_पोहे_दिन : या दिवसाबद्दल तुम्हाला माहीती असेल च....!सकाळच्या नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे. आजही प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये सकाळी चहासोबत पोहेच नाश्तासाठी दिले जातात. केवळ सकाळचा नाश्ताच कशाला अगदी लग्न ठरवतांनाही प्रथम चहा-पोह्यांचा कार्यक्रम केला जातो. त्यामुळे पोह्यांची महती अशी काही शब्दांत सांगता यायची नाही. सुरुवातीच्या काळात साध्या असणाऱ्या पोह्यांमध्ये अनेक बदल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज कांदापोहे, बटाटा पोहे, तर्री पोहे असे अनेक पोह्याचे प्रकार पाहायला मिळतात. विशेष म्हणजे वर्ल्ड फेमस असलेल्या या पोह्यांचा आज हक्काचा दिवस. हक्काचा दिवस म्हणजे आज जागतिक पोहे दिवस (World Poha Day) आहे. खरंतर पोह्यांचाही खास जागतिक दिन असतो हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणूनच या दिवसाविषयी आपण जाणून घेऊयात. (know-about-history-of-poha-diwas-on-World-Poha-Day) पहिला जागतिक पोहे दिन ७ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. या दिवसाचा प्रणेता कोण हे नेमकं स्पष्ट नसलं तरीदेखील मॅगीच्या जगात आजही पोह्यांवर प्रेम करणारे असंख्य जण असल्याचं पाहायला मिळतं. मॅगीच्या गुणवत्तेवरुन सुरु झालेल्या वादामध्येच ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिनाची संकल्पना मांडली आणि तिच पुढे रुजू झाली असं म्हटलं जातं. Jyotshna Vishal Khadatkar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा लोकप्रिय पदार्थ आहे.पोहे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात.पोहे हा पदार्थ हेल्दी नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे. मी कांदे,बटाटे,मटार टाकून पोहे करीत आहे. rucha dachewar -
कांदे पोहे रेसिपी (kand pohe recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा असाआहे. कांदेपोहे आपण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. Deepali Surve -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपीज चॅलेज 😋😋#BRK ब्रेकफास्ट साठी रोज नवीन प्रकार उपमा, इडली, डोसा ढोकळा बनवावा लागतो तर मी ब्रेकफास्ट थीम नुसार कांदेपोहे बनविण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटतं. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आमच्या घरी कांदे पोहे हे बनवलेच जातात.माझी कांदे पोहे ही रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
पातळ पोहे (patal pohe recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टलग्ना नंतर सासरी खूप नवीन पदार्थ खाल्ले त्यातलाच मला आवडलेला प्रकार. पातळ पोहे. ह्या साठी पोहे पण वेगळ्याच प्रकारचे लागतात म्हणजे रोजच्या पोह्या पेक्षा पातळ आणि आपण पातळ पोहे घेते जे की चिवडा करण्यासाठी त्यापेक्षा जाड. अगदीच नाही मिळाले तर चिवडा करताना वापरणारे पोहे घेवू शकतो. दर रविवारी आमचा ठरलेला नाश्ता. म्हणजे कस की हे पोहे खूप हलके असतात नाश्ता हेवी होत नाही कारण रविवार म्हणजे इथे खटकूट 🍗🍗असतेच म्हणून हा हलका नाश्ता फिक्स आहे चला पाहुया कृती. थोडी फार दडपे पोह्या प्रमाणे वाटेल. Veena Suki Bobhate -
इंदोरी पोहे (indore pohe recipe in marathi)
#KS8इंदोरी पोहे हा नाश्ता फार प्रसिद्ध नाश्ता आहे. खूप छान टेस्टी आणि मोठ्या प्रमाणात सकाळी मिळतो. Supriya Devkar -
-
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)
#MLR#Healthydietबनवायला सोपा आणि निरोगी नाश्ता. Sushma Sachin Sharma -
मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi)
महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंड चुटुक होतं. त्याला कारणही तसेच आहे पोह्यासाठी लागणारा कांदा तळताना जो सुवास येतो त्याला तोड नाही. या सुवासाबरोबर पोटातील भूक खवळून उठते. तर असे हे पोहे म्हणजे भरपेट नाश्ता. डॉक्टर्स कितीही सांगत असले की पोहे जड असतात, नाश्त्यात घेऊ नये तरीही आजपर्यंत पोहे खाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.सध्या बाजारात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत चला तर मग ,मटार बटाटा पोह्यांचा झटपट प्रकार पाहू..😊 Deepti Padiyar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हणजे सगळ्यांचे आवडते.कूठल्याही ऋतुत आणि कधीही . पटकन तयार होणारे. Archana bangare -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी #रेसिपी_8मला कांदेपोहेमध्ये जास्त काही घातलेले आवडत नाही म्हणजे बटाटा शेंगदाणे वगैरे... कारण मला ते उगीच खाताना disturb वाटते... 😜 मग मला जेव्हा पोहे खायचे असतात तेव्हा मी अशीच करते साधे non-disturbance पोहे... 😂😂😂 Ashwini Jadhav -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #दडपे पोहे...आमचे कडे सहसा न होणारा प्रकार...पोहे म्हटले की, कांदापोहे, बटाटा पोहे असाच प्रकार असतो...पण या थीम मुळे आवर्जून आज दडपे पोहे केले. ओले खोबरे नसल्यामुळे, मी खोबरं किस कोरडाच वापरला आहे. म्हणून मग त्यात मी टोमॅटो टाकले, ओलसरपणा येण्यासाठी..बाकी मस्त , चविष्ट झालेत पोहे... Varsha Ingole Bele -
बटाटे पोहे (batata poha recipe in marathi)
#wdr विकेंड ट्रेंडींग रेसीपी खुप वेळेस आपण पुष्कळ श्या नवनविन रेसीपीज करत असतो. व पारंपारीक किंवा जुन्याच रेसीपीज करणे राहुन जाते , सहज व सोपी रेसीपी व खुप आवडणारी अशी रेसीपी कांदोळकर पोहे बटाटा घालुन , मस्तच वर लींबु ओल खोबर व लिंबु ..... मस्तच ! Shobha Deshmukh -
झटपट कांदा बटाटा पोहे (Kanda Batata Pohe Recipe In Marathi)
#JPRपावसाळा म्हटलं गरमागरम व झटपट होणारे आयत्या वेळेस कोणी आले की पटकन होणारे कांदा बटाटा पोहे Sapna Sawaji -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
सगळ्यांची आवडती आणि घरोघरी तयार होणारे फेमस कांदे पोहे 😋😋#Cooksnap Deepali Bhat-Sohani -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हटलं की मला पुण्यातल्या 'बिपीन' चे कांदे पोहे आठवतात. इथे मुंबई ला आल्यावर सुद्धा, घर एकीकडे आणि नोकरी दुसरीकडे. प्रवासात ३ तास गेले. घरून नाष्टा करून निघायला जमेलच असं नाही. अशा वेळी आमच्या ऑफिस जवळ एक काका मस्त नाष्टा बनवतात, त्यांचे कांदे पोहे नेहमी तारणहार ठरतात 🤗 त्यामुळे तसं पाहिलं तर पोह्यांशी माझी ओळख घरा पेक्षा घरा बाहेरच 😁#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी पहिली पाककृती मी सादर करत आहे - "कांदे पोहे". सुप्रिया घुडे -
तूर पोहे pohe recipe in marathi)
थंडीत वेगळे गरम गरम खाण्यासाठी आणि सध्या भरपूर तुरीच्या शेंगा असल्यामुळे हे दाणे घालुन केलेले.:-) Anjita Mahajan -
पापड पोहे (papad pohe recipe in marathi)
हा पदार्थ मी नाश्त्याला बनविते आणि आमच्या घरी सर्वांना तो फार प्रिय आहे.लागतोही उत्तम आणि घरी उपलब्ध साहित्यातून होतो. Pragati Hakim -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
#cooksnap#sanhita kand ह्यांची ही रेसिपी आज बनवली , संडे साठी उत्तम सकाळचा नाश्ता आणि कमी वेळात होणारा पण माझ्या घरी कांदा पाहिजेच असतो म्हणून मी छोटा कांदा वापरला व टोमॅटो एवजी लिंबू वापरला अप्रतिम होतो Maya Bawane Damai -
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
बटाटा घालून केलेले खमंग पोहे सकाळी नाश्त्यासाठी खूप रुचकर व पौष्टिक असे आहेत Charusheela Prabhu -
कांदे पोहे आणि दही (pohe ani dahi recipe in marathi)
पोहे...नाव एक आणि बनवले जातात किती तरी प्रकारे... अगदी लहानपणी आत्या मामा कडे गावी गेल्यावर खाल्लेले लाल तिखट मीठाची फोडणी टाकलेले एकदम साधे पण तेवढेच चविष्ट पोहे किंवा आईच्या हातचे कांदे पोहे आणि वरून भूरभूरलेली मोडाची मटकी आणि बारामती येथे बायोटेक canteen ला खाल्लेले सांबार पोहे...सगळेच प्रकार भन्नाट... आणि त्यातल्या त्यात माझी आवडती डीश म्हणजे कांदे पोहे आणि दही... चला बघूया रेसिपी. Deepali Pethkar-Karde
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15985813
टिप्पण्या