वरई भात (Varai bhat recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB15
#week15
#वरई भात
उपवासासाठी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ....

वरई भात (Varai bhat recipe in marathi)

#EB15
#week15
#वरई भात
उपवासासाठी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मी.
3 सर्व्हिंग
  1. 2 कपवरई/ भगर
  2. 1/2 कपदही
  3. 2हिरव्या मिरच्या/लाल मिरच्या
  4. 1 टिस्पून जिर
  5. 1 टेबलस्पूनतेल/तूप
  6. 1 टिस्पून साखर
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम वरई निवडून स्वच्छ धुवून घ्या.

  2. 2

    एका कढईत तेल किंवा तूप घाला गरम झाले की जिर मिरची घाला छान फोडणी बसली की त्यात वरई घालून मिक्स करा.

  3. 3

    मिक्स केलेल्या वरईत दही,साखर,चवीनुसार मीठ आणि पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्या.मध्ये मध्ये हलवत रहा.

  4. 4

    छान मवू शिजली की, गॅस बंद करा.आणि गरम गरम असताना वरून साजूक तूप घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes