दलीया पॅनकेक (Daliya pan cake recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#MLR
ऊन्हाचा चटका जाणवायला लागल्याने जर सकाळी मस्त हेल्दी ब्रेकफास्ट जर कोणी दिला तर त्यासारख सुख नाही नाही का😍
आजची ही रेसिपी तशीच आह हेल्दी आणि टेस्टी.

दलीया पॅनकेक (Daliya pan cake recipe in marathi)

#MLR
ऊन्हाचा चटका जाणवायला लागल्याने जर सकाळी मस्त हेल्दी ब्रेकफास्ट जर कोणी दिला तर त्यासारख सुख नाही नाही का😍
आजची ही रेसिपी तशीच आह हेल्दी आणि टेस्टी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपशिजवलेला दलीया
  2. 1/4 कपबारिक रवा
  3. 2 टेबलस्पूनआल हिरवीमिरची पेस्ट
  4. चवीनुसारमीठ
  5. 1/4 कपबारिक चिरलेली रंगीत शिमला मिरची
  6. 1/4 कपबारिक चिरून कांदा
  7. 1/4 कपऊकडलेले काॅर्नचे दाणे बारिक चिरून
  8. 1/4बारिक चिरून गाजर
  9. आवश्यकतेनुसार पाणी
  10. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    शिजवलेला दलिया,रवा एका मोठ्या भांड्यात घेऊन चमच्याने एकत्र करून घ्यावे.
    आल-हिरवीमिरची पेस्ट,मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ तयार करून घ्यावे.

  2. 2

    चीरलेल्या भाज्या पिठात घालून घ्याव्यात व पीठ तव्यावर पसरवता येइल इतपत पाणी घालून पातळ करून घ्यावे.

  3. 3

    कास्ट आयर्नच्या तव्यावर पॅनकेक घालून तेल घालून पॅनकेक शिजवून घ्यावे.

  4. 4

    गरमागरम पॅनकेक चटणीबरोबर सर्व्ह करावे.
    मस्त नाश्ता किंवा अगदी डीनरला सुध्दा पटकन होणारा पदार्थ. फारसा न आवडणारा दलिया ही पोटात जातो तो फायदा वेगळाच😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes